ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
MPSC-Non-Gazetted-Group-B-Combine-Mains-Syllabus-Updated.pdf
1.5 MB
▪️अभ्यासक्रम▪️

👉 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट ब) - 2023 पासून हा अभ्यासक्रम लागू आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
7442.pdf
1015.9 KB
1)प्रशासकीय अधिकारी, गट-ब, सार्वजनिक आरोग्य विभाग़

2)सहायक प्रशासन अधिकारी, गट-ब भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी

3) गट-ब पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय

➡️ या संवर्गांच्या चाळणी परीक्षांकरीताचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️⚠️राज्यात महसूल विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️राज्यातील कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
PA Result Group (B) (1).pdf
4.6 MB
♦️रचना सहायक निकाल..

👉 PA Result Group (B)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔸 कोतवाल भरती 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Advtisement-03_2023-English-2.pdf
536.5 KB
🔸Bank Note Press, Dewas - Recruitment Notification
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
1689965013_advt_revised.pdf
810.7 KB
🔸क्रीडा व युवक सेवा संचलनालय जाहीरात..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
1689965013_advt_revised.pdf
810.7 KB
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य जाहिरात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
#SIAC

♦️नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सामायिक परीक्षा (सीईटी) बाबत जाहिरात.

👉 ऑनलाइन अर्ज दिनांक: 14/07 /2023

👉 अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक: 14/08/2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
UPSC-Prelims-2023-Eligible-Candidates.pdf
823.3 KB
⭕️⚠️महाज्योती UPSC 2023 पात्र उमेदवारांची यादी....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6179421911227828903.pdf
176.7 KB
⭕️♦️सरळसेवेसाठी अत्यंत महत्वाचे..

✅ गणित आणि बुद्धिमत्ता महत्वाची सुत्रे.

👉 स्टेट बोर्ड, Scholarship आणि इतर महत्वाच्या Source मधून गणित बुद्धिमत्तेची महत्वाची सूत्रे एकत्र केलेली आहेत.

👉 येणाऱ्या सर्व सरळसेवा आणि Combine साठी गणित आणि बुद्धिमत्ता साठी या pdf चा नक्की वापर करा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
✅ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे

🔷 मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे
🔷 उपमुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस & अजित पवार
🔷 गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस
🔷 वित्तमंत्री - अजित पवार
🔷 परिवहन मंत्री - एकनाथ शिंदे
🔷 सामाजिक न्यायमंत्री - एकनाथ शिंदे
🔷 अल्पसंख्याक मंत्री - अब्दुल सत्तार
🔷 विधी व न्यायमंत्री - देवेंद्र फडणवीस
🔷 महसूलमंत्री - राधाकृष्ण विखे पाटील
🔷 पर्यटनमंत्री - गिरीश महाजन
🔷 उद्योगमंत्री - उदय सामंत
🔷 शिक्षणमंत्री - दीपक केसरकर
🔷 आरोग्यमंत्री - तानाजी सावंत
🔷 पाणीपुरवठा मंत्री - गुलाबराव पाटील
🔷 कृषिमंत्री - धनंजय मुंडे
🔷 सहकारमंत्री - दिलीप वळसे पाटील
🔷 क्रीडामंत्री - संजय बनसोडे
🔷 ग्रामविकास मंत्री - गिरीश महाजन
🔷 आदिवासी विकास मंत्री - डॉ. विजयकुमार गावित
🔷 राज्य उत्पादन शुल्क - शंभूराजे देसाई
🔷 महिला व बालविकास मंत्री -  आदिती ठाकरे
🔷 अन्न नागरी पुरवठामंत्री -  छगन भुजबळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍6🔥1
#SIAC

🔸नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सामायिक परीक्षा (सीईटी) बाबत जाहिरात.

▪️ ऑनलाइन अर्ज दिनांक: 14/07 /2023

🎯अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक: 14/08/2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ भूगोल प्रश्न व उत्तरे ❇️

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍4
🏆जाणून घेऊया चंद्रयान -3  बद्दल.🏆

❇️ प्रक्षेपण यान:-LMV3-M4रॉकेट.

❇️प्रक्षेपणाची तारीख:- 14 जुलै 2023

❇️प्रक्षेपणाची वेळ:- दुपारी 2:35मिनिटे

❇️ चंद्रावर उतरण्याचे ठिकाण :-69.367622 दक्षिण
❇️32.348126 पूर्व
❇️4 किमी बाय 2.4 किमी चे क्षेत्र.

❇️ चंद्रयान थ्री हे इस्त्रो द्वारे प्रक्षेपित केले गेले.

❇️ इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार चंद्रयान थ्री हे 23 किंवा 24 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग चा प्रयत्न करेल .

❇️अंतराळ केंद्र:- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ

❇️ चंद्रयान थ्री च्या यशस्वी लँडिंग नंतर भारत चंद्रावर लॅडर उतरवणारा चौथा देश ठरणार आहे.

❇️ भारता अगोदर अमेरिका चीन आणि रशिया यांनी चंद्रावर अवकाश यान उतरवले आहे.

❇️ चंद्रयान थ्री ची रुंदी :-4 मीटर आहे.

❇️ उंची:- 43.5 मीटर आहे

❇️वजन:-642टन  आहे .

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍5❤1😁1
✅ *कोकणातील नद्या व त्यावरील खाड्या* ✅

नदी  -------- खाडी

वैतरणा -------दातीवर

उल्हास --------वसई

पाताळगंगा------- धरमतर

कुंडलिका -------रोह्याची खाडी

सावित्री -------बाणकोट

वशिष्ठी ------दाभोळ

शास्त्री ------जयगड

शुक -------विजयदुर्ग

गड -------कलावली

कर्ली ------ कर्ली

तेरेखोल -----तेरेखोल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
✅GRAND SLAM WINNER 2023

🟢 AUSTRALIAN OPEN (1905)
◾Surface - Hard Court

       🚦MEN'S SINGLE
◾Winner - Novak Djokovic (Serbia)
◾Runner Up-Stefanos Tsitsipas (Greece)

       🚦WOMEN'S SINGLE
◾Winner - Aryna Sabalenka (Belarus)
◾Runnerup - Elena Rybakina (Kazakhstan)

🟢 FRENCH OPEN (1891)
◾️Surface - Clay Court

       🚦MEN’S SINGLE
◾️Winner - Novak Djokovic (Serbia)
◾️Runnerup - Casper Ruud (Norway)

       🚦WOMEN’S SINGLE
◾️Winner - Iga Swiatek (Poland)
◾️Runnerup - Karolína Muchová (Czech Republic)

🟢 WIMBLEDON ( 1877 )
◾ Surface - Grass Court

       🚦MEN'S SINGLE
◾Winner - Carlos Alcaraz (Spain)
◾Runnerup - Novak Djokovic (Serbia)

      🚦WOMEN'S SINGLE
◾Winner - Markéta Vondroušová (Poland)
◾Runnerup - Ons Jabeur (Tunisia)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
SSC CPO 2023 notification RBE.pdf
2.6 MB
🔸SSC CPO 2023 Notification.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🔸CBSE चा महत्वपूर्ण निर्णय.

✅आता बालवाटीका ते १२ वी पर्यंत CBSE शिक्षण मातृभाषेतून घेता येणार..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3