Talathi Bharti
9.5K subscribers
14K photos
232 videos
9K files
12.2K links
📲 तलाठी या पदासाठी महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनेल या चॅनेल वरती तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते

⭕️ चालू घडामोडी
⭕️ तलाठी सराव प्रश्न
⭕️ मराठी व्याकरण
⭕️ English grammar
⭕️ गणित व बुद्धिमत्ता

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🟢

➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇


https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🎚

⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★


◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह


✍️ संकलन : सचिन एस शिंदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍5
UPSC CET 2023 Guidelines.pdf
1.3 MB
♦️👉सारथी UPSC CET 2023 Guidelines.pdf

♦️👉Exam Date - 25 June 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍1
❇️ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ❇️

◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
- पांढ-या पेशी

◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
- मुत्रपिंडाचे आजार

◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
- मांडीचे हाड

◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
- कान

◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सुर्यप्रकाश

◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
- टंगस्टन

◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
- 8 मिनिटे 20 सेकंद

◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
- न्यूटन

◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
- सूर्य

◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
- नायट्रोजन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
❇️ महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★


◆ अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा
◆ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव
◆ अनब्रेकेबल : मेरी कॉम
◆ द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर
◆ प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल
◆ द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह
◆ सनी डेज् : सुनील गावसकर
◆ द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली
◆ अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग
◆ नो स्पिन : शेन वॉर्न
◆ 281 अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण
◆ गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी
◆ माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद
◆ शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू
◆ अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव‌ गांगुली
◆ एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा
◆ बिलीव्ह - सुरेश रैना

✍️ संकलन : सचिन एस शिंदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍5
❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️

1) सत्यशोधक समाज :-
- स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक : महात्मा फुले
- ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
- स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र
सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
असोसिएशन) :-
- स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक : न्या. रानडे & गणेश
वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
- स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
❇️ महत्वाच्या गुप्त संघटना ❇️

◆ आर्य बांधव समाज:-
वर्धा व नागपूर :- श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, अभ्यंकर.

◆ यवतमाळ येथील गुप्त संघटना :- डॉ. सिध्दनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने.

◆ अमरावतीतील गुप्त संघटना :- दादासाहेब खापर्डे.

◆ हैद्राबाद येथील गुप्त संघटना :- नरहरपंत घारपुरे, बोरामणीकर, सातवळेकर.

◆ बेळगाव येथील गुप्त संघटना :- गंगांधर देशपांडे (1924).

◆ नाशिक येथील मित्रमेळा आणि अभिनव भारत :- 1900 आणि 1904 सावरकरबंधू.


✍️ संकलन : ऋतिक अस्मिता अरविंद चव्हाण
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2👏1
❇️ गव्हर्नर जनरल डलहौसीने या काळात खालसा/विलीनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम:-

◆ सातारा 1848.

◆ जैतपूर- 1849.

◆ संभलपूर व ओरछा- 1849.

◆ बघाट 1850.

◆ उदयपूर - 1852.

◆ झाशी - 1853.

◆ नागपूर-1854.

◆ करौली- 1855.

◆ अवध - 1856.


❇️ गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीच्या काळात तैनाती फौज
स्वीकारणारी राज्याचा क्रम:-

◆ हैदराबाद - 1798.

◆ म्हैसूर - 1799.

◆ तंजावर - 1799.

◆ अवध - 1801.

◆ पेशवा - 1802.

◆ भोसले - 1803.

◆ शिंदे - 1804.

✍️ संकलन : ऋतिक अस्मिता अरविंद चव्हाण
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️

1) सत्यशोधक समाज :-
- स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक : महात्मा फुले
- ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
- स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र
सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
असोसिएशन) :-
- स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक : न्या. रानडे & गणेश
वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
- स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
💥 BSF DG : केरळ-केडरचे IPS नितीन अग्रवाल नियुक्त

💥 SpaceX ची सर्वात तरुण सॉफ्टवेअर अभियंता : करेन काझी

💥 सौरऊर्जेचा वापर करून समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन : IIT मद्रास ने तयार केले

💥 सर्बिटन ट्रॉफी विजेता : मरेने ज्युरिज

💥 भारत + ADB ने हिमाचल प्रदेशात फलोत्पादनाला चालना देण्यासाठी $130 दशलक्ष कर्ज सामंजस्य करार

💥 भारत-मालदीवचा संयुक्त लष्करी सराव : एक्स एकुविरीन

💥 IVR आधारित UPI 123pay लाँच : पंजाब नॅशनल बँक

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
💥 अमित शहा यांनी 8,000 कोटी रुपयांच्या आपत्ती व्यवस्थापन योजना जाहीर केल्या

💥 फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीत रिलायन्स 45 व्या स्थानावर आहे

💥 हैदराबादमध्ये 15 जूनपासून G20 कृषी मंत्रीस्तरीय बैठक आयोजित

💥 जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस : 15 जून

💥'सागर समृद्धी' लाँच : ऑनलाइन ड्रेजिंग मॉनिटरिंग सिस्टम

💥 गो डिजिट लाइफ इन्शुरन्सला जीवन विमा व्यवसायासाठी IRDAI मंजूरी मिळते

💥 RBI बँकांना "प्रीपेड फॉरेक्स RuPay कार्ड "जारी करण्याची परवानगी देते

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
TCS Online Form भरण्यासाठी लागणारे Documents...
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

1)Photo (50-200kb)

2) Signature (50-200kb)

3)10th Marksheet/Certificate (100kb-2Mb)

4)12th Marksheet/Certificate (100kb-2Mb)

5)Degree Certificate (100kb-2Mb)

6)Domicile (100kb-2Mb)

7)Non Creamylayer/ EWS (100kb-2Mb)

8)Caste Certificate (100kb-2Mb)

9)ID Proof (Pan,Aadhar,Voter ID) (100kb-2Mb)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️38th व्या #SET EXAM चा निकाल 28 जून रोजी लागेल..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️ #UPSC पूर्व परीक्षा 2023 उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी महा ज्योती मार्फत आर्थिक साह्यय्य योजना..

👉 अंतिम दिनांक : ३ जुलै २०२३

👉 खालील लिंक वर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करावे👇👇👇👇👇

https://mahajyoti.org.in/registration/upsc_mains/2023/mobile_verification.php
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️2020 #PSI बॅच #RTI file

👉
#Ground साठी आणि #Interview साठी present Candidate संख्या..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1