ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
TAIT Update :-

1) हॉल तिकीट 17 फेब्रुवारी पासून मिळणार.

2) ऑनलाईन परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान होणार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
5_6321167424112558817.pdf
3.9 MB
⭕️♦️आयोगाने महाराष्ट्र इतिहासाचा 'आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास' हा Syllabus दिला आहे. पण यातून काहीच बोध होत नाही.

❇️ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या सोयीसाठी 'विशेषतः महाराष्ट्र' या घटकाचा सर्वाधिक विस्तृत Decoded Syllabus by The Achievers Mentorship.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🛑 खेलो इंडिया युथ गेम्स - 2023...☑️

✅ आवृत्ती - 5 वी

✅ ठिकाण - मध्य प्रदेश

✅ कालावधी - 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023

✅ खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये एकुण 161 पदकांसह पदक तालिकेत महाराष्ट्र प्रथम स्थानी.

✅ महाराष्ट्राने 56 सुवर्ण, 55 रौप्य, 50 कांस्य पदकं पटकावली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
पोलीस भरतीसाठीची लेखी परिक्षा राज्यात सर्वत्र एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याने उमेदवारांना लेखी परिक्षेसाठीचा दिनांक , वेळ व ठिकाण यथावकाश कळविण्यात येईल...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🔥1
Nashik Rural police Result.pdf
2.1 MB
Nashik Rural police Result.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6736.pdf
1.2 MB
🛑महाराष्ट्र गट_ क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर_2

👉पेपर_ 2 लिपिक टंकलेखक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
MSCE (Pre Recruitment Certification) IH MARATHI 2023 (1).pdf
773.9 KB
🛑शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका ( मराठी)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
MSCE (Pre Recruitment Certification) IH EN 2023 (1).pdf
277.7 KB
🛑शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका ( इंग्रजी )
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Nashik Rural police Result.pdf
2.1 MB
🔸Nashik Rural police Result.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
MPSC Clerk Typist Mains 2022 Paper 2.pdf
1.2 MB
🔸MPSC Clerk Typist Mains 2022 Paper 2

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
5_6300602210166245391.pdf
330.1 KB
🔸 IBPS SO MAINS CUT OFF 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🔸 IBPS SO MAINS CUT OFF 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🦠 विषाणूमुळे होणारे आजार ➖
👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🪳 जीवाणूमुळे होणारे आजार ➖
👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🦗 कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖
👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌪 हवेमार्फत पसरणारे आजार ➖
👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🦠 कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖
👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♻️ आनुवंशिक आजार ➖
👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम.
➖➖➖➖➖➖➖➖
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍3
✅ देशातील काही महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती

👤 पी सी घोष : पहिले लोकपाल
👤 वैकय्या नायडू : १३वे उपराष्ट्रपती
👤 रामनाथ कोविंद : १४वे राष्ट्रपती
👤 जी सी मुर्मु : १४वे नियंत्रक व महालेखापाल
👤 नरेंद्र मोदी : १४वे प्रधानमंत्री
👤 के के वेणुगोपाल : १५वे महान्यायवादी
👤 उद्धव ठाकरे : १९वे मुख्यमंत्री
👤 करमबीर सिंह : २४वे नौदलप्रमुख
👤 बी एस कोश्यारी : २२वे राज्यपाल
👤 सुशिल चंद्रा : २४वे मुख्य नि. आयुक्त
👩‍🦰 एस बर्मन : २४व्या महालेखा नियंत्रक
👤 शक्तिकांता दास : २५वे गवर्नर
👤 भदौरीया : २६वे हवाईदल प्रमुख
👤 एम एम नरवणे : २७वे लष्करप्रमुख
👤 एन व्ही रमण्णा : ४८वे सरन्यायाधीश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
DVET_Post_Recruitment_Advt_2_2022_Ver_7.pdf
1.1 MB
#DVET जाहिरात

⭕️♦️⚠️ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सरळसेवा जाहिरात २०२२.

👉 एकूण पदे : ७७२

👉 विस्तृत जाहिरात लिंक :-
www.dvet.gov.in

👉 अर्ज करण्याचा कालावधी : १७.०२.२३ ते ०९.०३.२३

👉 Full PDF
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
♦️#DVET जाहिरात..

👉 #DVET ची जाहिरात आलेली त्यावेळेस असलेली पदानुसार पात्रता आणी वयोमर्यादा..

👉 2023 ची जाहिरात 17 फेब्रुवारी 2023 रोजी वेबसाईट वर आली आहे.🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🚨16 February Update🚨

📌 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सरळसेवा जाहिरात २०२२.
https://telegram.me/mega_zp_bharti/4501

📌 DVET जाहिरात..
👉 2014 मध्ये
#DVET ची जाहिरात आलेली त्यावेळेस असलेली पदानुसार पात्रता..
https://telegram.me/mega_zp_bharti/4502

📌 7 वी भूगोल सारांश
https://telegram.me/mega_zp_bharti/4503

📌 Combine गट_ब आणि गट_ क पूर्व 2023 #Syllabus 2023 साठी..
https://telegram.me/mega_zp_bharti/4516

📌 नांदेड महानगरपालिका 199 नवीन मंजूर पदे 1.pdf
https://telegram.me/mega_zp_bharti/4517

📌 Nashik Rural police Result.pdf
https://telegram.me/mega_zp_bharti/4522

📌 महाराष्ट्र गट_ क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर_2
https://telegram.me/mega_zp_bharti/4523

📌 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका ( मराठी)
https://telegram.me/mega_zp_bharti/4524

📌 शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - 2022 - ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका ( इंग्रजी )
https://telegram.me/mega_zp_bharti/4525

📌 IBPS SO MAINS CUT OFF 2023

https://telegram.me/mega_zp_bharti/4528

📌 मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5244

📌 ANTONYMS
https://telegram.me/english_grammer_katta/4935