ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔷 लता मंगेशकर पुरस्कार :-

➤ शैलेंद्र सिंग यांना लता मंगेशकर पुरस्कार 2019 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

➤ आनंद मिलिंद यांना लता मंगेशकर पुरस्कार 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

➤ कुमार सानू यांना लता मंगेशकर पुरस्कार 2021 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

➤ पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🛑 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔸UPSC पूर्व परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध

🔸लिंक:-👇👇
🌐
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2023/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❇️ जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

भौगोलिक उपनाव - टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
◾️ विमान – राईट बंधू
◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
◾️ रडार - टेलर व यंग

◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

◾️ विजेचा दिवा - एडिसन
◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
◾️ ग्रामोफोन - एडिसन

◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
◾️ भूमिती - युक्लीड

◾️ देवीची लस - जेन्नर
◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
◾️ न्यूट्रोन – चॅडविक

◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
❇️ भारतातील थंड हवेची ठिकाणे ❇️

महाराष्ट्र
1️⃣ महाबळेश्वर
2️⃣ पाचगणी
3️⃣ माथेरान

हिमाचल प्रदेश
1️⃣ कुलु
2️⃣ मनाली
3️⃣ शिमला
4️⃣ डलहौसी

उत्तराखंड
1️⃣ मसुरी
2️⃣ नैनिताल

तामिळनाडू
1️⃣ उदगमंडलम
2️⃣ कोडाईकॅनॉल

राजस्थान
1️⃣ माउंट अबू

मध्य प्रदेश
1️⃣ पंचमढी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1🤯1
👇👇 जागतिक कामगार लवचिकता निर्देशांक 👇👇

◾️ रोजगाराच्या चढउतारांना तोंड देण्याची लढण्याची क्षमता हा निर्देशांक मोजतो.


◾️ या निर्देशांकात डेन्मार्क पहिला क्रमांकावर असून त्यानंतर स्विझर्लंड ,  जर्मनी ,  नेदरलँड चा क्रमांक लागतो.


◾️ दक्षिण आशिया 80 च्या खाली आहे.


◾️ पाकिस्तान 97 वा क्रमांक आहे.


👇👇 2022 - 23 मध्ये वेगवेगळ्या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 👇👇

🔸  जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2022 ➖️ 37

🔸  2021 मानव विकास निर्देशांक ➖️ 132

🔸  जागतिक आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2022 ➖️ 89

🔸  जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2022 ➖️ 150

🔸  हेनले पासपोर्ट निर्देशांक 2023 ➖️85

🔸  ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2023 ➖️  04

🔸  हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 ➖️  8

🔸  जागतिक आनंद अहवाल 2023 ➖️ 136

🔸  प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 ➖️  54

🔸  आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 ➖️ 43

🔸  लैंगिक तफावत अहवाल 2022 ➖️ 135

🔸  ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2022 ➖️ 40

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1👏1
# ज्ञानपीठ पुरस्कार

👉पुरस्कार देणारी भारतीय ज्ञानपीठ

👉स्थापना - 1961

👉सूरवात - 1965

👉स्वरूप - 11 लाख रुपये, सरस्वती प्रतिमा , सन्मानपत्र

👉56th 2020- नीलमनी फुंकन

👉57th 2021- दामोदर मावजो




# दादासाहेब फाळके पुरस्कार

👉2020 वर्षासाठी 52 वा आशा पारेख यांनी सप्टेंबर 2022 मध्ये देण्यात आला

👉पुरस्कार विजेत्या सातव्या महिला

👉सुरवात - 1969

👉स्वरूप - 10 लाख रुपये, सुवर्ण कमळ,शाल

👉पहिला पुरस्कार - देविका राणी

👉महाराष्ट्र मधील 5 व्यक्तींना मिळाला आहे




# साहित्य अकादमी पुरस्कार

👉स्थापना - 1954

👉सुरवात - 1955

👉स्वरूप - 1 लाख रुपये, ताम्रपट, स्मृतिचिन्ह

👉एकूण 24 भाषा साठी ( 8 वे परिशिष्ट मधील 22 + राजस्थानी आणि इंग्लिश 


# बाल साहित्य पुरस्कार

👉स्थापना - 2010

👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये

👉मागील 5 वार्षिक प्रकाशित साहित्य आणि 9 ते 16 वयोगट लक्षित लेखन साठी


# युवा साहित्य पुरस्कार
👉स्थापना - 2011

👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये

👉35 वर्षा खालील लेखकांना दिला जातो


# अनुवाद पुरस्कार

👉स्थापना - 1989

👉स्वरूप - ताम्रपट+ 50 हजार रुपये

👉मागील 5 वर्षातील अनुदानित पुस्तकाला..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
♦️जा.क्र.64/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021करीता पदांचे पसंतीक्रम सादर करण्यासाठी दिनांक 9 मे, 2023 ते 15 मे, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
♦️महाराष्ट्र कृषी सेवा, विद्युत, यांत्रिकी मुख्य परीक्षा २०२२ Hallticket आले आहेत, प्रोफाइल log in करुन काढून घ्या.. 🌱🙏🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
♦️#UPSC Admit cards are now out 👇

https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2023/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨 8 May Update🚨

📌 UPSC Admit cards are now out
https://telegram.me/mega_zp_bharti/7545

📌 ज्ञानपीठ पुरस्कार
https://telegram.me/mega_zp_bharti/7539

📌 जागतिक कामगार लवचिकता निर्देशांक
https://telegram.me/mega_zp_bharti/7538

📌 भारतातील थंड हवेची ठिकाणे
https://telegram.me/mega_zp_bharti/7536

📌 जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :
https://telegram.me/mega_zpa_bharti/7534

📌 UPSC पूर्व परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध
https://telegram.me/mega_zp_bharti/7524

📌 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत.
https://telegram.me/mega_zp_bharti/7523

📌 जागतिक शाश्वत विकास अहवाल, 2022 :-
https://telegram.me/mega_zp_bharti/7521

📌 लता मंगेशकर पुरस्कार :-
https://telegram.me/mega_zp_bharti/7522

📌 व्याघ्रगणना २०२२ ची आकडेवारी जाहीर
https://telegram.me/mega_zp_bharti/7516

📌 देश आणि देशांची चलने
https://telegram.me/mega_zp_bharti/7515

📌 तृतीयपंथी व्यक्तीबद्दल परिक्षाभिमुख
https://telegram.me/mega_zp_bharti/7514
TCS Pattern Free Test Series Paper - 3 Full Size.pdf
784.6 KB
TCS Pattern Free Test - 3 ✅️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
TCS Pattern Free Test Series Paper - 2 Full Size.pdf
861.2 KB
TCS Pattern Free Test - 2 ✅️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
TCS Pattern Free Test Series Paper - 1 Full Size.pdf
864.5 KB
TCS Pattern Free Test - 1 ✅️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔥1
🛑 एमपीएससीने दिलेले काम विषय तज्ञांना बंधनकारक...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━  
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🛑 राज्यात ३ लाख ९३ हजार विद्यार्थी 'आधार' विना...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
5_6203867228694121092 (1) (1).pdf
156.2 KB
⭕️♦️⚠️महाज्योती संस्थेमार्फत OBC, VJ,NT, SBC विद्यार्थ्यांसाठी 2023-24 करिता MPSC गट ब आणि गट क साठी ऑनलाईन अर्ज करा.

👉संयुक्त गट ब साठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_b/mobile_verification.php

👉संयुक्त गट क साठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
https://mahajyoti.org.in/registration/mpsc/2023_group_c/mobile_verification.php

👉 अंतिम दिनांक : 15/05/2023


━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
⭕️♦️⚠️धक्कादायक, राज्यातून प्रतिदिन 70 तरुणी बेपत्ता..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━