⭕️♦️⚠️आज ३१ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २:३० वाजता वनरक्षक भरती बाबत बैठक आहे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
जॉईन -@mega_saralseva_bharti
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
जॉईन -@mega_saralseva_bharti
❇️ महत्त्वाचे झटपट प्रश्न उत्तरे ❇️
1) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया -------------
1) वाढते
2) मंदावते ✅
3) कमी होते
4) समान राहते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो -------------
1) साखर ✅
2)जीवनसत्वे
3) प्रथिने
4) पाणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
3) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश - संश्लेषण क्षमता ------------
1) नसते ✅✅
2) असते
3) दोन्हीपैकी नाही
4) समान असते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
4) प्रकाश - संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन --------------- तून दिला जातो.
1) पाणी ✅
2) कार्बन डाय ऑक्साईड
3) हरित द्रव्य
4) नायट्रोजन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
5) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
1) जीवाणू
2) मासा
3) हिरव्या वनस्पती ✅
4) मानवी प्राणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
6) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
1) बुरशी ✅
2) शैवाल
3) दगडफूल
4) नेचे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
7) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
1) तुरटी
2) विरंजक चुर्ण ✅
3) चुनखडी
4) धुण्याचा सोडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
8) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला --------------- हायकार्बन असे म्हणतात.
1) संतृप्त
2) असंतृप्त✅
3) वलयांकित
4) वरील सर्व
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
9) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा ------------- ची वाढ होय.
1) सुक्ष्मजीव ✅
2) किटक
3) विषाणू
4) कृमी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
10) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात ?
1) डोळे
2) कान
3) त्वचा✅
4) नाक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
11) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला -------------- म्हणतात.
1) ऊती ✅
2) केंद्रक
3) मूल
4) अभिसार
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
12) 1873 मध्ये लुईस पाश्चरने ----------- हा नवा सिध्दांत मांडला
1) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
2) जंतूपासून रोगोद्भव ✅
3) साथीचे रोगविषयक
4) यापैकी नाही
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti

👉 मुंबई विद्यापीठ
◆ शहर - मुंबई
◆ स्थापना - 18 जुलै 1857
👉 विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ
◆ शहर - नागपूर
◆ स्थापना - 4 ऑगस्ट 1923
👉 विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ
◆ शहर - गडचिरोली
◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011
👉 विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
◆ शहर - मुंबई
◆ स्थापना - 1916
👉विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
◆ शहर - पुणे
◆ स्थापना - 1949
👉 विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
◆ शहर - औरंगाबाद
◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958
👉विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
◆ शहर - कोल्हापूर
◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962
👉विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ
◆ शहर - अमरावती
◆ स्थापना - 1 मे 1983
👉विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
◆ शहर - नाशिक
◆ स्थापना - जुलै 1989
👉विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
◆ शहर - जळगाव
◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989
👉विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
◆ शहर - नांदेड
◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994
👉 विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
◆ शहर - सोलापूर
◆ स्थापना - 1 ऑगस्ट 2004

👍1
🔰 ऑस्ट्रेलियन ओपन 2023 🔰
🎾 पुरूष एकेरी
विजेता - नोव्हाक जोकोविच (सर्बिया)
उपविजेता - स्टेफानोस सित्सिपास (ग्रीस)
🎾 महिला एकेरी
विजेती - अरिना सबालेन्का
उपविजेती - एलिना रायबाकिना
🎾 पुरूष दुहेरी
विजेते - रिकी हिजिकाता व जेसन कुबलर (ऑस्ट्रेलिया)
🎾 महिला दुहेरी
विजेते - बार्बरा क्रेसिकोव्हा व कॅटरिना सिनियाकोव्हा
✍ संकलन: अमित लव्हटे सर
(संचालक, विद्या प्रबोधिनी कोल्हापूर)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti

🌐 लक्षात ठेवा
🎯 2000 च्या नोटवर
👉 मंगलयान
🎯 500 च्या नोटवर
👉 लाल किल्ला
🎯 200 च्या नोटवर
👉 सांची स्तूप
🎯 100 च्या नोटवर
👉 राणीची बाग
🎯 50 च्या नोटवर
👉 हंपीचा रथ
🎯 20 च्या नोटवर
👉 वेरूळच्या गुफा
🎯 10 च्या नोटवर
👉 कोणार्क सूर्य मंदीर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🎯 2000 च्या नोटवर
👉 मंगलयान
🎯 500 च्या नोटवर
👉 लाल किल्ला
🎯 200 च्या नोटवर
👉 सांची स्तूप
🎯 100 च्या नोटवर
👉 राणीची बाग
🎯 50 च्या नोटवर
👉 हंपीचा रथ
🎯 20 च्या नोटवर
👉 वेरूळच्या गुफा
🎯 10 च्या नोटवर
👉 कोणार्क सूर्य मंदीर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
♦️आपल्या आंदोलनाला यश आले..🔥🔥
👉वर्णनात्मक परीक्षा पद्धती आता 2025 पासून लागू..
👉 लवकरच mpsc कडून प्रसिद्धीपत्रक जाहीर होऊ शकते..
👉सर्व आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन..
⚠️कोणी किती प्रयत्न केले मुलांनी पण लक्षात ठेवा.. 🙏🙏🙏
👉वर्णनात्मक परीक्षा पद्धती आता 2025 पासून लागू..
👉 लवकरच mpsc कडून प्रसिद्धीपत्रक जाहीर होऊ शकते..
👉सर्व आंदोलन कर्त्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन..
⚠️कोणी किती प्रयत्न केले मुलांनी पण लक्षात ठेवा.. 🙏🙏🙏
👍1
कनिष्ठ लेखापाल व कनिष्ठ लेखापरीक्षण पदभरती TCS/IBPS मार्फत
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
😁1
▪️‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला.
▪️प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सहभाग घेतला होता.
▪️संचलनामध्ये सहभागी झालेल्या 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला आहे.
▪️यात पहिला क्रमांक उत्तराखंडचा, दुसरा महाराष्ट्राचा तर तिसरा क्रमांक उत्तर प्रदेशला मिळाला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
▪️प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सहभाग घेतला होता.
▪️संचलनामध्ये सहभागी झालेल्या 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला आहे.
▪️यात पहिला क्रमांक उत्तराखंडचा, दुसरा महाराष्ट्राचा तर तिसरा क्रमांक उत्तर प्रदेशला मिळाला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- द्रौपदीजी मुर्मु (15 व्या)
2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- जगदीपजी धनखड (14 वे)
3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्रजी दामोदरदास मोदी (15 वे)
4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमितजी शहा (29 वे)
5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथजी सिंग (27 वे)
6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम प्रकाश बिर्लाजी (17 वे )
7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मलाजी सीतारमन (23 वे)
8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहेत?
उत्तर :- धनंजयजी वाय.चंद्रचूड (50वे)
9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांतजी दास (25 वे)
10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- अनिल चव्हाण ( 2 रे) १ ले - बिपिंजी रावत
11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल
12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर
13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- अश्र्विन कुमार वैष्णव
14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8
15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार
16) प्रश्न :- महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान
17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- गुजरात मधील ( कच्छ ) जिल्हा
18) प्रश्न :- भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज पांडे ( 29 वे)
19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- विवेक राम चौधरी
20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर. हरिकुमार

👍5👎1
6646.pdf
250.8 KB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मराठी English Objective पेपर 2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6647.pdf
574.8 KB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
👉 GS 1 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉 GS 1 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6648.pdf
814 KB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
👉 GS 2 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉 GS 2 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6649.pdf
787.9 KB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
👉 GS 3 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉 GS 3 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6650.pdf
674 KB
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
👉 GS 4 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉 GS 4 Question Paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#Current
जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाले आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत लागू करण्यात येणार आहे.
शाहीर साबळे यांनी गायलेलं 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणं गीतकार राजा बढे यांनी लिहिलं आहे. तर श्रीनिवास खळे हे या गाण्याचे संगीतकार आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन - @MPSC_VISION 🏆

⭕️ तलाठी जागा जिल्हानिहाय ⭕️
एकूण भरावयाची पदे वाल्या बॉक्स मध्ये जे number दिसतोय तितके जागा येणार आहे
Top🔥🔥🔥
पुणे 339+
नगर 312+
नाशिक 252+
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mega_talathi_bharti 🏆
एकूण भरावयाची पदे वाल्या बॉक्स मध्ये जे number दिसतोय तितके जागा येणार आहे
Top🔥🔥🔥
पुणे 339+
नगर 312+
नाशिक 252+
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mega_talathi_bharti 🏆
👍3