🔰जीवनसत्त्व/ खनिज. - कमतरतेमुळे होणारा रोग🔰
🔸१)जीवनसत्त्व A. - रातांधळेपणा
🔹२)जीवनसत्त्व B1. - बेरीबेरी
🔸३)जीवनसत्त्व C. - स्कर्वी
🔹४)जीवनसत्त्व D. - मुडदूस
🔸५)कॅल्शियम - हाडे आणि दात किडणे
🔹६) आयोडीन - गलगंड
🔸७) आयर्न - रक्तक्षय
❌पाठच करून ठेवा.. यावर 1 प्रश्न फिक्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸१)जीवनसत्त्व A. - रातांधळेपणा
🔹२)जीवनसत्त्व B1. - बेरीबेरी
🔸३)जीवनसत्त्व C. - स्कर्वी
🔹४)जीवनसत्त्व D. - मुडदूस
🔸५)कॅल्शियम - हाडे आणि दात किडणे
🔹६) आयोडीन - गलगंड
🔸७) आयर्न - रक्तक्षय
❌पाठच करून ठेवा.. यावर 1 प्रश्न फिक्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
🔰१ सप्टेंबर २०२३ shift 1 GS/Gk
🔸 कादंबरी - पांगिरा, भुरा, व्यक्ती आणि वल्ली
🔹सत्यशोधक समाज स्थापना
🔸Yeast - Fungi
🔹Cricketer var hote Award
🔸डेक्कन एज्युकेशन सोसायटी वर होता
🔹टारटारिक अँसिड
🔸G20 वर प्रश्न
🔹 पश्चिम घाट
🔸 ब्राम्हो समाज स्थापना कोणी
Thanks Pranjal mam
❌कोणी shift 1 ची Exam दिली असेल तर.. comment Box मध्ये आलेले प्रश्न कळवा

202309011245216102.pdf
354.1 KB
♦️👉सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग.
♦️👉सहनिबंधक सहकारी संस्था (लेखापरिक्षण) गट-अ व विशेष लेखापरिक्षक वर्ग-1 सहकारी संस्था गट-अ या संवर्गाची दि.1/1/2023 रोजीची अंतिम ज्येष्ठतायादी प्रसिध्द करण्याबाबत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
♦️👉सहनिबंधक सहकारी संस्था (लेखापरिक्षण) गट-अ व विशेष लेखापरिक्षक वर्ग-1 सहकारी संस्था गट-अ या संवर्गाची दि.1/1/2023 रोजीची अंतिम ज्येष्ठतायादी प्रसिध्द करण्याबाबत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
१ सप्टेंबर-shift 2
भंजक विरुद्धार्थी
आदेश समानार्थी
नाद समानार्थी
खजिना समानार्थी
दोन हात करणे
तळ पायाची आग मस्तकात
त्रिमूर्ती- समास
रूणात्मक समास
पाल किडा पकडते- प्रयोग
.... कडून गाय बांधली गेली- प्रयोग
स्मृतिचित्रे- पुस्तक
कृष्णकाठ - पुस्तक
वाक्य प्रकार
Idioms
Strike the friendship
Avraice is cause of all evils
Synonyms Antynonms
Discretion
Cruel.
Active voice-2
Sentence error2
Punctuation-1
Spelling error-2.
Tense
Articel
वाक्य प्रकार
GS
Low literacy UT
Child birth rate-
Dpsp
President gives oath to?
Which act has 31 article
Manas tributary?
India divided book author.
Untouchbility art
Irani cup sport?
Maths
Maximum on alphabet and number series.
Work and time-1
Simple intrest, Velocity distance, average,moderate to hard level.. Time consuming
Bodmas- easy
__KanchanGhumatkar
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti

👍2
👎1
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022
👉 आज अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
👉 Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉 आज अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
👉 Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
👍2
♦️4 सप्टेंबर 2023 ला ज्यांची तलाठी ची परीक्षा आहे त्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे..
👉 Link :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉 Link :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
7644.pdf
5.6 MB
#JMFC #advertisement
♦️दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023 करीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.047/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 पदसंख्या:-40
👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: 25 सप्टेंबर 2023.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023

♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील कर सहायक, तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक-राज्य उत्पादन शुल्क संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
#Department #ASO
♦️जा.क्र.032/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन दिनांक 16 सप्टेंबर 2023 ऐवजी दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.