ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
अध्ययन_विज्ञान_PYQs_New.pdf
71.6 MB
📌अध्ययन सामान्य विज्ञान PYQs📌
राज्यसेवा पूर्व 2023 साठी सामान्य विज्ञान विषयाचे आयोगाचे आजवरचे सर्व 50 परीक्षांचे सर्व प्रश्न Bilingual स्वरूपात
🖊 प्रश्नाचे इंग्रजी उत्तर टिक करण्यात आले आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
स्वर_संधी_सराव_उदाहरण_by_यशवंत_सोलाट,_पुणे_9763603597.pdf
2 MB
स्वर संधी सराव उदाहरण by यशवंत सोलाट, पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🔥 काही महत्त्वाचे बघू 🤔🔥


🔥✍वृक्क (किडनी) 👇

✍उदराच्या पाठीमागील बाजूस, पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्याच्या बियाच्या आकाराची दोन वृक्के

वजन : 120 ग्राम

✍वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणारा घटक- नेफ्रॉन

✍अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचे काम

✍किडणीत आलेल्या रक्तातून उत्सर्जक पदार्थ निराळे काढून ते मूत्र मार्गातून विसर्जित

✍'D5-' हे जीवनसत्त्व आणि एरिथ्रोपोइटिन नावाचे संप्रेरक तयार -
ड जीवनसत्त्व मानवी शरीरातल्या कॅल्शियमचे संतुलन ठेवण्यासाठी उपयोगी तर एरिथ्रोपोइटिनमुळे रक्ताच्या लाल पेशी तयार

✍शरीरातले आम्ल व अल्कली यांचे संतुलन कायम राखण्याचे कार्य

✍ किडनीज्ज्ञ डॉक्टर - नेफ्रॉलॉजिस्ट

✍नेफ्रॉन हे किडनीचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक

✍नेफ्रॉनला रक्ताच्या रासायनिक रचनेचा नियंत्रक

✍नेफ्रॉन मधील घटक - बीमन्स संपुट, ग्लोमेरुलस, PCT, हेन्ले चा लूप, DCT.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🔥निवडणूक आयोगासंबंधी महत्त्वाचे अनुच्छेद👇

✍कलम 324 : निवडणूक आयोग

✍कलम 325 : मतदार यादी आणि त्यात नावांचा  समावेश.

✍कलम 326 : प्रौढ मताधिकरांच्या आधारे निवडणुका घेणे.

✍कलम 327 : संसदेचा राज्य विधानमंडळ च्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार.

✍कलम 328 : राज्य विधानमंडळ चा अशा विधान मंडळाच्या निवडणुका बाबत तरतूद करण्याचा अधिकार.

✍कलम 329 : निवडणूक विषयामध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयास मनाई.

🔥प्रश्न इथे विचारला जातो आणि आपण इथे च चुकतो🤷💯
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
🔥 महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प 🔥

◼️महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-

◆ खोपोली - रायगड             
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                             
◆ कोयना - सातारा               
◆ तिल्लारी - कोल्हापूर         
◆ पेंच - नागपूर                     
◆ जायकवाडी - औरंगाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-
             
◆ तारापुर - ठाणे                   
◆ जैतापुर - रत्नागिरी             
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✍ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-
                  
◆ जमसांडे - सिंधुदुर्ग            
◆ चाळकेवाडी - सातारा          
◆ ठोसेघर - सातारा              
◆ वनकुसवडे - सातारा          
◆ ब्रह्मनवेल - धुळे                
◆ शाहजापूर - अहमदनगर


Share करा मित्र मैत्रिणींना😊💪
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
All antonyms asked SSC 1997-2020.pdf
2.8 MB
⭐ ANTONYMS asked in SSC exams from 1997 to 2020
All synonyms asked in SSC from 1997 to 2020.protected.pdf
2.9 MB
⭐ SYNONYMS asked in SSC exams from 1997 to 2020
Marathi Question Paper 2021 to 2023.pdf
67.1 MB
⭐ २०२१ ते २०२३ आयोगाच्या विविध परीक्षेतील मराठी विषयाचे प्रश्न (RAYAT)
😁1
🛑कौशल्य_चाचणी_साठी_नवीन_सूचना.pdf
294.2 KB
🛑कौशल्य चाचणी साठी नवीन सूचना.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Notice_chsl_09052023.pdf
2.1 MB
📌SSC CHSL जाहिरात 2023

• पात्रता - बारावी पास

• फीस - 100

• परीक्षा मराठी भाषेतून होणार

• अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 08 जून 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🔥 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे 🔥


◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
◆ ना. धो. महानोर - रानकवी
◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी




✍ सरळसेवा साठी महत्वाचे🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🔥 वाक्यप्रचार व त्याचे अर्थ 🔥



● दातांच्या कन्या करणे   : अनेक वेळा विनंती करून सांगणे.

● दाती तृण धरणे  : शरणागती पत्करणे.

● दत्त म्हणून उभे राहणे  : एकाएकी हजर होणे.

● दातखिळी बसणे  : बोलणे अवघड होणे.

● द्राविडी प्राणायाम करणे   : सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.

● दात ओठ खाणे :  द्वेषाची भावना दाखवणे.

● दोन हातांचे चार हात होणे  : विवाह होणे.

● दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे  :  दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.

● दातास दात लावून बसणे  : काही न खातो उपाशी राहणे.

● दुःखावर डागण्या देणे : झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे धरणे धरणे हट्ट धरून बसणे.

● धारातीर्थी पडणे   : रणांगणावर मृत्यू येणे.

● धाबे दणाणणे  : खूप घाबरणेे.

● धूम ठोकणे   : वेगाने पळून जाणे.

● धूळ चारणे :  पूर्ण पराभव करणे.

● नजरेत भरणे  : उठून दिसणे.

● नजर करणे  : भेटवस्तू देणे.

● नाद घासणे :  स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्‍याचे पाय धरणे.

● नाक ठेचणे  : नक्शा उतरवणे.

● नाक मुरडणे  : नापसंती दाखवणे.

● नाकावर राग असणे :  लवकर चिडणे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍3
🔥 एक शब्दाबद्दल शब्दसमूह 🔥

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
   पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🔥महाराष्ट्रातील काही जलाशय-धरणे 🔥


1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर
Hi
9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी




━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
🔥SCIENCE IMP POINTS🔥

✍Father of Biology : Aristole

✍Father of Modern Biology: Linnaeus

✍Father of Antibiotics fb: Alexander Fleming

✍Father of Taxonomy : Carolus Linnaeus

✍Father of Immunology : Edward Jenner

✍Father of Microbiology : Anton van Leenuwenhoek

✍Father of Modern Microbiology : Louis Pasteur

✍Father of Medical Microbiology : Robert Koch

✍Father of Pathology : Rudolph Virchow

✍Father of Bacteriology : Robert Koch

✍Father of Virology : W.M.Stanley

✍Father of Embryology : Aristotle

♦️Father of Modern Embryology : Ernst Von Baer

♦️Father of Physiology : Stephan Hales

♦️Father of Modern experimental physiology : Calude Bernard

♦️Father of Genetics : Rev. Gregor Mendel

♦️Father of Modern Genetics : Bateson

♦️Father of Human Genetics/ Biochemical genetics : Arachibald Garrod

♦️Father of Experimental Genetics : T.H. Morgan

♦️Father of Haploid Genetics / Neurospora Genetics : Dodge

♦️Father of Ecology : Theophrastus

♦️Father of Cloning : Ian Willmut

♦️Father of Plant anatomy : Grew

♦️Father of Histology (Microscopic anatomy) : Malpighi

♦️Father of Cytology : Robert Hooke

♦️Father of modern Cytology : Swanson

♦️Father of Paleontology : Leonard da Vinci

♦️Father of modern Paleontology : Cuvier

♦️Father of Concept of Evolution: Empedocles

♦️Father of Botany: Theophrastus

♦️Father of Modern Botany : Bauhin

♦️Father of Zoology : Aristotle

♦️Father of Biochemistry : Liebig

♦️Father of Epidemiology : John Snow

♦️Father of Plant Pathology : de Bary

♦️Father of Modern Pathology : Rudolf Virchow

♦️Father of Genetic Engineering : Paul Berg

♦️Father of Gene therapy : Anderson

♦️Father of Ethology : Konard Lorentz

♦️Father of Endocrinology : Thomas Addison

♦️Father of Eugenics : Galton

♦️Father of Gerantology : Korenchevsk

♦️Father of Palynology : Erdtman

♦️Father of Stress physiology : Hans Selye

♦️Father of Electrocardiography : Einthoven

♦️Father of DNA Fingerprinting : Alec Jeffery

✍Father of Mycology : Micheli

✍Father of Bryology : Hedwig

✍Father of Phycology:Father of ATP cycle: Lipmann

✍Father of Chemotherapy :Father of Anatomy : Herophilus

✍Father of Modern Anatomy : Andreas Vesalius

✍Father of actinobiology / radiation biology : HJVS Muller

✍Father of Homeopathy : Hahnemann

✍Father of Ayurveda : Charka

✍Father of Surgery and Plastic Surgery : Susruta

✍Father of Blood circulation : William Harvey

✍Father of Medicine : Hippocrates

✍Father of Blood Group : Landsteiner

✍Father of Polio Vaccine : Jonas Salk

✍Father of Green Revolution: Norman Borlaug


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
❤1
🔥हे माहीत च पाहिजे🤔🔥

✍ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

✍ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

✍ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,
दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

✍ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

✍ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

✍ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

✍ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

✍ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

✍ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.


✍ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते

    😃 *TRICKS- मित्र माझा राघू छाप* ✌️

        मि - मिझोराम
        त्र - त्रिपुरा
        म - मध्य प्रदेश
        झा - झारखंड
        रा - राजस्थान
        गु - गुजरात
        छा - छत्तीसगड
        प - पश्चिम बंगाल



✌️🔥 महत्वाचे 🔥

   ━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍7
Forwarded from Spardha
🚨 24 May Update 🚨

📌 निवडणूक आयोगासंबंधी महत्त्वाचे अनुच्छेद
https://telegram.me/mega_talathi_bharti/8376

📌 महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प
https://telegram.me/mega_talathi_bharti/8377

📌 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/mega_talathi_bharti/8403

📌 वाक्यप्रचार व त्याचे अर्थ
https://telegram.me/mega_talathi_bharti/8404

📌 एक शब्दाबद्दल शब्दसमूह
https://telegram.me/mega_talathi_bharti/8405

📌 SCIENCE IMP POINTS
https://telegram.me/mega_talathi_bharti/8407

📌 महाराष्ट्रातील काही जलाशय-धरणे
https://telegram.me/mega_talathi_bharti/8406

📌 ANTONYMS asked in SSC exams from 1997 to 2020
https://telegram.me/mega_talathi_bharti/8388

📌 Ganesh Kad sir english grammar notes.pdf
https://telegram.me/mega_talathi_bharti/8359
👍1
🔻सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे 🔻


1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅

२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅

3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅

4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅

5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅

6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅

7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅

8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅

9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅

10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:-  केरळ✅

11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा)

12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम

13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅

14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:-  नवी दिल्ली✅

15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅

16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅

17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅

18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅

19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅

20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅

21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:-  1912 मध्ये✅

22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅

23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅

24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅

25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅

26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅

28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅

29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅

31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅

32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅

33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅

34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅

35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅

36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅

37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅

38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅

39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅

40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅

41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅

42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅

43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅

44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅

45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅

46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅

47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅

48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅

49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅

५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🛑 गुड न्यूज: सातव्या वेतन आयोगाची थकबाकी जमा होणार जूनच्या पगारात...✌️✌️✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023