ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
📰इंटेलने व्यावसायिक निर्मात्यांसाठी 'सेफायर रॅपिड्स' प्रोसेसर लाँच केले.

इंटेलने नवीन Xeon W-3400 आणि Xeon W-2400 डेस्कटॉप वर्कस्टेशन प्रोसेसर (कोड-नावाचे Sapphire Rapids) लाँच केले आहेत, जे मीडिया आणि मनोरंजन, अभियांत्रिकी आणि डेटा सायन्स व्यावसायिकांना प्रचंड कामगिरी प्रदान करण्यासाठी व्यावसायिक निर्मात्यांसाठी तयार केले आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🚨18 February Update🚨

📌 Pcmc update
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4512

📌 SSC CGL tier II Notice
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4515

📌 तलाठी भरती साठी महत्वाचे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4517

📌 पुणे शहर पोलीस चालक cut off.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4519

📌 नवी मुंबई पोलीस..
मैदानी चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांचा निकाल

https://telegram.me/mega_saralseva_bharti/4520

📌 अनुसूचित जमाती विशेष पदभरती
गट क व गट ड ३१-७-२०२३ पदभरती कार्यवाही पूर्ण करावी तसेच mpsc अखत्यारीत कार्यवाही ३१-१२-२०२३ पर्यंत पूर्ण करावी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/4522

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/5051

📌 200 Important English Words With Marathi Meaning.
https://telegram.me/english_grammer_katta/5031

📌 वाक्यप्रचार व त्याचे अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5432

📌 मराठी व्याकरण-समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5430
👍2
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
💐💐💐💐💐 🚩🚩🚩🚩

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 भूकरमापकच्या भरती प्रक्रियेत तांत्रिक चुका...

👉 फेरपडताळणी करून पुन्हा निवड यादी जाहीर करणार..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑#TAIT.. बुधवारपासून
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🛑 तलाठी नसल्याने जनतेची होतीय ससेहोलपट....

👉 चार चार गावांचा भार एकाच तलाठ्यावर.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑#NCL

👉 चालू आर्थिक वर्षातील प्रमाणपत्र धरणार गृहीत

👉 स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना मोठा दिलासा

👉
#NCL साठी प्रयत्न केलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️शिक्षक भरती अभियोग्यता परीक्षा(TAIT)
हॉलतिकीट आज दुपारपर्यंत वेबसाईटला उपलब्ध होतील..

👉 सूचना खालील संकेतस्थळावर येतील..
👇👇👇

http://www.mscepune.in
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 मध्यप्रदेश करतंय...‌ महाराष्ट्राला का जमेना

👉 एमपीएससी परीक्षा: वयोमर्यादा वाढवण्याची मागणी🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स



🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 @MPSC_VISION

🔹पोलीस भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_police_bharti

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_talathi_bharti

🔹जिल्हा परिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗  @mega_zp_bharti

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗  @mpsc_marathi_vyakran

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
  🔗 @english_grammer_katta

🔹नगरपरिषद परीक्षा तयारीसाठी :
🔗 @nagar_parishad

🔹वनरक्षक परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_saralseva_bharti

🔹आरोग्य भरती परीक्षा तयारीसाठी :
🔗 @mega_aarogy_bharti


एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏
🏻🙏🏻🙏🏻
खालिलपैकी कोणत्या भारतीय चित्रपटास क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स 2023 मध्ये दोन पुरस्कार प्राप्त झाले ?

☄ RRR ✅✅
☄ कंतारा
☄ काश्मीर फाईल्स
☄ KGF
-----------------------------------------------
प्रणेश एम भारताचा ७९ वा ग्रँडमास्टर ठरला आहे. तर तो कोणत्या राज्याचा आहे ?

☄ तामिळनाडू ✅✅
☄ तेलंगणा
☄ आंध्रप्रदेश
☄ केरळ
-----------------------------------------------
महिला पोलिसांच्या राष्ट्रीय परिषदे'चे ठिकाण कोणते आहे?

☄ नवी दिल्ली
☄ लखनौ
☄ शिमला ✅✅
☄ म्हैसूर
-----------------------------------------------
कोणत्या राज्याने अनुसूचित क्षेत्रात पंचायत
अधिकारांचा विस्तार लागू केला (PESA
नियम-2022)?

☄ झारखंड
☄ छत्तीसगड ✅✅
☄ आंध्रप्रदेश
☄ केरळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔥साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार ✍

▪️2022 - संगीता बर्वे ( पियूची वही)
▪️2021 - संजय वाघ (जोकर बनला किंगमेकर)
▪️2020 - आबा महाजन (आबाची गोष्ट)
▪️2019 - सलीम मुल्ला ( जंगल खजिन्याचा शोध )


🔥 2022 बालसाहित्य पुरस्कार विजेत्या संगीता बर्वे बद्दल 👇

✍आयुर्वेद शास्त्रच्या पदवीधर
▪️ काव्य - दिवसाच्या वाटेवरून , अंतरीच्या गर्भि
▪️बाल साहित्य - गंमत झाली भारी, मिनूचे मनोगत , भोपळ्याचे बी
▪️2015 साली अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवले आहे 🤞
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
✍28 डिसेंबर 1885

✍राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिवस

✍  सध्याचे अध्यक्ष - मल्लिकार्जुन खर्गे

✍काँग्रेसला 2022 मध्ये 138 वर्ष पूर्ण झाले 💯

✍स्थापनेवेळी 72 सदस्य उपस्थित होते🤞

( त्यापैकी   अँलन ह्युम, हेन्री कॉटन व विल्यम वेडरबर्न  हे इंग्रज अधिकारी )

🔥ठिकाण :- गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय , मुंबई😊

🔥संस्थापक -  ए ओ ह्यूम

🔥 संकल्पना :- भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची संकल्पना सर्वप्रथम लॉर्ड डफरीन यांनी मांडली.


🔥पहिले अध्यक्ष :- व्योमेशचन्द्र बनर्जी


🔥 दुसरे अध्यक्ष :- दादाभाई नौरोजी 
   ( कलकत्ता )

⚫️पहिल्या अधिवेशनाला महत्वाचे उपस्थित सदस्य👇

दादाभाई नौरोजी

फ़िरोजशाह मेहता

दिनशा इदुलजी वांच्छा

काशीनाथा तैलंग

वी. राघवाचार्य

एन.जी. चन्द्रावरकर

एस. सुब्रमण्यम

✍ दादाभाई नौरोजी याच्या सांगण्यावरून
   भारतीय राष्ट्रीय संघ बदलून
   भारतीय राष्ट्रीय कांग्रेस केले 💯


🔥महत्त्वाचे✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🛑#MPSC नव्या अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांचा संभ्रम कधी दूर होणार??

आयोग स्पष्ट करीत नाही भूमिका : सरकार उत्तर देत नाही.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🟣  महाराष्ट्र तलाठी भरती प्रकिय सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची तलाठी भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!


💁‍♂ आपण फ्री मध्ये तलाठी भरती क्लास व सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता का ?

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

🟣  लवकर जॉईन करा 30 मिनिट वेळ फक्त


👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
TAIT प्रवेशपत्र उपलब्ध

https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/oecla_feb23/login.php?appid=ca7fd892f197ae7bf2d3d125fbf567c7

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ मुलं आत्महत्या का करतात?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍1
⭕️♦️⚠️आठ जणांच्या सोबतीला आणखीन आले बारा चित्ते..🐆🐆🐆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
♦️5 व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र अव्वल...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti