ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 राज्यातील पदभरतीत वनविभाग क्रमांक एकवर राहिला पाहिजे🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🏵 सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे #GK

1) भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल - सरोजिनी नायडू

2) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल - विजयालक्ष्मी पंडित

3) महाराष्ट्राच्या दुसऱ्या महिला राज्यपाल - सुमित्रा महाजन

4) लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती - मीरा कुमार

5) लोकसभेच्या दुसऱ्या महिला सभापती - सुमित्रा महाजन

6) लोकसभेच्या 16 व्या सभापती - सुमित्रा महाजन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
वन भरती UPDATE_compressed.pdf
2.4 MB
🌳🌳 वन विभाग - 12,800 जागा
मेगा भरती
🌲🌲
🦋गट अ + ब - 650 जागा
🦋गट क - 11,500 जागा
🦋गट ड - 620 जागा
🔥🔥 लागा तयारी ला
🔥🔥
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑

2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्र
श्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://rigi.club/courses/BGUAc1sj6r
https://rigi.club/courses/BGUAc1sj6r

🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -
   
http://wa.me/+917385137752
Vanrakshak 22 paper - Copy.pdf
2.5 MB
🛑 22  वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका

🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका

🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://rigi.club/courses/BGUAc1sj6r
वनविभाग पदभरती

लिपिक MPSC मार्फतच 🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
मुंबई_जिल्हा_विशेष_नोट्स_YPawar_YP_STUDY.pdf
2.5 MB
🚔 मुंबई जिल्हा विशेष नोट्स मुंबई पोलीस भरती 2022 साठी खूप खूप उपयुक्त ठरेल सर्वांनी नक्की प्रिंट काढून घ्या तसेच लिहून घ्या आणि तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा......

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ 13 डिसेंबर चालू घडामोडी ❇️

Q.1) स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे?
➡️ तामिळनाडू

Q.2) नुकतेच भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फार्मचे उद्घाटन करण्यात कोठे करण्यात आले?
➡️ केरळ

Q.3) आयुष्मान भारत आरोग्य खाते आयडी निर्मितीसाठी श्रेणीत पहिले पारितोषिक आणि दूरसंचार विभागातील दुसरे पारितोषिक कोणत्या केन्द्रशाशित प्रदेशाला देण्यात आले आहे?
➡️ जम्मू आणि काश्मीर

Q.4) सुप्रसिद्ध मराठी लावणी गायिका_ यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे.
➡️ सुलोचना चव्हाण

Q.5) चंद्रावरच्या पहिल्या नागरी मोहिमेसाठी ‘ड्रीम क्रू’ची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश आहे?
➡️ देव जोशी

Q.6) भारत-इंडोनेशिया समन्वित गस्तीची 39 वी आवृत्ती कोणत्या कालावधीत आयोजित केली जात आहे?
➡️ 08 ते 19 डिसेंबर

Q.7) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा भारतातील चौथा आणि जगातील सातवा फलंदाज कोण बनला आहे?
➡️ इशान किशन

Q.8) युनिसेफ दिन केंव्हा साजरा केला जातो?
➡️ 11 डिसेंबर

Q.9) आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा केला जातो?
➡️ 11 डिसेंबर


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?
Anonymous Quiz
17%
क्ष्
73%
ळ
7%
ण्
3%
क्
तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते?
Anonymous Quiz
8%
तळ्या
36%
तळे
53%
तळी
2%
तळा
खालील पैकी संयुक्त स्वरांचा गट ओळखा
Anonymous Quiz
11%
1) आ,ई, ऊ,ओ
61%
2)ए, ऐ, ओ ,औ
9%
3)आ, उ,ए,ऐ
19%
4)1 व 2
👍2
⭕️♦️⚠️हॉल तिकीट आले..26 डिसेंबर #stenographer आणी इतर परीक्षा चे..

👉 वरील ऑनलाईन सरळसेवा परीक्षांची प्रमाणपत्रे उपलब्ध..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास

🤝 शक्ती : भारत व फ्रान्स

🤝 मित्र शक्ति : भारत व श्रीलंका

🤝 समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया

🤝 गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया

🤝 मैत्री : भारत व थायलंड

🤝 शिन्यू मैत्री : भारत व जपान

🤝 मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश

✍️ संकलन : सचिन एस शिंदे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ केंद्र व राज्य शासनातिल प्रमुख पदांसाठी किमान पात्रता...

❇️ पदनाम & वय

◆ राष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ उपराष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण
◆ पंतप्रधान - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यपाल - 35 वर्ष पुर्ण
◆ मुख्यमंत्रि - 25 वर्ष पुर्ण
◆ लोकसभा सभापति - 25 वर्ष पुर्ण
◆ राज्यसभा सदस्य - 30 वर्ष पुर्ण
◆ विधानसभा सदस्य - 25 वर्ष पुर्ण
◆ विधान परिषद सदस्य - 30 वर्ष पुर्ण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ प्राण्यांची राहण्याची ठिकाणे❇️

◆ मधमाश्यांचे : पोळे

◆ घुबडाची : ढोली

◆ वाघाची : जाळी

◆ उंदराचे : बीळ

◆ कुत्र्याचे : घर

◆ गाईचा : गोठा

◆ घोड्याचा : तबेला, पागा

◆ हत्तीचा : हत्तीखाना, बरखाना

◆ कोळ्यांचे : जाळे

◆ सिंहाची : गुहा

◆ सापाचे : वारूळ, बीळ

◆ चिमणीचे : घरटे

◆ पोपटाची : ढोली

◆ सुगरणीचा : खोपा

◆ कोंबडीचे : खुराडे

◆ कावळ्याचे : घरटे

◆ मुंग्यांचे : वारूळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
४०००+ पदांची तलाठी भरती होणार आहे सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा

🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
Panchayat Raj New FI.pdf
15.3 MB
पंचायतराज नोट्स

#polity

साभार:-कोकाटे सर

Combine पूर्व आणि मुख्यसाठी उपयुक्त

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti