ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Forest Department _ Advertisement for Surveyor.pdf
5.7 MB
♦️वन विभाग - सरळसेवा भरती जाहिरात -२०२३ 🌿🌳🌳🌳

👉 Advertisement - Surveyor.

👉 Website :
https://mahaforest.gov.in/

👉 Last Date : 30/06/2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔷 दिनविशेष :- मे महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-

➤ 1 मे दिनविशेष :-
◆ उज्ज्वला दिन
◆ जागतिक हास्य दिन (मे महिन्याचा पहिला रविवार)

➤ 2 मे दिनविशेष :-
◆ जागतिक टूना मासा दिन (2016 पासून)
◆ आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन (2 मे आणि 26 सप्टेंबर)

➤ 3 मे दिनविशेष :-
◆ जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

➤ 4 मे दिनविशेष :-
◆ कोळसा खाण कामगार दिन
◆ आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन

➤ 5 मे दिनविशेष :-
◆ जागतिक पासवर्ड दिन (मे महिन्याचा पहिला गुरुवार)
◆ मे जागतिक हात स्वच्छता दिन
◆ जागतिक फुफ्फुसीय उच्च रक्तदाब दिन

➤ 6 मे दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय नो डाएट डे

➤ 7 मे दिनविशेष :-
◆ जागतिक अॅथलेटिक्स दिन (1996 पासून)

➤ 8 मे दिनविशेष :-
◆ जागतिक रेड क्रॉस दिन (जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिवस)
◆ जागतिक स्थलांतरित पक्षी दिन (मे आणि ऑक्टोबरचा दुसरा शनिवार)
◆ जागतिक थॅलेसेमिया दिन. (1994 पासून)

➤ 10 मे दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय अर्गानिया दिन
◆ जागतिक ल्युपस दिवस

➤ 11 मे दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

➤ 12 मे दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन
◆ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🔷 दिनविशेष :- मे महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-

➤ 15 मे दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन

➤ 16 मे दिनविशेष :-
◆ शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिन
◆ आंतरराष्ट्रीय प्रकाश
◆ राष्ट्रीय डेंग्यू दिन
◆ जागतिक कृषी पर्यटन दिवस

➤ 17 मे दिनविशेष :-
◆ जागतिक दूरसंचार दिन
◆ आंतरराष्ट्रीय होमोफोबिया, ट्रान्सफोबिया, बिफोबिया विरुद्ध दिन
◆ जागतिक उच्च रक्तदाब दिन

➤ 18 मे दिनविशेष :-
◆ जागतिक एड्स लस दिन/HIV लस जागरूकता दिन
◆ आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

➤ 19 मे दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिवस (मे महिन्याचा तिसरा शुक्रवार)

➤ 20 मे दिनविशेष :-
◆ जागतिक मधमाशी दिवस

➤ 21 मे दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय चहा दिन
◆ जागतिक संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधतेसाठी दिवस
◆ राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔷 दिनविशेष :- मे महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-

➤ 22 मे दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन

➤ 23 मे दिनविशेष :-
◆ जागतिक कासव दिन

➤ 25 मे दिनविशेष :-
◆ जागतिक थायरॉईड दिवस
◆ आंतरराष्ट्रीय बेपत्ता बालक दिन

➤ 28 मे दिनविशेष :-
◆ जागतिक भूक दिन
◆ मासिक पाळी स्वच्छता दिवस
◆ महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन

➤ 29 मे दिनविशेष :-
◆ संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन
◆ आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन

➤ 31 मे दिनविशेष :-
◆ जागतिक तंबाखू विरोधी दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔷 प्रसिद्ध लेखक अभय के यांचे नालंदावरील नवीन पुस्तक पेंग्विनद्वारे प्रकाशित केले जाणार आहे.

◆ कवी-मुत्सद्दी अभय के यांचे ‘नालंदा’ हे पुस्तक, ज्याचे संपादन पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने जाहीर केले आहे, ते बिहारमधील प्राचीन शिक्षणस्थानाच्या इतिहासाचा अभ्यास करते.

◆ पुरस्कारप्राप्त कवी आणि लेखक अभय के यांचे नवीन पुस्तक, नालंदा हे त्यांचे अत्यंत अपेक्षित पुस्तक आहे जे वाचकांना वेळ आणि इतिहासाच्या ज्ञानवर्धक प्रवासात घेऊन जाणार आहे.

◆ हे पुस्तक पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये 2024 मध्ये विंटेज छापातून रिलीज होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔷 चालू घडामोडी :- 07 जून 2023

◆ केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाज “MV एम्प्रेस” ला हिरवा झेंडा दाखवला.


◆ KFON इंटरनेट कनेक्टिव्हिटी केरळ सरकारने सुरू केली.

◆ नोव्हा काखोव्का धरणाचा नाश हा युक्रेनसाठी एक महत्त्वपूर्ण धक्का आहे.


◆
जागतिक बँकेने जागतिक दृष्टीकोन वाढवताना FY24 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 6.3% पर्यंत कमी केला.

◆
बँक ऑफ बडोदाने ATM मध्ये UPI रोख काढण्याची सुविधा सुरू केली आहे.

◆ टाटा समूहाने गुजरातमध्ये $1.6 अब्ज EV बॅटरी प्लांटचा करार केला.

◆ भारताने हेलिकॉप्टरसाठी कामगिरी-आधारित नेव्हिगेशनचे आशियातील पहिले प्रात्यक्षिक आयोजित केले.

◆
हार्परकॉलिन्स इंडिया बीके शिवानी यांचे द पॉवर ऑफ वन थॉट प्रकाशित करणार आहे.

◆ प्रसिद्ध लेखक अभय के यांचे नालंदावरील नवीन पुस्तक पेंग्विनद्वारे प्रकाशित केले जाणार आहे.


◆ जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी 7 जून रोजी जगभरात साजरा केला जातो.

◆ AIIMS नागपूरने NABH मान्यता प्राप्त केली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
✅ राज्यातील खेळाडूंना सरकारी सरळसेवा भरतीत वयोमर्यादित दोन वर्षाची सूट...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
☑️ रेल्वेच्या सुरक्षा विभागात ७५ हजार पदे रिक्त....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
✅ भिवंडी ठरले जगातील तिसरे सर्वाधिक प्रदूषित शहर...

◆ पहिले : लाहोर, पाकिस्तान
◆ दुसरे : होटन, चीन

👉 ''वर्ल्ड
ऑफ स्टॅटिस्टिक्स'' च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
✅ सर्वात महागडी टॉप २० शहरे...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
✅ १९ पदकासह भारताचा तिसरा क्रमांक...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
Adv-TCS-IBPS-1.pdf
1.8 MB
Adv-TCS-IBPS-1.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
लेखापाल भरती 2023 वन विभाग प्रसिद्ध जाहिराती नुसार OPEN OBC EWS SC ST सर्वसाधारण जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
5_6057752754816813322.pdf
18.4 MB
TCS English PYQ

तलाठी, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क ह्या परीक्षा TCS घेणार आहे

जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 सर्वात महागडी टॉप २० शहरे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 १९ पदकासह भारताचा तिसरा क्रमांक...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 आज जागतिक महासागर दिन : ८ जून

2023 सालासाठीची थीम : 'Planet Ocean: The Tides are Changing.' ( 'ग्रह महासागर: भरती बदलत आहेत.'

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 सध्या खालील प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

1. AMRUT Mission

2. खानदेशातील भिल्लांचा Ques

3. Bernoulli Equations

4. francisco mendez - Amazon Gandhi??

5. Deccan Plateau - Yellow Map
Moon Ques

6. कापूस शुद्घ कच्चा माल - विधान हे कारण नाही???

7. जिल्हा परिषद Ques

8. नागरीकरण म्हणजे??

9. Ozone layer???

टीप - ही फक्त शक्यता आहे. कोणते बदल आणि रद्द करायचे याचा सर्वस्वी निर्णय आयोगाचा असतो. त्यामुळे तुमचा वरीलपैकी कोणताही प्रश्न सध्या बरोबर आलाय आणि तो रद्द/बदल वाटत असेल तर निगेटिव्ह होऊ नका. मुख्य चा अभ्यास सुरु ठेवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🛑 महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 :-

•तलाठी भरतीची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

•तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.

•परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.

•परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो.

•बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Excise Inspector (Jawan) Paper 1-2.pdf
1.4 MB
Excise Inspector (Jawan) Paper 1.pdf
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti