Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
☑️ रेल्वेच्या सुरक्षा विभागात ७५ हजार पदे रिक्त....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
✅ भिवंडी ठरले जगातील तिसरे सर्वाधिक प्रदूषित शहर...

◆ पहिले : लाहोर, पाकिस्तान
◆ दुसरे : होटन, चीन

👉 ''वर्ल्ड
ऑफ स्टॅटिस्टिक्स'' च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
✅ सर्वात महागडी टॉप २० शहरे...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
✅ १९ पदकासह भारताचा तिसरा क्रमांक...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Adv-TCS-IBPS-1.pdf
1.8 MB
Adv-TCS-IBPS-1.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Forwarded from Spardha
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍1
लेखापाल भरती 2023 वन विभाग प्रसिद्ध जाहिराती नुसार OPEN OBC EWS SC ST सर्वसाधारण जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6057752754816813322.pdf
18.4 MB
TCS English PYQ

तलाठी, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क ह्या परीक्षा TCS घेणार आहे

जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 सर्वात महागडी टॉप २० शहरे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 १९ पदकासह भारताचा तिसरा क्रमांक...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 आज जागतिक महासागर दिन : ८ जून

2023 सालासाठीची थीम : 'Planet Ocean: The Tides are Changing.' ( 'ग्रह महासागर: भरती बदलत आहेत.'

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 सध्या खालील प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

1. AMRUT Mission

2. खानदेशातील भिल्लांचा Ques

3. Bernoulli Equations

4. francisco mendez - Amazon Gandhi??

5. Deccan Plateau - Yellow Map
Moon Ques

6. कापूस शुद्घ कच्चा माल - विधान हे कारण नाही???

7. जिल्हा परिषद Ques

8. नागरीकरण म्हणजे??

9. Ozone layer???

टीप - ही फक्त शक्यता आहे. कोणते बदल आणि रद्द करायचे याचा सर्वस्वी निर्णय आयोगाचा असतो. त्यामुळे तुमचा वरीलपैकी कोणताही प्रश्न सध्या बरोबर आलाय आणि तो रद्द/बदल वाटत असेल तर निगेटिव्ह होऊ नका. मुख्य चा अभ्यास सुरु ठेवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 :-

•तलाठी भरतीची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

•तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.

•परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.

•परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो.

•बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Excise Inspector (Jawan) Paper 1-2.pdf
1.4 MB
Excise Inspector (Jawan) Paper 1.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
Excise Inspector (Jawan) Solution 1-1.pdf
1.1 MB
Excise Inspector (Jawan) Solution 1.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🛑 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
8 जून 2023 चालू घडामोडी

1) मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ *डॉ. रवींद्र कुलकर्णी*

2) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ *डॉ. सुरेश गोसावी*

3) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे पहिले कुलसचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *डॉ. राहुल दहातोंडे*

4) World of Statastic च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांपैकी भारतातील 14 शहरांचा समावेश आहे, या 14 पैकी महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा समावेश आहे?
✅ *भिवंडी*

5) World of Statastic च्या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त हवा प्रदूषण असणाऱ्या 20 शहरांपैकी कोणत्या देशातील शहराचा प्रथम क्रमांक आहे?

✅ *पाकिस्तान ( लाहोर)*

6) झापोरीज्झिया अणुऊर्जा प्रकल्प हा कोणत्या खंडातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे?

✅ *युरोप*

7) मध्य पूर्व अरबी समुद्रात नुकतेच कोणत्या चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले आहे?

✅ *बिपरजॉय*

8) मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाला बिपरजॉय’ हे नाव कोणत्या देशाने दिले आहे?

✅ *बांगलादेश*

9) 'नालंदा’ हे पुस्तक कोणाचे आहे ज्याचे संपादन पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने जाहीर केले आहे?

✅ *अभय के*

10) जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी जगभरात केव्हां साजरा केला जातो?

✅ *7 जून*

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
Forwarded from Spardha
🚨8 June Update🚨

📌 खेळाडू बाबत शासनाचा नवीन GR..
https://telegram.me/mega_talathi_bharti/9409

📌 वनरक्षक भरती 2023 जाहिरात प्रारुप..
https://telegram.me/mega_talathi_bharti/9423

📌 वन विभाग - सरळसेवा भरती जाहिरात -२०२३
https://telegram.me/mega_talathi_bharti/9456

📌 दिनविशेष :- मे महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
https://telegram.me/mega_talathi_bharti/9462

📌 चालू घडामोडी :- 07 जून 2023
https://telegram.me/mega_talathi_bharti/9466

📌 Adv-TCS-IBPS-1.pdf
https://telegram.me/mega_talathi_bharti/9472

📌 TCS English PYQ
https://telegram.me/mega_talathi_bharti/9475

📌 महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 :-
https://telegram.me/mega_talathi_bharti/9480

📌 Excise Inspector (Jawan) Paper 1.pdf
https://telegram.me/mega_talathi_bharti/9481

📌 Excise Inspector (Jawan) Solution 1.pdf
https://telegram.me/mega_talathi_bharti/9482

📌 8 जून 2023 चालू घडामोडी
https://telegram.me/mega_talathi_bharti/9485
👏1😁1
🟢 पुढील ६ महिन्यात तुमचं आयुष्य बदलून जाईल.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🟢 संयम ,सातत्य आणि कष्टाची तयारी ठेवा.

🟢 ज्यांचे combine पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मध्ये मार्क कमी आलेत आणि मागील २-३ वर्ष पूर्व परीक्षा पास झाले नाहीत त्यांनी सरळसेवा परीक्षा यांचा चांगला अभ्यास करा.

🟢 सरळसेवा एकच परीक्षा असते, दिवाळी अगोदर कोणती पण एक पोस्ट भेटून जाईल .
पुढील सहा महिने जीव ओतून अभ्यास करा.
सरळसेवा भरती ५ वर्षातून एकदाच होत असते .

🟢 काही करून दिवाळी पूर्वी अंगावर गुलाल पडला पाहिजे.

🟢 पुढील काही महिन्यांत खूप मोठ्या सरळसेवा जाहिराती येणार आहेत.

🟢 तरी आपण चांगली तयारी करून आपली एक नोकरी फिक्स करावी.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
❇️ जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव🟰 सेलेस्टे साऊलो

➡️ देश 🟰अर्जेंटिना

➡️ मुख्यालय 🟰 जिनिव्हा (स्वित्झर्लंड)

➡️स्थापना🟰 23 मार्च 1950 .

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti