ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 पहिल्या ओमीक्रॉन बूस्टर लसीची निर्मिती...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023.pdf
5.1 MB
♦️👉 #updated #syllabus नगरपरिषद पदभरती 2023

♦️👉नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
5_6287193622915844358.pdf
831 KB
#ZP_EXAM  #syllabus
♦️👉जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..

♦️👉 9 मे 2023.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता?
Anonymous Quiz
26%
औरंगाबाद
62%
सिंधुदुर्ग
10%
रत्नागिरी
2%
पालघर
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘

📲 IMPORTANT CHANNEL👇

🏆 Pune Rooms 🏆

✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental
✨
t.me/Pune_Rooms_Rental

💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃
@Puneroomadmin
🔸महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC ची अध्यक्ष पदासाठी जाहिरात प्रसिद्ध..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔸 कृषिसेवक परीक्षा पद्धती (old)

✅कृषिसेवक अभ्यासक्रम:

1] कृषी घटक - 120 प्रश्न (120 गुण)
2] सामान्य ज्ञान - 20 प्रश्न (20 गुण)
3] मराठी - 20 प्रश्न (20 गुण)
4] बुद्धिमत्ता - 20 प्रश्न (20 गुण)
5] इंग्रजी - 20 प्रश्न (20 गुण)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
5_6100460316175371105.pdf
564.2 KB
तलाठी भरती संपूर्ण माहिती... 👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
Instructions_Forest department.pdf
750.5 KB
🛑वन विभाग भरती - २०२३ :

👉कागदपत्र तपासणीच्या वेळी उमेदवाराने धारण केलेली शैक्षणिक अर्हता ही संबंधित पदाकरीता ठरवून दिलेल्या बंधनकारक शैक्षणिक अर्हततेशी समकक्ष नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. याची नोंद घ्यावी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

(2022 मध्ये TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह - परीक्षा- MHADA -19 प्रश्नपत्रिका, WRD-9 प्रश्नपत्रिका, ITI-8 प्रश्नपत्रिका)

😌 महाराष्ट्र -TCS द्वारे होणाऱ्या परीक्षा -
*वनरक्षक / वनसेवक
* सरळसेवा भरती
*75,000 मेगा भरती,
* महानगरपालिका / नगरपालिका भरती
* TCS घेणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
* विषय -
🌹 मराठी व्याकरण
🌷 इंग्रजी व्याकरण
🌺 बुद्धिमत्ता चाचणी
🌸 सामान्य अध्ययन
*संपूर्ण मराठी मध्ये

🏆🏆प्रश्नांची होणारी पुनरावृत्ती लक्षात घेऊन सरावासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b


काही अडचण असल्यास Whatsapp करा👇
   
http://wa.me/+917385137752
    http://wa.me/+917385137752
👍1
tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑‍💻👩‍💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑‍🏫👩‍🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार
🔔)

🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
👍1
7280.pdf
784.5 KB
♦️Advt.No- 012/2023 - Maharashtra Gazetted Technical Services Main Examination 2022- Forest Services -Paper 1 & 2 - Final Answer Key
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
♦️जा.क्र.031/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या अंतिम निकालाद्वारे शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणीकरीता दि.3 जुलै 2023 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
♦️राज्यसेवा 2021 शिफारस पत्र प्रोफाइल ला आलेले आहेत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
Maharashtra Forest Services Mains 2022 Paper 2 Final Key.pdf
459.1 KB
♦️Maharashtra #Forest Services Mains 2022 Paper 2 Final Key
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ चालू घडामोडी ❇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1⃣ युरो फुटबॉल स्पर्धा 2024 जर्मनी मध्ये होणार असून त्याचे शुभंकर टेडी बिअर आहे.

2⃣ दिल्ली येथील सफदरजंग हॉस्पिटल मध्ये भारतातील पाहिले स्किन बँक सुरू करण्यात आले .

3⃣ WEF 2023 च्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स नुसार भारत जगात 146 देशामध्ये 127 व्या क्रमांकावर.

4⃣ भारताने व्हिएतनाम या देशाला स्वदेशी बनावटीची INS कृपान ही युद्धनौका भेट दिली.

5⃣ स्वामीनाथन जानकीरामन RBI चे नवीन डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्त करण्यात आले.

6⃣ 2023 आंतरराष्ट्रीय योग दिवस थीम 🧘‍♀"Yoga for Vasudhaiva Kutumbakam"

7⃣ अमृत काल की ओर (अनंत काळाच्या दिशेने) या पुस्तकाचे लेखक जे पि पी नड्डा आहेत.

8⃣ MPL क्रिकेट स्पर्धेत शतक करणारा अंकित बावणे हा पहिला क्रिकेटपटू ठरला.

9⃣ गीता प्रेस, गोरखपूरला 2021 च्या गांधी शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला.

🔟 रवि सिन्हा यांची RAW च्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
#NCL
♦️१७ जुलै २०२३ या फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेला valid असलेलं
#NCL तलाठी भरती साठी पाहिजेत म्हणजेच..
EWS certificate हे 1 एप्रिल 2023 नंतर काढलेले पाहिजेत... आणी दुसऱ्या caste साठी या तारखेला valid असणारे 3 वर्ष validity असेल तर कमीत कमी 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिडिटी उल्लेख असलेले.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👏1
5_6102864999644925344.pdf
694.3 KB
▪️PESA Village List
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti