ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🚨 2 September Update🚨

📌 AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 998 जागांसाठी भरती.
https://telegram.me/mega_talathi_bharti/15690

📌 RRB office Assistant Result Out
https://telegram.me/mega_talathi_bharti/15691

📌 तलाठी 1/9/2023 3rd shift
https://telegram.me/mega_talathi_bharti/15692

📌 भारताचा भूगोल नोट्स By सचिन शिंदे सर .pdf
https://telegram.me/mega_talathi_bharti/15695

📌 महाराष्ट्राचा भूगोल
https://telegram.me/mega_talathi_bharti/15696

📌 MIDC अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
https://telegram.me/mega_talathi_bharti/15708

📌 दुसऱ्या टप्प्यातील 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान झालेल्या तलाठी परीक्षेच्या सर्व 18 ही Shift च्या प्रत्येक Daywise आणि Shiftwise
https://telegram.me/mega_talathi_bharti/15709

📌 महत्त्वाचे 5 ऑपरेशन
https://telegram.me/mega_talathi_bharti/15711

📌 पनवेल महानगरपालिका गुण विषयक माहिती.
https://telegram.me/mega_talathi_bharti/15720

📌 पनवेल महानगरपालिका अभ्यासक्रम.
https://telegram.me/mega_talathi_bharti/15721

📌 तलाठी 1 सप्टेंबर 2nd शिफ्ट
https://telegram.me/mega_talathi_bharti/15722

📌 सध्या सुरू असलेल्या  पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.
https://telegram.me/mega_talathi_bharti/15724

📌 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट क):-2023 संपूर्ण अभ्यासक्रम.
https://telegram.me/mega_talathi_bharti/15731

📌 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबर " चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत.
https://telegram.me/mega_talathi_bharti/15752

📌 महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्रे
https://telegram.me/mega_talathi_bharti/15753

📌 Synonyms (SSC PYQ)
https://telegram.me/mega_talathi_bharti/15753

📌 MIDC अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे...
https://telegram.me/mega_talathi_bharti/15753
👍6🥰2👏1😁1
#CURRENT_AFFAIRS
महाराष्ट्र राज्यात रेशीम उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकाचा जिल्हा ठरला आहे?
Anonymous Quiz
18%
परभणी
33%
कोल्हापूर
24%
जालना
26%
बीड
👍10🥰2
#CURRENT_AFFAIRS
जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान नीरज चोप्राच्या उल्लेखनीय भाला फेकीचे अंतर किती होते?
Anonymous Quiz
5%
78.50 मीटर
17%
84.32 मीटर
72%
88.17 मीटर
5%
91.05 मीटर
👍4
#CURRENT_AFFAIRS
आसाम मंत्रिमंडळाने सीमांकन प्रक्रियेनंतर किती नवीन जिल्हे निर्माण केले?
Anonymous Quiz
20%
2 नवीन जिल्हे
34%
3 नवीन जिल्हे
27%
5 नवीन जिल्हे
19%
4 नवीन जिल्हे
👍3❤1👏1😁1
बाल कुपोषण आशी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे
Anonymous Quiz
34%
अभय बंग
40%
बाबा आमटे
20%
बाबा आढाव
7%
श्रीराम लागू
👍3🔥1
ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?
Anonymous Quiz
71%
चित्रपट
17%
साहित्य
9%
क्रीडा
3%
विज्ञान
👍3
सारस पक्षांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
Anonymous Quiz
11%
नागपूर
28%
चंद्रपूर
47%
गोंदिया
14%
गडचिरोली
👍2
महाराष्ट्रातील पहिली अपंगांसाठीची बाग कोणत्या शहरात उभारली जात आहे
Anonymous Quiz
47%
नागपूर
23%
चंद्रपूर
24%
पुणे
6%
मुंबई
👍3👏1
सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?
Anonymous Quiz
35%
कोलकाता
26%
चेन्नई
18%
मुंबई
21%
बेंगलोर
👍2👏1
7656.pdf
268.5 KB
🔸जा.क्र.०१२/२०२२ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ संवर्गाच्या भरतीकरिता दिनांक ५ ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
5_6165631926586575340.pdf
657.3 KB
#Syllabus

🔸नगरपरिषद अभ्यासक्रम 2023

✅ फक्त कर निर्धारण व प्रशासकीय सेवा चा दिलेला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
5_6165631926586575339.pdf
556 KB
🔸नगरपरिषद अभ्यासक्रम 2023

✅फक्त लेखा परीक्षण व लेखासेवा चा दिलेला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
#CA
♦️ दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये पुढीलपैकी कोणत्या चित्रपटास "फिल्म ऑफ द इयर" हा पुरस्कार मिळाला आहे?
Anonymous Quiz
29%
काश्मीर फाईल्स
45%
आर आर आर
6%
भेडिया
20%
गंगूबाई काठीयावाडी
👍1👏1
भारताच्या मध्यातून खालीलपैकी कोणते वृत्त जाते?
Anonymous Quiz
9%
रेखावृत्त
17%
अक्षवृत्त
39%
विषुववृत्त
34%
कर्कवृत्त
😁5👍2👏2🥰1
महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली _____ आहे.
Anonymous Quiz
4%
भीमा
86%
गोदावरी
6%
कृष्णा
5%
वैनगंगा
👍2
भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
Anonymous Quiz
39%
लोणार(महाराष्ट्र)
50%
चिल्का(ओरिसा)
8%
पुलिकत(आंध्र परदेश)
3%
वेम्बनाड(केरळ )
👍3🥰3👏1
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
51%
औरंगाबाद
26%
सातारा
15%
रायगड
8%
नंदुरबार
👎1
अडाण धरण कोणत्या जिल्हयात आहे?

  
Anonymous Quiz
23%
बुलढाणा
47%
वाशिम
25%
हिंगोली
5%
परभणी
👍3👏2🥰1😁1
1001000265.pdf
8.4 MB
Science book १०th...

As it is syllabus आहे...

ZP - आरोग्य सेवक साठी

बस हेच करा याच्या बाहेर Q nai जाणार ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍6
1001000270.pdf
14 MB
Science book १०th...

Part -२

As it is syllabus आहे...

ZP - आरोग्य सेवक साठी

बस हेच करा याच्या बाहेर Q nai जाणार ..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍5