♦️ पुरवठा निरीक्षक 323 पदांची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे..
👉 #IBPS परीक्षा घेणार आहे.
👉 #syllabus 2018 नुसार. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👉 #IBPS परीक्षा घेणार आहे.
👉 #syllabus 2018 नुसार. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
❇️ चालू घडामोडी :- 10 ऑगस्ट 2023 ❇️
◆ 2022-23 या आर्थिक वर्षात, बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू ही प्रधानमंत्री जन धन योजनेचा लाभ घेणारी राज्ये आहेत.
◆ राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी “इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना 2023” लाँच केली आहे.
◆ पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या शिफारशीवरून संसद बरखास्त केली.
◆ जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला आता चलनवाढीचा सामना करावा लागत आहे.
◆ SBI Life च्या MD आणि CEO म्हणून अमित झिंगरान यांच्या नियुक्तीला IRDAI ची मान्यता मिळाली.
◆ भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आर्थिक वर्ष 2024 चे तिसरे आर्थिक धोरण जाहीर करणार आहेत.
◆ ISB ने ज्ञान भागीदारी सुरू करण्यासाठी गोव्यासोबत सामंजस्य करार केला.
◆ इंटरनेट रेझिलिन्स इंडेक्समध्ये भारताने दक्षिण आशिया क्षेत्रात सहावे स्थान मिळवले आहे.
◆ हर घर जल प्रमाणित जिल्ह्यांमध्ये जेजेएम अंमलबजावणीत श्रीनगर अव्वल आहे.
◆ NewSpace India Limited ने GSAT-24 सुरू करण्यासाठी टाटा प्लेसोबत भागीदारी केली.
◆ रशिया 11 ऑगस्ट रोजी आपले पहिले चंद्र लँडिंग स्पेसक्राफ्ट, लुना-25 प्रक्षेपित करणार आहे.
◆ जागतिक सिंह दिन दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
◆ राजौरी चिकरी वुड क्राफ्टला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्रदान करण्यात आले आहेत.

👍6
Talathi Bharti Question Paper (02.07.19 Shift 1).pdf
227.7 KB
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
2019 मध्ये तलाठी भरतीचा झालेला पेपर ऑनलाईन. सर्वांनी हा पेपर सोडवावा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
2019 मध्ये तलाठी भरतीचा झालेला पेपर ऑनलाईन. सर्वांनी हा पेपर सोडवावा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
5_6246771808792480510.PDF
1 MB
संभाजी नगर माहिती.. जिल्यावार प्रश्न विचारणाऱ्या परीक्षेस उपयुक्त तसेच मुलाखतीसाठी उपयुक्त 👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
🔸पनवेल महानगरपालिका भरती - २०२३ अर्ज करण्यास मुदतवाढ
▪️ Link 👇👇
🌐https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
🗓 Last Date 👉 31/08/2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti

🔸जिल्हा परिषद.
☎️ Helpline no 👇👇
1800 223 366/ 1800 103 4566
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
☎️ Helpline no 👇👇
1800 223 366/ 1800 103 4566
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
Ph_D_२०२३_प्रवेश_पात्रता_परीक्षा_अभ्यासक्रमाबाबत_सूचना_.pdf
550 KB
🔸महाज्योती
▪️Ph.-D-२०२३-प्रवेश-पात्रता-परीक्षा-अभ्यासक्रमाबाबत-सूचना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
▪️Ph.-D-२०२३-प्रवेश-पात्रता-परीक्षा-अभ्यासक्रमाबाबत-सूचना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸यामुळे आजचा Combine पूर्व परीक्षा २०२२ चा निकाल Revised करण्यात आला आहे.
◼️Ratio वाढ नाही.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
◼️Ratio वाढ नाही.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
#PSI ground 🏃♀️🏃♀️🏃♂️🏃♂️🏃♂️
⭕️♦️⚠️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक
4️⃣ ते 9️⃣ सप्टेंबर,2023 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट-1, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे.
👉 पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी पुण्यामध्ये होणार..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti

✅♦️ #PSI 2021 शारिरीक चाचणी (महिला)🏃♀🏃♀
♦️ #PSI 2021 शारिरीक चाचणी (पुरुष)🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️