ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
✴️ 12वे जागतिक हिंदी संमेलन :  फिजी

➡️ 15 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत फिजी येथे पार पडले आहे.

➡️  12वे जागतिक हिंदी संमेलन फिजी येथे आयोजित करण्याचा निर्णय मॉरिशस येथे झालेल्या 11व्या जागतिक हिंदी परिषदेत घेण्यात आला.  आतापर्यंत अशा 11 परिषदा जगाच्या विविध भागात आयोजित करण्यात आल्या आहेत.


- थीम 2023 : हिंदी - "पारंपारिक ज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत"

1) प्रथम विश्व हिंदी सम्मेलन नागपुर      भारत   (10-12 जनवरी, 1975)
2) द्वितीय विश्व हिंदी सम्मेलन पोर्ट लुई, (मॉरीशस 28-30 अगस्त, 1976)
3) तृतीय विश्व हिंदी सम्मेलन नई दिल्ली, भारत (28-30 अक्टूबर, 1983)

11)  विश्व हिंदी सम्मेलन पोर्ट लुई, मॉरीशस (18-20 अगस्त, 2018)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
✴️ रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

- इतर नियुक्ती झालेले नवीन राज्यपाल खालील प्रमाणे आहे :

(i) लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, पीव्हीएसएम, यूवायएसएम, वायएसएम (निवृत्त), अरुणाचलप्रदेशचे राज्यपाल

(ii) सिक्कीमचे राज्यपाल = श्री. लक्ष्मण प्रसाद आचार्य

(iii) झारखंडचे राज्यपाल =  श्री. सी. पी. राधाकृष्णन

(iv) हिमाचल प्रदेशचे राज्यपाल =  श्री. शिव प्रताप शुक्ला

(v) आसामचे राज्यपाल = श्री. गुलाबचंद कटारिया

(vi) आंध्र प्रदेशचे राज्यपाल = न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर यांची

(vii)  आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल श्री. विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल

(viii) छत्तीसगढचे सध्याचे राज्यपाल श्रीमती अनुसुया उकिये यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून

(ix) मणिपूरचे राज्यपाल श्री. गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून

(x) बिहारचे राज्यपाल श्री. फागू चौहान यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून

(xi) हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची, बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(xii) महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झारखंडचे सध्याचे राज्यपाल श्री. रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(xiii) अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
*डोळे या शब्दावरून*

*वाक्प्रचार, म्हणी व अर्थ*

१) डोळा लागणे - झोप लागणे

२) डोळा मारणे - इशारा करणे

३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे

४) डोळे येणे - नेत्रविकार होणे

५) डोळे जाणे - दृष्टी गमावणे

६) डोळे उघडणे - सत्य उलगडणे

७) डोळे मिटणे - मृत्यू पावणे

८) डोळे खिळणे - एकटक पाहणे

९) डोळे फिरणे - बुद्धी भ्रष्ट होणे

१०) डोळे दिपणे - थक्क होणे

११) डोळे वटारणे - नजरेने धाक दाखवणे

१२) डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे

१३) डोळे पांढरे होणे - भयभीत होणे

१४) डोळे भरून येणे - रडू येणे

१५) डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत पाहणे

१६) डोळे फाडून पाहणे - आश्चर्याने निरखून पाहणे

१७) डोळे लावून बसणे - वाट पाहात राहणे

१८) डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे

१९) डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे

२०) डोळ्यात प्राण आणणे - आतुरतेने वाट पाहणे

२१) डोळ्यात धूळ फेकणे - फसवणूक करणे

२२) डोळ्यात तेल घालून बघणे - लक्षपूर्वक पाहणे

२३) डोळ्यात डोळे घालून पाहणे - एकमेकांकडे प्रेमाने बघणे

२४) डोळ्यात सलणे/खुपणे - दुसऱ्याचं चांगलं न बघवणे

२५) डोळ्यात अंजन घालणे - दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे

२६) डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे

२७) डोळ्याला डोळा नसणे - काळजीमुळे झोप न लागणे

२८) डोळ्याला डोळा भिडवणे - नजरेतून राग व्यक्त करणे

२९) डोळ्याला डोळा न देणे - अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे

३०) दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे - दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍6
❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️

◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
♦️ संगणक अहर्ता बाबतीत माहिती..

मित्रांनो, इथून पुढे कोणत्याही सरकारी नोकरीची जाहिरात आली तर MS-CIT अनिवार्य असणार नाही... GR नुसार ठराविक कालावधी दिलेला असतो..

👉 तुम्हाला नोकरी लागली तर दोन वर्षात किंवा जाहिरात मध्ये सांगितलं त्याप्रमाणे MS-CIT करुन घ्यावी लागते. किंवा समकक्ष फोटो मध्ये आहे ते..

👉 येणाऱ्या सरळसेवा जाहिरात मधील जिल्हा परिषद जाहिरात आणि पुरवठा निरीक्षक जाहिरातीसाठी पण हेच लागू असेल.

✅अर्ज करताना MS-CIT च्या ऑप्शन मध्ये ⭐️*Star marks रेड मध्ये नाही दाखवणार. Star mark रेड मध्ये दाखवेलल सर्व अनिवार्य असते तसं MS-CIT ला‌ नाही.❌️

⚠️ फोटो मध्ये सांगितलं त्याप्रमाणे MS-CIT certificate नसेल तर संगणक अहर्ता साठी काय चालत किंवा मध्ये सांगितलं आहे सविस्तर वाचा.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
⭐️⭐️चांद्रयान 3 Live⭐️⭐️✅

👉 आज दुपारी 2 वाजल्यापासून #ISRO च्या you tube वरून #LIVE पाहता येईल..
लिंक : 👇

https://www.youtube.com/live/q2ueCg9bvvQ?feature=share
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
1116686372592558136332.pdf
4 MB
नगरपरिषद जाहिरात 2023 सविस्तर आली..

👉 उमेदवारांना सर्वसाधारण सूचना

⚠️ही PDF व्यवस्थित वाचा. कोणालाच विचारण्याची गरज पडणार नाही.⭐️⭐️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔸 नगरपरिषद चा फॉर्म भरताना काही अडचण आल्यास संपर्क साधू शकता
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔸MAHAJYOTI UPSC HALL TICKET.pdf

🔸यु.पी.एस.सी. प्रशिक्षणासाठी निवड परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक new
11-07-2023

✴️Username:- Candidate’s AADHAR

✴️Password :- Registered Mobile    Number of candidate

✅Click Here 👇👇
https://mahajyoti.formsubmit.in/itxlogin

🌐https://mahajyoti.org.in/en/notice-board-2/
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💐✌️चांद्रयान सफलता पूर्वक प्रक्षेपित🔥
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Polity Notes By Appa.pdf
493.6 KB
#Notes #Polity

📚 राज्यवस्था नोट्स.

By लोकसेवा अकॅडमी,पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Geography Notes Appa Hatnure by Lokseva .pdf
4.8 MB
#Notes #Geography

📚 भूगोल नोट्स

By लोकसेवा अकॅडमी,पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
History Notes Appa Hatnure by Lokseva.pdf
2.5 MB
इतिहास नोट्स


By लोकसेवा अकॅडमी पुणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Economic Notes Appa Hatnure by Lokseva.pdf
5.3 MB
#Notes #Economics

📚  अर्थशास्त्र नोट्स

By लोकसेवा अकॅडमी,पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Biology Notes Appa Hatnure by Lokseva (2).pdf
7 MB
#Notes #Science

📚 जीवशास्त्र  नोट्स

By लोकसेवा अकॅडमी,पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1