ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 जिल्हानिहाय भरण्यात येणारी तलाठी पदे..🔥

४०००+ पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा

🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🛑वनरक्षक पदाच्या पात्रतेची आणि परीक्षेची माहिती...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️Combine 2023 गट ब आणी गट क काल आलेल्या नवीन अभ्यासक्रम नुसार..

👉इतिहास add केले आहे..


👇👇
PSI कायदे
Excise कायदे
Industry कायदे
Sub रजिस्टर कायदे
Tax assistant - book keeping
संगणक

👉 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब  मुख्य परीक्षा 2023 अभ्यासक्रम मधून गायब..🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Advertisment_Fnce.pdf
769.3 KB
⭕️♦️⚠️संपूर्ण जाहिरात २०१९ ला आलेली..
 
👉 लेखा व कोषागारे संचालनालय..

👉 नवीन जाहिरात 2022 साठी 75 हजार पदभरती मधील लवकरच येत्या काही महिण्यात येईल.. मागील जाहिरात मधील पदासाठी लागणाऱ्या अटी, शैक्षणिक अहार्ता मागील जाहिरात मधील पाहून घ्या..

👉 2023 वर्षात जे 3 ते 4 वर्षी पासून तयारी करत आहेत त्यांनी पोस्ट काढून घ्या.. 🔥✌️🙏🙏🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 ⭕️🔰महत्त्वाचे थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या -----🔰⭕️

🔶 भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

🔶भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

🔶 पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

🔶नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

🔶 हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

🔶 जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

🔶 मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

🔶 मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

🔶 आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

🔶 घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔶मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

🔶 लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

🔶 विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

🔶 समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

🔶 भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

🔶 नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

🔶आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

🔶 भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

🔶 हिंदू नेपोलियन : स्वामी विवेकानंद

🛑 महाराष्ट्र पोलिस भरती - महत्त्वाचे थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या ----

🔶 भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

🔶भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

🔶 पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

🔶नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

🔶 हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

🔶 जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

🔶 मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

🔶 मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

🔶 आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

🔶 घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔶मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

🔶 लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

🔶 विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

🔶 समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

🔶 भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

🔶 नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

🔶आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

🔶 भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

🔶 हिंदू नेपोलियन : स्वामी विवेकानंद

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 🔰डिसेंबर दिनविशेष :- 🔰

1 डिसेंबर - जागतिक एड्स दिन

2 डिसेंबर - जागतीक संगणक साक्षरता दिन

3 डिसेंबर - जागतीक अपंग दिन

4 डिसेंबर - नौदल दिन

7 डिसेंबर - ध्वज दिन

10 डिसेंबर - जागतीक मानवी हक्क दिन

11 डिसेंबर - युनिसेफ दिन

16 डिसेंबर - विजय दिवस

22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन

23 डिसेंबर - किसान दिन (चौधरी चरणसिंग यांची जयंती)

24 डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन

25 डिसेंबर - राष्ट्रीय सुशासन दिन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️🔰 ⭕️पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे :-⭕️🔰

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
➡️ नाईल (4,132 मैल)

2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
➡️ आशिया

3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
➡️ रशिया

4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam)

5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)

6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
➡️ ग्रीनलँड (Greenland)

7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
➡️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)

8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
➡️ माउंट एव्हरेस्ट

9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
➡️ मौसीमराम

10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
➡️ जेफ बेझोस

11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
➡️ बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)

12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
➡️ बुर्ज खलिफा

13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
➡️ व्हॅटिकन सिटी

14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 
➡️ 5

15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
➡️ वॉल-मार्ट

16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
➡️ कतार

17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
➡️ कांगो

18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 
➡️ एंजल फॉल्स

19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
➡️ जपानमधील बुलेट ट्रेन

20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
➡️ व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)

21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
➡️ चीन

22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 
➡️ इनलंड ताईपान

23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
➡️ गुरु

24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
➡️ बुध

25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
➡️ 21 जून

26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
➡️ 22 डिसेंबर

27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
➡️ पॅसिफिक समुद्र

28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
➡️ आर्टिक समुद्र

29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
➡️ बी हमिंग बर्ड

30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
➡️ शहामृग

31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
➡️ नील आर्मस्ट्रॉंग

32) विमानाचा शोध कोणी लावला?
➡️ राईट बंधू

33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
➡️ सनातन धर्म

34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
➡️ हिरोशिमा

35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
➡️ एस. भंडारनायके (लंका)

36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
➡️ टोकियो

37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
➡️ महाभारत

38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
➡️ द टाइम्स ऑफ इंडिया

39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
➡️ नार्वे सुरंग

40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
➡️ ग्रेट वॉल ऑफ चीन

41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
➡️ चीन

42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
➡️ पंडित जवहरलाल नेहरू

43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
➡️ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
➡️ सिकंदर

45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
➡️ दयाराम साहनी

46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
➡️ गुरुगोविंद सिंग

47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
➡️ रझिया सुलतान

48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
➡️ राजा हरिश्चंद्र

49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
➡️ झाशीची राणी

50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
➡️ लॉर्ड मेकॉले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 जूनपूर्वी गुणवत्तेनुसार शिक्षकांना पोर्टलद्वारे थेट नियुक्ती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
मुंबई_जिल्हा_विशेष_नोट्स_YPawar_YP_STUDY.pdf
2.5 MB
🚔 मुंबई जिल्हा विशेष नोट्स मुंबई पोलीस भरती 2022 साठी खूप खूप उपयुक्त ठरेल सर्वांनी नक्की प्रिंट काढून घ्या तसेच लिहून घ्या आणि तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा......

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
sachin dhawales math and resoning acadamy - resoning pdf (2).pdf
10.2 MB
⭕️Reasoning book PDF ⭕️

🔰🟢पोलीस भरती आणि तलाठी भरती साठी reasoning book notes🟢🔰
━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
sachin dhawales math and resoning acadamy - maths pdf (2).pdf
10 MB
⭕️Maths book PDF ⭕️

🔰🟢पोलीस भरती आणि तलाठी भरती साठी संपूर्ण गणित नोट्स🟢🔰
━
━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6359.pdf
2.5 MB
⭕️♦️⚠️स्पर्धा परीक्षा वेळापत्रक सद्यस्थिती..

👉 6 डिसेंबर 2022 पर्यंत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑2023 च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात....

☑️#Combine 2023 ची जाहीरात प्रसिद्ध होणार आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
महसूल सहायक भरती बाबत.pdf
634.7 KB
⭕️♦️⚠️ लिपिक टंकलेखक चे नाव आता महसूल सहायक (Revenue Asst)..

👉आयोगाला महसूल सहायक (लिपिक) पदांचे मागणीपत्र पाठविण्याबाबत.

👉 8 डिसेंबर 2022 पर्यंत मागणीपत्र पाठवावे सूचना..

👉 MPSC गट ब, गट क पूर्व एकत्रित 30 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा मधून लिपिक टँकलेखक पदासाठी परीक्षा होणार..

👉 जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात जाहिरात येणार.. 🔥🔥✌️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️ #BARTI बार्टी औरंगाबाद

👉 महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या (SC) उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा परीक्षा- 2023 या परीक्षेसाठी नि:शुल्क, अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) साठी अर्ज मागविण्यात येत आहे. याची नोंद घ्या.

👉 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022
👉 चाळणी परीक्षा 15 जानेवारी 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
साई अकॅडमी 1000+ GS One Liner.pdf
780.1 KB
❇️ ⭕️पोलीस भरतीच्या दृष्टीने 1000+ महत्त्वाचे सामान्य ज्ञान चे प्रश्न आहेत सर्वांनी एकदा वाचून घ्या किंवा प्रिंट काढून घ्या तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा....⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
WR-CSM-2022-061222-ENG.pdf
374.2 KB
UPSC मुख्य परीक्षा निकाल 2022

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti