ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.84K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
7596.pdf
15.8 KB
♦️जा.क्र.051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 1 व 2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
21%
कोल्हापूर
12%
सोलापूर
60%
सातारा
6%
यापैकी नाही
👍2
तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
20%
रायगड
30%
रत्नागिरी
39%
ठाणे
11%
सिंधुदुर्ग
👍4😁3
♦️इस्रो.. बेस्ट लक 👍👍🔥🔥

आज संध्याकाळी 5:45 पासून 18 मिनिटांचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या 18 मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे .. 5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी किंवा algorithm न पाहता सोप्या भाषेत उद्या जे होणार आहे ते समजून घेऊ. वरील तक्ता ज्यांना समजेल त्यांना हे वाचण्याची गरज नाही.

1.
*रफ ब्रेकिंग फेज* :*

25x134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन 800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून 7.42 km उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .

2.
*Atitude Holding फेज*

"Atitude" not "Altitude" .. जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.42 वरून 6.8 km करण्यात येईल.
यात horizontal वेग 336m/sec आणि खाली येण्याचा वेग हा 59m / sec करण्यात येईल.

3.
*Fine ब्रेकिंग फेज*

175 सेकंदाची ही प्रक्रिया असेल. यात यान 28.52 km लँडिंग साईट कडे सरकेल. याच फेज मध्ये यान पूर्ण Vertical करण्यात येईल. यानाची उंची 6.8 km वरून 800/1000 मीटर इतकी कमी करण्यात येईल. यावेळी सगळे सेन्सर चेक केले जातील. 150 मीटर उंचीवर hazard analysis करण्यात येईल म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का खड्डे आहेत हे तपासण्यात येईल. यासाठी Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC) वापरण्यात येईल. योग्य नसेल तर यान 150 मीटर आजूबाजूला जागा शोधू शकेल.

4.
*टर्मिनल डीसेंट फेज*

हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण होईल. Lander चंद्र भूमीला स्पर्श करेल. 2m/sec या वेगाने यान चंद्रावर उतरेल. या फेज मध्ये चांद्रयान 2 जाऊ शकले नव्हते. 6:04 मिनिट. हीच ती वेळ असेल 🙂.. या नंतर प्रग्यान रोव्हर बाहेर येईल . Lander आणि Rover एकमेकांचे फोटो काढतील. आणि देशात जल्लोष असेल. 🙂🙂

5 मोटर्स न वापरता 4 मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे.

ह्या वेळी यान हे Failure based बनवले गेले आहे म्हणजेच सगळे सेन्सर fail झाले, algorithm चुकली तरी यान चंद्रावर उतरेलच याची दक्षता घेण्यात आली आहे. यश या वेळी आपलेच आहे. 🙂🙏🏽

🇮🇳 चांद्रयान 3 पुढील वेळेत चंद्रावर उतरेल. हा थरार पुढील ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता. August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.


Live : https://www.youtube.com/live/DLA_64yz8Ss?si=LlPHnJJCleyeawV0
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍7
इस्रोची चांद्रयान मोहीम यशस्वी!
भारताच्या भाळी  ऐतिहासिक टिळा..
🔥🔥🔥🔥✌️✌️
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🏆जाणून घेऊया चंद्रयान -3  बद्दल.🏆

❇️ प्रक्षेपण यान:-LMV3-M4रॉकेट.

❇️प्रक्षेपणाची तारीख:- 14 जुलै 2023

❇️प्रक्षेपणाची वेळ:- दुपारी 2:35मिनिटे

❇️ चंद्रावर उतरण्याचे ठिकाण :-69.367622 दक्षिण
❇️32.348126 पूर्व
❇️4 किमी बाय 2.4 किमी चे क्षेत्र.

❇️ चंद्रयान थ्री हे इस्त्रो द्वारे प्रक्षेपित केले गेले.

❇️ इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार चंद्रयान थ्री हे 23 किंवा 24 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग चा प्रयत्न करेल .

❇️अंतराळ केंद्र:- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ

❇️ चंद्रयान थ्री च्या यशस्वी लँडिंग नंतर भारत चंद्रावर लॅडर उतरवणारा चौथा देश ठरणार आहे.

❇️ भारता अगोदर अमेरिका चीन आणि रशिया यांनी चंद्रावर अवकाश यान उतरवले आहे.

❇️ चंद्रयान थ्री ची रुंदी :-4 मीटर आहे.

❇️ उंची:- 43.5 मीटर आहे

❇️वजन:-642टन  आहे .


🚩 " चंद्रयान 3 " - 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर यशस्वी पणे उतरले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍8
◆ 𝐈𝐌𝐏𝐎𝐑𝐓𝐀𝐍𝐓 𝐏𝐎𝐈𝐍𝐓𝐒
🌺नदीकाठची शहरे🌺
       नदी          शहर
◆ नळगंगा – मलकापूर
◆ तिस्तूर -चाळीसगाव
◆ पांझरा – धुळे, पवनार
◆ कान – साक्री
◆ बुराई – सिंदखेड
◆ गोमती – शहादा
◆ मास – शेगाव
◆ तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)
◆ तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)
◆ भोगावती – पेण
◆ उल्हास – कर्जत
◆ गड – कणकवली
◆ आंबा – पाली
◆ जोग – दापोली
◆ वाशिष्ठी – चिपळूण
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
🌔🌔चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे 4 देश :

वर्ष ::             देश               :: मोहिमा

1st 1959 : सोव्हिएत रशिया - लुना - 2

2nd 1969 : अमेरिका - अपोलो 11

3rd 2013: चीन - चांग इ - 3

4th 2023: भारत - चंद्रयान - 3

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
अपोलो 11 फक्त मनुष्यसहित होते बाकी सर्व मानवरहित आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍7👏2
🚨23 August Update🚨

📌 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संपूर्ण जाहिरात
https://telegram.me/nagar_parishad/14356

📌 जील्हा परिषद भरती जाहिरात 2023
https://telegram.me/nagar_parishad/14362

📌 तलाठी 22 ऑगस्ट 2nd shift Question.
https://telegram.me/nagar_parishad/14363

📌 22 August तलाठी all 3 shift GS memory based Questions
https://telegram.me/nagar_parishad/14364

📌 23 ऑगस्ट - चालू घडामोडी
https://telegram.me/nagar_parishad/14370

📌 पहिल्या टप्प्यातील 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान झालेल्या तलाठी परीक्षेच्या सर्व 18 ही Shift च्या प्रत्येक Daywise आणि Shiftwise प्रश्नपत्रिका compile करून देत आहोत.
https://telegram.me/nagar_parishad/14371

📌 सर्व स्टेट बोर्ड मधील पुस्तके आणि लेखक‌ एकत्रित यादी दिली आहे
https://telegram.me/nagar_parishad/14376

📌 मृद व जलसंधारण विभागात 670 पदांची भरती....
https://telegram.me/nagar_parishad/14379

📌 जिल्हा परिषद सर्व पदांचा अभ्यासक्रम
https://telegram.me/nagar_parishad/14378

📌 COMBINE 2023 पूर्व निकाल लागला..
https://telegram.me/nagar_parishad/14391

📌 जाणून घेऊया चंद्रयान -3  बद्दल.
https://telegram.me/nagar_parishad/14409

📌 चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे 4 देश :
https://telegram.me/nagar_parishad/14415
👏3👍2
🔸 उणे 230 अंश तापमानाचा दक्षिण ध्रुव का निवडला??
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
🇮🇳अखेर भारताचा तिरंगा चंद्रावर🇮🇳

➡️ भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान ३’चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अखेर यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले आहे.

➡️ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच एखाद्या देशाचे यान उतरले असल्याने, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ऐतिहासिक कामगिरी करत जगाचे लक्ष वेधून घेतलं आहे.

➡️ भारताची २०१९मधील ‘चांद्रयान २’ मोहीम अंशत: यशस्वी झाल्यानंतर, ‘इस्रो’ने नव्या मोहिमेला सुरुवात केली होती. त्यानुसार, या मोहिमेमध्ये लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहेत.

➡️ चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि यशस्वी लँडिंग करणे, रोव्हरद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे संशोधन करणे आणि काही प्रयोग करण्याचा या मोहिमेचा हेतू होता.

➡️ लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात यश आल्याने चंद्रावर यान उतरवणाऱ्या अमेरिका, सोव्हियत महासंघ आणि चीन यांच्यानंतर भारत चौथा देश ठरला आहे.

➡️ ब्यालूलू येथील ‘इंडियन डीप स्पेस नेटवर्क’च्या केंद्रावरून या यानाच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच यानाकडून मिळणारे सर्व सिग्नल टिपण्यात आले आहे.

➡️ यासाठी अमेरिका आणि युरोपीय अवकाश संशोधन संस्थांचीही मदत घेण्यात येत होती.

➡️ ‘चांद्रयान ३’ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. ‘चांद्रयान २’ मोहिमेतील लँडर चांद्रभूमीवर कोसळले होते. २०१९मध्ये झालेल्या या मोहिमेनंतर आता चार वर्षांनी ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरले आहे.

🇮🇳 मोहिमेचे उद्दिष्ट काय?

➡️ चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग करून, रोव्हर चालवण्याचे; तसेच चंद्रावरील मातीचे विश्लेषण करणारे वैज्ञानिक प्रयोग करण्याचे उद्दिष्ट आहे.

➡️ मोहिमेमध्ये प्रॉपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे. यातील प्रॉपल्शन मॉड्यूलवर ‘स्पेक्ट्रोपोलरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ’ हा ‘पे लोड’ आहे. त्याद्वारे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीची मोजमापे घेतली जातील.
दरम्यान, ‘इस्रो’ने १४ जुलै रोजी या यानाचे प्रक्षेपण केले होते.

➡️ सुमारे ४१ दिवसांच्या प्रवासानंतर ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरले आहे. एकीकडे रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्यात अपयशी ठरले असताना भारताची मोहीम मात्र यशस्वी झाली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍10😁1
🛑♦️👉जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍2
♦️👉तलाठी भरती परीक्षेतील गोंधळाची चौकशी करा.

♦️👉 जयंत पाटलांचे राज्य सरकारला पत्र,पारदर्शकतेसाठी स्वतंत्र आयोग बनवा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
♦️👉बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा.

♦️👉अभ्यासक्रमानुसार पुस्तके तयार होणार.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍3
♦️👉 लेखा व कोषागारेतील मलाईदार पदे रिक्त.

♦️👉 पदोन्नतीतून भरण्याचा घाट : यादीची प्रतीक्षा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
♦️👉मुंबई पोलीस कागदपत्रे पडताळणी सुचना

♦️👉 दुसरा टप्पा-
दि.28/08/2023 ते 02/09/2023

♦️👉 निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली तारीख बघून त्या तारखेस सर्व कागदपत्रासहित दिलेल्या पत्त्यावर हजर रहावे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1
205.pdf
1.2 MB
♦️👉मुंबई पोलीस कागदपत्रे पडताळणी सुचना

♦️👉 दुसरा टप्पा-
दि.28/08/2023 ते 02/09/2023

♦️👉 निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपली तारीख बघून त्या तारखेस सर्व कागदपत्रासहित दिलेल्या पत्त्यावर हजर रहावे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
5_6280531153682172707.pdf
49.9 MB
💥सहकार विभाग चे सर्व 7 paper एकत्रित

👉ग्रेड 1 आणि 2 चे 3 paper
👉 senior clerk 3 paper
👉audit ग्रेड 2 चा 1 paper
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2