ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
SSC SYNONYMS till DATE.pdf
958.9 KB
🔥SSC SYNONYMS .pdf

✍SSC exam च्या सर्व synonyms एका pdf मध्ये
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Idioms & Phrases till date.pdf
932.1 KB
🔥Idioms & Phrases .pdf

✍SSC exam च्या सर्व idioms एका pdf मध्ये
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
5_6291949126670093068.pdf
789.7 KB
🛑2022 मध्ये झालेल्या MPSC च्या सर्व परीक्षांमधील चालू घडामोडी चे प्रश्न एकाच PDF मध्ये.

• संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022
• संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022
• तांत्रिक पूर्व परीक्षा 2022
• लिपिक मुख्य परीक्षा 2022
• कर सहायक मुख्य परीक्षा 2022
• उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा 2022
• राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा 2022

👉Save करुन ठेवा.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
गाठाळ_सरांचे_इतिहास_बुक_430_प्रश्नोत्तरे.pdf
4 MB
🔥महाराष्ट्र इतिहास
गाठाळ सरांच्या पुस्तकातील महत्वाचे 430 प्रश्न आणि त्यांची उत्तरे एकाच PDF मध्ये

महाराष्ट्राच्या इतिहासाच्या Revision साठी फायदेशीर ...

share करा🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❤1👍1
🚨21 May Update 🚨

📌 लोकराज्य सर्व मासिक एकत्रित..
https://telegram.me/nagar_parishad/8309

📌 21 मे चालू घडामोडी
https://telegram.me/nagar_parishad/8317

📌 महाराष्ट्रातील मुख्य संस्था
https://telegram.me/nagar_parishad/8318

📌 मानवी शरीराबद्दल हे माहीत आहे का
https://telegram.me/nagar_parishad/8320

📌 खाऱ्या पाण्याची सरोवरे
https://telegram.me/nagar_parishad/8321

📌 गोड्या पाण्याची सरोवरे
https://telegram.me/nagar_parishad/8322

📌 इतिहास नोट्स.pdf
https://telegram.me/nagar_parishad/8325

📌 ग्रामीण डाकसेवक आणी इतर पदे साठी notification आलेले आहे. (पोस्ट ऑफिस जॉब ).
https://telegram.me/nagar_parishad/8338

📌 SSC SYNONYMS .pdf
https://telegram.me/nagar_parishad/8340

📌 Idioms & Phrases .pdf
https://telegram.me/nagar_parishad/8341
🔥1
🔷 दिनविशेष :- मे महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-

➤ 15 मे दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन

➤ 16 मे दिनविशेष :-
◆ शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिन
◆ आंतरराष्ट्रीय प्रकाश
◆ राष्ट्रीय डेंग्यू दिन
◆ जागतिक कृषी पर्यटन दिवस

➤ 17 मे दिनविशेष :-
◆ जागतिक दूरसंचार दिन
◆ आंतरराष्ट्रीय होमोफोबिया, ट्रान्सफोबिया, बिफोबिया विरुद्ध दिन
◆ जागतिक उच्च रक्तदाब दिन

➤ 18 मे दिनविशेष :-
◆ जागतिक एड्स लस दिन/HIV लस जागरूकता दिन
◆ आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

➤ 19 मे दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस (मे महिन्याचा तिसरा शुक्रवार)

➤ 20 मे दिनविशेष :-
◆ जागतिक मधमाशी दिवस

➤ 21 मे दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय चहा दिन
◆ जागतिक संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेसाठी दिवस
◆ राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
ZP Bharati qualification.pdf
494.8 KB
🛑 जिल्हा परिषद भरती 2023 👍

पदानुसार पात्रता...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023.pdf
5.1 MB
⭕️♦️⚠️नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
👉
#updated #syllabus नगरपरिषद पदभरती 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
विज्ञान_आणि_तंत्रज्ञान_2022_Test_No_06_.pdf
440.2 KB
विज्ञान आणि तंत्रज्ञान 2022 [Questions with Ans Key]
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
@TCS_IBPSGk_बुध्दीमत्ता_चाचणी_प्रश्न_PDF_TCS_.pdf
3.3 MB
🏐🆘TCS ने विचारलेले बुध्दीमत्ता चाचणीचे 50 प्रश्न PDF स्वरुपात.❣️
👉 या प्रकारचे प्रश्न TCS/IBPS विचारत.🥳
👉 या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करा.
👉 माहिती आवडल्यास मित्रांना पण शेअर करा🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔥 विद्यापीठ  - मुंबई विद्यापीठ

◆  शहर   -  मुंबई

◆ स्थापना - 18 जुलै 1857

🔥 विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◆ शहर - नागपूर

◆ स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

🔥 विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◆ शहर - गडचिरोली

◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

🔥 विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना  - 1916

🔥 विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◆ शहर - पुणे

◆ स्थापना - 1949

🔥 विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - औरंगाबाद

◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958

🔥 विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर

◆ शहर - कोल्हापूर

◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

🔥 विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◆ शहर - अमरावती

◆ स्थापना - 1 मे 1983

🔥 विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◆ शहर  - नाशिक

◆ स्थापना - जुलै 1989

🔥 विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◆ शहर - जळगाव

◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989

🔥 विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - नांदेड

◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994

🔥 विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◆ शहर - सोलापूर

◆  स्थापना - 1 ऑगस्ट 2004
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔥घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी🔥


🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही

🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही

🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही

🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत

🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही

🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही

🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही

🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत

🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही

🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही

🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही

🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता

🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही

🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही

🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही

🔶घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही

🔶व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही

🔶CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही

🔶न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही

🔶घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही

🔶उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही

🔶न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही

🔶उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही

🔶घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही

🔶महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
Mahesh patil english grammar notes.pdf
105.8 MB
🔥Mahesh patil english grammar notes.pdf


share करा 😍
save करून ठेवा😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
❇️ 96 वें आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ ठिकाण -  वर्धा
▪️ साहित्य नगरीचे नाव -  राष्ट्रपिता महात्मा गांधी
▪️ दिनांक - 3 फेब्रुवारी 2023
▪️ अध्यक्ष -  न्या. नरेंद्र चपळगावकर
▪️ स्वागताध्यक्ष -  दत्ताजी मेघे
▪️ उद्घाटक -  एकनाथ शिंदे
▪️ मावळते अध्यक्ष - भारत सासणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Sachin dhavle sir reasoning csat notes full.pdf
74.8 MB
🔥 सचिन ढवळे सर बुद्धिमत्ता नोट्स .pdf

🔥Reasoning notes

✍ Newly Updated

🔥 Share करा आणि
save करून ठेवा 💪
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
Sachin dhavle sir maths notes full.pdf
44.7 MB
🔥 सचिन ढवळे सर गणित नोट्स .pdf

✍ Newly Updated

🔥 Share करा आणि
save करून ठेवा 💪
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
*🔴 महत्त्वाचे - भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🔴*


संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
⭕️महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने ⭕️

1) गाडगे महाराज - अमरावती

2) समर्थ रामदास- सज्जनगड

3) संत एकनाथ - पैठण

4) गजानन महाराज - शेगाव

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

9) संत तुकडोजी - मोझरी

10) संत तुकाराम - देहू

11) साईबाबा - शिर्डी

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

14) दामाजी पंत - मंगळवेढा

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

17) रामदासस्वामी - जांब

18) सोपानदेव - आपेगाव

19) गोविंदप्रभू - रिधपुर

20) जनाबाई - गंगाखेड

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

22) नरसी - हिंगोली

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🚨22 May Update🚨

📌 दिनविशेष :- मे महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8150

📌 जिल्हा परिषद भरती 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8151

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8152

📌 विज्ञान आणि तंत्रज्ञान 2022 [Questions with Ans Key]
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8153

📌 घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8158

📌 Mahesh patil english grammar notes.pdf
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8172

📌 96 वें आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8173

📌 सचिन ढवळे सर बुद्धिमत्ता नोट्स .pdf
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8174

📌 सचिन ढवळे सर गणित नोट्स .pdf
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8175

📌 महत्त्वाचे - भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8182

📌 महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने
https://telegram.me/mega_saralseva_bharti/8183
😁2👍1
🔷 चालू घडामोडी :- 21 मे & 22 मे 2023

◆ 15 मे 2023 रोजी केंद्रीय मंत्री श्री हरदीप एस. पुरी यांनी सुरू केलेल्या “मेरी लाइफ, मेरा स्वच्छ शहर” मोहिमेला संपूर्ण भारतभर लक्षणीय गती मिळाली आहे.


◆ अमित शाह यांनी द्वारका, गुजरात येथे राष्ट्रीय अकादमी ऑफ कोस्टल पोलिसिंग कॅम्पसची पायाभरणी केली.

◆ भूपेंद्र यादव यांनी डेहराडून येथील इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन येथे शाश्वत जमीन व्यवस्थापनावर उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन केले.

◆ कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री, सिद्धरामय्या, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

◆ भारताची UPI पेमेंट प्रणाली स्वीकारण्याबाबत जपान “गंभीरपणे” मूल्यांकन करत आहे.

◆ नेपाळने 2025 हे ‘विशेष पर्यटन वर्ष’ म्हणून घोषित केले.

◆ PSU बँकांच्या नफ्याने वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये रु. 1 लाख कोटीचा टप्पा ओलांडला.

◆ 1 जुलै 2023 पासून आंतरराष्ट्रीय डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे 7 लाख रुपयांपर्यंतच्या LRS व्यवहारांवर TCS नाही.

◆ IRDAI ने भारताच्या विमा बाजाराला चालना देऊन, जामीन बाँडसाठी नियम शिथिल केले.

◆ ब्लॅकस्टोनने इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटचे अधिग्रहण केले.

◆ डॅनिल मेदवेदेवने 2023 च्या इटालियन ओपनच्या अंतिम फेरीत होल्गर रुनेचा 7-5, 7-5 असा पराभव केला.

◆ अल-मोहेद अल-हिंदी 2023 नौदल सराव सुरू झाला.

◆ 22 मे 2023 रोजी आंतरराष्ट्रीय जैविक विविधतेचा दिवस साजरा केला जातो.


◆ भारत 21 मे रोजी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन पाळतो.

◆ जागतिक मेट्रोलॉजी दिवस 20 मे रोजी साजरा केला जातो.

◆
शिक्षण मंत्रालय आणि जागतिक बँकेने STARS कार्यक्रमांतर्गतस्कूल टू स्कूल वर्क संक्रमणावर एक अनोखी कार्यशाळा आयोजित केली होती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1