Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔶 महाराष्ट्राचा भूगोल

🔶 दख्खनवरील पठारे

------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. पठार. जिल्हा.
------------------------------------------------------------
-----------------------
१) अहमदनगर पठार. अहमदनगर.
२) सासवड पठार. पुणे.
३) औंध पठार. सातारा.
४) पाचगणी पठार (टेबललँड) सातारा.
५) खानापूर पठार. सांगली.
६) मालेगांव पठार. नाशिक.
७) बुलढाणा पठार. बुलढाणा.
८) तोरणमाळ पठार. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
दख्खन पठारावरील अन्य डोंगर (टेकड्या)
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. डोंगर. जिल्हा.
------------------------------------------------------------
-----------------------
०१) अस्तंभा डोंगर. नंदुरबार.
०२) गाळणा डोंगर. धुळे-नंदुरबार.
०३) अजिंठा डोंगर. औरंगाबाद.
०४) वेरुळ डोंगर. औरंगाबाद.
०५) हिंगोली डोंगर. हिंगोली.
०६) मुदखेड डोंगर. नांदेड.
०७) गरमसूर डोंगर. नागपुर.
०८) दरकेसा टेकड्या गोंदिया.
०९) चिरोली डोंगर. गडचिरोली.
१०) भामरागड. गडचिरोली.
११) सुरजागड. गडचिरोली.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्रातील महत्त्वाची शिखरे.
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. शिखर. उंची जिल्हा
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कळसुबाई. १६४६. अहमदनगर.
०२) साल्हेर. १५६७. नाशिक.
०३) महाबळेश्वर. १४३८. सातारा.
०४) हरिश्चंद्रगड. १४२४. अहमदनगर.
०५) सप्तश्रुंगी. १४१६. नाशिक.
०६) तोरणा. १४०४. पुणे.
०७) अस्तंभा. १३२५. नंदुरबार.
०८) त्र्यंबकेश्वर. १३०४. नाशिक.
०९) तौला. १२३१. नाशिक.
१०) वैराट. ११७७. अमरावती.
११) चिखलदरा. १११५. अमरावती.
१२) हनुमान. १०६३. धुळे.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्रातील प्रमुख घाट.
------------------------------------------------------------
-----------------------
अ. क्र. घाट. मार्ग
------------------------------------------------------------
-----------------------
०१) थळ (कसारा) घाट. मुंबई-नाशिक.
०२) बोरघाट. पुणे-मुंबई.
०३) खंबाटकी घाट. पुणे-सातारा.
०४) दिवा घाट. पुणे-बारामती.
०५) कुंभार्ली घाट. कराड-चिपळुण.
०६) आंबा घाट. कोल्हापुर-रत्नागिरी.
०७) आंबोली घाट. सावंतवाडी-बेळगांव.
०८) फोंडा घाट. कोल्हापुर-पणजी.
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : राष्ट्रीय उद्याने.
------------------------------------------------------------
----------------------------
अ.क्र. उद्याने जिल्हा क्षेत्रफळ.
------------------------------------------------------------
----------------------------
०१) ताडोबा चंद्रपुर. ११६.५५०
०२) संजय गांधी. ठाणे-मुंबई उपनगर. ८६.९८५
०३) नवेगांव. भंडारा १३३.८८०
०४) पेंच नागपुर. २५९.७१०
(जवाहरलाल नेहरु).
०५) गुगामल. अमरावती. ३६१.६८०
०६) चांदोली. सातारा, सांगली, ३१७.६७०
कोल्हापुर, रत्नागिरी
------------------------------------------------------------
--------------------------
महाराष्ट्र : व्याघ्र प्रकल्प.
------------------------------------------------------------
--------------------------------
अ.क्र. व्याघ्र प्रकल्प. जिल्हा क्षेत्रफळ
(चौकिमी)

------------------------------------------------------------
--------------------------------
०१) मेळघाट व्याघ्र प्रकल्प. अमरावती २७६९
०२) ताडोबा अंधारी चंद्रपुर. १७२८
०३) सह्याद्री (चांदोली). सातारा, रत्नागिरी
११६६
कोल्हापुर, रत्नागिरी
०४) पेंच (नेहरु)क्षेत्रफळ नागपुर. ७४१
०५) नागझिरा गोंदिया
----------------------------
---------------------------------
महाराष्ट्र : थंड हवेची ठिकाणे
------------------------------------------------------------
-----------------------
अ.क्र. जिल्हा ठिकाण
------------------------------------------------------------
-----------------------
०१) सातारा महाबळेश्वर, पाचगणी.
०२) रायगड. माथेरान.
०३) बीड. चिंचोली.
०४) औरंगाबाद. म्हैसमाळ.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
०५) पुणे लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर,
तोरणा
०६) अमरावती चिखलदरा.
०७) नागपुर. रामटेक.
०८) जळगांव. पाल.
०९) रत्नागिरी दापोली, माचाळ.
१०) ठाणे जवाई, सुर्यमाळ.
११) नाशिक. सप्तश्रुंगी.
१२) नंदुरबार. तोरणमाळ.
१३) अहमदनगर. भंडारदरा.
१४) कोल्हापुर. पन्हाळा, विशालगड.
१५) अकोला नर्नाळा.
१६) सिंधुदुर्ग. अंबोली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Forwarded from Spardha
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❇️ सामान्य ज्ञान ❇️

1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.

2) अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.

3) अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.

4) अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.

5) अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.

6) अक्रा – घाना या देशाची राजधानी.

7) अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.

8) अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.

9) अक्षौहिणी – 21870 हत्ती, तितकेच रथ, 65610 घोडे व 109350 पायदळ मिळून होणारे सैन्य.

10) अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️

★ परीक्षेसाठी महत्वाचे ★


◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन

◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन

◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन

◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन

◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन

◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन

◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
❇️ स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे :-

★ महत्वाच्या शासकीय योजना ★


◆ वंदे भारत मिशन - कारोणामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमानाची व्यवस्था..

◆ सुपोशित मा अभियान - गर्भवती महिला व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्यासाठी अभियान..

◆ हिमाचल प्रदेश सरकारची ग्रामीण भागातील वृद्धांसाठी 'पंचवटी' नावाची योजना..
प्रत्येक विकास खंडात बागांची निर्मिती करण्यात येणार आहे, ही निर्मिती मनेरगा च्या अंतर्गत करण्यात येणार आहे.

◆ शिवांगी सिंग - राफेल उड्डाण करणारी भारताची पहिली महिला लढाऊ पायलट ठरली..

◆ अरुणवोदय योजना - आसाम सरकारची आहे.
या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यावर मासिक 830 रुपये मदत पाठवली जाणार आहे.

◆ आंध्र प्रदेश सरकारचा नेडू - नेडू कार्यक्रम...
या अंतर्गत सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा मध्ये सुधारणा करून त्यांना स्पर्धात्मक संस्था बनवण्याच्या उद्देशाने.

◆ भारतातील पहिले शेवाळ उद्यान उत्तराखंड मध्ये स्थापित.

◆ भारतीय रेल्वेने महिलेच्या सुरक्षितेसाठी 'मेरी सहेली' नावाचा उपक्रम सुरू केला आहे.

✍️ संकलन - दत्तू सदगीर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
- लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
- बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
- मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
- 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
- लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
- बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
- लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
- 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
- कलकत्ता विद्यालय
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
5_6289785528304797419.pdf
6.9 MB
⭕️♦️केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24

👉मराठीमधून
..सरकारच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड केलेल आहे.

👉याबाहेर शक्यतो प्रश्न जात नाही कारण आयोग वेबसाईटवरुनच प्रश्न फ्रेम करतो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Marathi Jodi - Winner.pdf
1.1 MB
मराठी शब्दसंग्रह
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🚨20 May Update 🚨

📌 भारतातील नागरी सेवांचा विकास
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8008

📌 देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8010

📌 महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8011

📌 जिल्हा परिषद भरती- 2023 , संपूर्ण माहिती, पात्रता
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8016

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम व रिक्त पदे
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8017

📌 चालू घडामोडी :- 19 मे 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8021

📌 ठिकाण – विशेष नाव
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8041

📌 भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8042

📌 राज्यवस्था नोट्स.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8043

📌 11वी आणि 12 वी पुस्तपालन व लेखाकर्म एकत्रित..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/8059
लोकराज्य मे 2022 ते मे 2023.pdf
39.9 MB
⭕️♦️⚠️लोकराज्य सर्व मासिक एकत्रित..

👉 मे 2022 ते मे 2023

👉
#online मागील #TCS मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यातून काही प्रश्न विचारले गेले होते..🙏

👉 महाराष्ट्र शासन च्या वेबसाईट वरून तुम्ही सुद्धा प्रत्येक महिन्यानुसार लोकराज्य download करू शकता..
♦️Link :👇
https://dgipr.maharashtra.gov.in/lokrajya
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️

★ परीक्षेसाठी महत्वाचे ★


◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन

◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन

◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन

◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन

◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन

◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन

◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 तिसरी भारत गौरव रेल्वे 23 मे रोजी

👉 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटणार..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑 मंदीमुळे भारतातून हिऱ्याच्या निर्यातीमध्ये १० टक्के घट..

👉 प्रमुख आयातदार अमेरिका- चीनकडून मागणी कमी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
🛑 राज्यातील ३५०० अधिकाऱ्यांचे IAS चे स्वप्न अधांतरी..!!

👉 अमराठी अधिकाऱ्याने घालवली आठ अधिकाऱ्यांची संधी..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❤️❤️ TCS & IBPS पॅटर्न नुसार 25000+ 𝐌𝐂𝐐 पोल प्रश्न 𝐅𝐫𝐞𝐞 सोडवा🔥🔥🔥

TCS/IBPS पॅटर्न 2023
TCS/IBPS पॅटर्न 2023
TCS/IBPS पॅटर्न 2023


         🔥 Link फक्त 30 मिनिट 🔥
👆 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे , 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यावर add करण्यात येईल.❤️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
*🎯 21 मे चालू घडामोडी 🎯*

1) म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले?
✅ *“ऑपरेशन करुणा”*

2) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *संजीव सोनवणे*

3) नुकतेच रिजर्व्ह बँकेने किती रुपयाच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली?
✅ *2000रू*

4) जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेच्या अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?
✅ *नरेंद्र मोदी*

5) जि-7 गटाची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
✅ *हिरोशिमा*

6) अलीकडेच “Guts Amidst Bloodbath” हे कोणाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे?
✅ *अंशुमन गायकवाड*

7) ‘द गोल्डन इयर्स’ नावाच्या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ *रस्किन बाँड*

8) जागतिक मधमाशी दिवस केव्हां साजरा केला जातो?
✅ *20 मे*

9) आंतरराष्ट्रीय चहा दिवस केव्हां साजरा केला जातो?
✅ *21 मे*

10) अलीकडेच महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत ज्योती याराझीने कोणते पदक जिंकले आहे?
✅ *सुवर्णपदक*

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
🔥🔥 महाराष्ट्रातील मुख्य संस्था 🔥🔥

1) सत्यशोधक समाज :-
  - स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
  - संस्थापक : महात्मा फुले
  - ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
     नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
   - स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
   - संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
   - प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र   
     सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
     असोसिएशन)
:-
   - स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे  
   - संस्थापक : न्या. रानडे & गणेश
     वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
   - पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
   - स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
   - संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023