ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.84K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Nashik Rural police Result.pdf
2.1 MB
Nashik Rural police Result.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟠भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे :-

🔹अन्नामुडी - 2695 - केरळ 

🔸दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू 

🔹गुरुशिखर - 1722 - राजस्थान 

🔸कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र 

🔹महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा 

🔸मलयगिरी - 1187 - ओडिसा 

🔹पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी. 

🔸पश्चिम घाट लांबी - 1,600 कि.मी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 राष्ट्रपती भवनातील 'मुघल गार्डन' आता 'अमृत उद्यान'...

👉आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे

👉 31 जानेवारी ते 26 मार्च पर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️भूमी अभिलेख भरती - सुधारित अंतिम निवड यादी 20 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केल्या जाईल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
👍1
#excise main
♦️आयोगामार्फत दिनांक 25 फेब्रुवारी, 2023 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 दुय्यम निरीक्षक (जा.क्र. 114/2022) ची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

👉 हॉलतिकीट आले
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🔸 'अभियोग्यता'ला परीक्षार्थीची संख्या..

👉 हॉल तिकीट मिळणार:-
17 फेब्रुवारीपासून..

👉 ऑनलाइन परीक्षा दिनांक:-
22 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🔸 औरंगाबाद: महापालिकेच्या नोकर भरतीला हिरवा कंदील..

👉 आठवड्याभरात भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण होईल. त्यानंतर भरती प्रक्रिया संदर्भात पुढील कार्यवाही सुरू होईल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🛑 मोदी सरकार 'आयपीसी' मध्ये मोठे बदल करणार: अमित शहा

👉 भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) मध्ये मोठे बदल करणार असल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🛑 सुधारित वेतन श्रेणीपासून महाराष्ट्र पोलीस वंचित..

👉 सेवानिवृत्तांचे गृहसचिवांना साखडे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️शिक्षक भरती अभियोग्यता परीक्षा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️राज्यात शिक्षकांची ३० हजार पदे भरणार..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालय बेलापूर नियोजित बिल्डिंग ( MPSC ) 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
GR.pdf
826.1 KB
#GR #NCL
🔸आता आर्थिक वर्षातील प्रमाणपत्र चालेल
विशिष्ट तारखेची अट रद्द..

NCL त्या आर्थिक वर्षातील चालेल..
जरीही जाहिरात त्यानंतर काढलेले असले तरीही..✌️✌️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र गृहित धरण्याबाबत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
❇️ महत्वाच्या गुप्त संघटना ❇️

◆ आर्य बांधव समाज:-
वर्धा व नागपूर :- श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, अभ्यंकर.

◆ यवतमाळ येथील गुप्त संघटना :- डॉ. सिध्दनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने.

◆ अमरावतीतील गुप्त संघटना :- दादासाहेब खापर्डे.

◆ हैद्राबाद येथील गुप्त संघटना :- नरहरपंत घारपुरे, बोरामणीकर, सातवळेकर.

◆ बेळगाव येथील गुप्त संघटना :- गंगांधर देशपांडे (1924).

◆ नाशिक येथील मित्रमेळा आणि अभिनव भारत :- 1900 आणि 1904 सावरकरबंधू.


✍️ संकलन : ऋतिक अस्मिता अरविंद चव्हाण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
❇️ महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन

◆ 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिन

◆ 13 फेब्रुवारी : राष्ट्रीय महिला दिन

◆ 8 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन

◆ 11 एप्रिल : सुरक्षित मातृत्व दिन

◆ 28 मे : आं. महिला आरोग्य कृती दिन

◆ 23 जून : आंतरराष्ट्रीय विधवा दिन

◆ 1 - 7 ऑगस्ट : स्तनपान सप्ताह

◆ 11 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय बालिका दिन

◆ 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन

◆ 15 ऑक्टोबर : आं. ग्रामीण महिला दिन

◆ ऑक्टोबर " ब्रेस्ट कॅन्सर " जनजागृती महिना

◆ 1975 हे " आंतरराष्ट्रीय महिला वर्ष " होते

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
✅ महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

🔸मध्यवर्तीऊस संशोधनकेंद्र----------पाडेगाव(सातारा)
🔸गवत संशोधन केंद्र-------------पालघर
🔸नारळ संशोधन केंद्र----------भाट्य (रत्नागिरी)
🔸सुपारी संशोधन केंद्र-------------श्रीवर्धन (रायगड)
🔸काजू संशोधन केंद्र--------वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
🔸केळी संशोधन केंद्र---------यावल )
🔸हळद संशोधन केंद्र-------------दिग्रज (सांगली)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
🚨 संपूर्ण मराठी व्याकरण -उपयोक्त चॅनेल सर्व परीक्षेसाठी मह्त्वाचे🚨
👇👇👇👇👇👇
📌 मराठी - समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4343

📌 विभक्ती व त्याचे प्रकार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4342

📌 एक शब्दाबद्दल शब्दसमूह
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4341

📌 मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4340

📌 अध्याक्षर "आ" पासून समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4333

📌 महत्वचे वाक्प्रचार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4335

📌 प्राण्यांची राहण्याची ठिकाणे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4300

📌 व्यवसायावर आधारित जाती
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4264

📌 अलंकारिक शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4254

📌 मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4250

📌 मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4223

📌 मराठी व्याकरण - एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4222
😁1