ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
7657.pdf
209.7 KB
#ASO
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
#ASO कट ऑफ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
73  वी घटनादुरूस्ती

कलम 243-व्याख्या  :---

 कलम 243 A -ग्रामसभे विषयी:--

 कलम 243 B -पंचायती च्या स्थापणे विषयी :--

 कलम 243 C -पंचायतीची रचना :--

 कलम 243 D -आरक्षणाची तरतूद :--

 कलम 243 E -पंचायतीचा कालावधी :--

 कलम 243 F -सदस्यांची अपात्रता :--

 कलम 243 G -पंचायतीच्या आधिकार व जबाबदार्‍या :--

 कलम 243 H -पंचायतीचा निधि व कर लावण्याचा आधिकार :--

 कलम 243 I --वित्तआयोग स्थापन :--

 कलम 243 J --पंचायतीच्या लेख्यांचे लेक परीक्षण :--

 कलम 243 K--पंचायतीच्या निवडणुका :-

 कलम 243 L - 73 वी घटनादुरुस्ती संघ राज्यक्षेत्राला लागू असणे.

 कलम 243 M - ठराविक क्षेत्राला 73 वी घटनादुरूस्ती लागू नसणे,

 कलम 243 N - पंचायती सबंधी विद्यमान कायदा व तरतुदी चालू ठेवण्यासविषयी. 

 कलम 243 O - पंचायत निवडनुकात कोर्टाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍6
✅️ हेपेटाइटिस बी..........मुळे होते ? 👉 HBV एच.बी.व्ही.



🔹 मीठ हवेत उघडे ठेवल्यास ते त्यातील कोणत्या घटकामुळे ओले होते ? 👉 सोडियम नायट्रेट


🔹 प्रीझम मधून प्रकाश किरणे गेल्यास कोणत्या रंगाचे जास्त विचलन होईल ?
👉 जांभळा

🔹 आपणास एखादा आजार झाल्याची सर्व लक्षणे काल्पनिकरित्या जाणवतात, अशावेळी त्या आजारास काय म्हणतात ?
👉 हायपोकॉन्ड्रिया

🔹 जैविक शास्त्राच्या कोणत्या शाखेत पेशींचा अभ्यास केला जातो ? 👉सायटॉलॉजी

🔹 पक्षामधील बर्ड फ्ल्यूची लागण करणारा सर्वात घातक विषाणू कोणता ?👉 एच ५ एल १


🔹Widal तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात ? 👉टायफाईड

🔹 अतिनिल किरणांचा कोणता गुणधर्म गुन्हे उघडकीस आणताना उपयोगी आहे?
👉 फ्युरोसन्स

🔹 धावणारा खेळाडू कोणती ऊर्जा धारण
करतो ? 👉 गतिज

🔹 पेडॅगॉजी हे कोणते विज्ञान आहे?👉शिकविण्याचे

🔹 राष्ट्रीय शारीरिक विकलांग संस्था कोठे आहे? 👉 दिल्ली

🔹 ध्वनी तरंग......मधून जात नाही?👉 निर्वात पोकळी

🔹 अॅसिड बॉम्बमध्ये कशाचा वापर करतात ?👉 गंधकाम्ल (सल्फ्युरिक आम्ल)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍8
🔸 Gk शिफ्ट 3

▪️भारताची लोकसंख्या वाढ 2001 to 2011

▪️सर्वाधिक नागरी लोकसंख्या (टक्के) राज्य

▪️भारत सेवक समाज स्थापना कोणी केली

▪️ रामकृष्ण मिशन स्थापना वर्ष

▪️Poverty and unbritish rule in india पुस्तक

▪️माहिती आधिकर कलम 19

▪️ विज्ञान :- multi statements होते.
       एक amphibian वर आणि एक fungi वर

▪️खालील पैकी काय unicellular आहे.

▪️मूलभूत कर्तव्य वर एक होता

▪️ सर नामा वर एक होता.

▪️नद्या आणि प्रवाह मार्ग विचारले होते

▪️ करंट चे दोन प्रश्न होते दोन्ही out of box

▪️ स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लेखिका

▪️ पाकिस्तान मधून भारतात येणारा साठी चे कलम तरतूद

बऱ्यापैकी लेव्हल medium to hard आहे..

Shyam sir
👍6
🚨4 September Update🚨

📌 Spelling Correction Questions for Upcoming SSC Exams...
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14936

📌 महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्रे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14937

📌 नगरपरिषद करनिर्धारण आणि प्रशासकिय सेवा अधिकारी परीक्षेची बाबत माहिती
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14953

📌 वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार खालील जिल्हा परिषदेमध्ये आलेले अर्ज.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14954

📌 8 सप्टेंबर चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध झाले.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14955

📌 जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14956

📌 Today talathi 1st shift memory based
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14961

📌 मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14963

📌 पशुसंवर्धन हॉल तिकीट आले आहेत. बघून घ्या
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14969

📌 आरोग्य विभाग गट-क आणि गट ड जाहिरात
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14970

📌 आपली मापन माहिती.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14971

📌 पशुसंवर्धन भरती उमेदवारांसाठी सूचना...
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14975

📌 DES exam pattern असा असेल....
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14979

📌 कोतवाल निवड यादी हिंगोली Out.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14980

📌 गणितातील काही महत्वाची एकेके
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14983

📌 तलाठी भरती शिफ्ट 2 :- 04 Sep 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14984

📌 ASO कट ऑफ
https://telegram.me/mega_saralseva_bharti/14989
👍4👏2
⭐️ 9,11,12 Sep पशुसंवर्धन वेळापत्रक या पद्धतीने असेल...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ वाचा :- महत्वाचे प्रश्न उत्तरे ❇️


◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद

◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले

◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर----------- न्या. रानडे

◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक

◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई

◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी

◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे

◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे

◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे

◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग

◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी

◆ शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
(लोकहितवादी)

◆ ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले


◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
उत्तर -------------- एकूण 108 होती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍12
महत्त्वाचे बंदरे व त्यांचे वैशिष्टय़े  :-

◆ सर्वात मोठे बंदर - मुंबई - महाराष्ट्र

◆ सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

◆ मन्नारच्या आखातातील बंदर - तुतिकोरीन - तामिळनाडू

◆ निर्याताभिमुख बंदर - नवे मंगळूर - कर्नाटक   

◆ लाटांवर आधारित बंदर - कांडला - गुजरात 
( भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र )

◆ कृत्रिम बंदर - चेन्नई - तामिळनाडू

◆ नैसर्गिक बंदर - कोची - केरळ , मार्मागोवा - गोवा ,  मुंबई - महाराष्ट्र  

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️

◆ मूलभूत हक्क : अमेरिका

◆ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

◆ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

◆ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

◆ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

◆ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

◆ संघराज्य पद्धत : कॅनडा

◆ शेष अधिकार : कॅनडा'

◆ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

◆ कायदा निर्मिती : इंग्लंड

◆ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

◆ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
215 (1).pdf
1.1 MB
मुंबई पोलिस चालक

अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेणे बाबत

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
शिक्षक म्हणजे –
चांगले संस्कार करणारी मूर्ती,
संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती!
चारित्र्य पूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार
जादूची छडी म्हणजे जी करते
विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार…!

शिक्षक दिनाच्या सर्व गुरु व शिक्षकांना शुभेच्छा! ...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
3_जगाचा_भूगोल_खंडाचे_नकाशे.pdf
11 MB
#Pdf_Geography

📚जगाचा भूगोल खंडाचे नकाशे📚

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
१) जगाची खडकप्रणाली .pdf
13.4 MB
#Pdf_Geography

📚जगाची खंडकप्रणाली 📚

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
जगातील_स्थानिक_वारे_त्यांचे_नावे_व_प्रदेश.pdf
3.4 MB
#Pdf_Geography

📚 जगातील स्थानिक वारे त्यांची नावे व प्रदेश 📚
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
जग,_भारत,_महाराष्ट्र_आदिवासी_जमाती_आणि_स्थलांतरीत_शेती.pdf
4 MB
#Pdf_Geography

📚 जग, भारत, महाराष्ट्र आदिवासी जमाती 📚
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
आधुनिक अानुवंशिकीचा प्रारंभ कोणी यांनी केला. ?
Anonymous Quiz
50%
ग्रेगर जोहान मेंडेल
25%
ह्युगो द ऱ्व्हीस
21%
वाल्टर सटन
4%
हेकेल
👍2👎1
हरगोंविंद खुराणा यांना कोणत्या वर्षी नोबेल मिळाला
Anonymous Quiz
13%
1928
34%
1938
35%
1978
18%
1968
👍3😁1
कार्बन वयमापण पद्धती कोणत्या शोध पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आली होती
Anonymous Quiz
16%
कार्बन रेडिओ
43%
रेडिओ ऑफ कार्बन
28%
रेडिओ कार्बन
13%
The carbon redio
👍2
🔰जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :-

 🔥 भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव 🔥

🔹ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

🔸उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान

🔹काळे खंड - आफ्रिका

🔸कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

🔹गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

🔸चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

🔹गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

🔸जगाचे छप्पर - पामिराचे पठार

🔹दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

🔸नाईलची देणगी - इजिप्त

🔹पवीत्र भूमी - पॅलेस्टाईन

🔸पाचुचे बेट - श्रीलंका

🔹पूर्वेकडील ब्रिटन - जपान

🔸भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

🔹मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

🔸गव्हाचे कोठार -
युक्रेन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍9