TCS All PYQ By Jaypal Sir.pdf
38.9 MB
♦️आत्तापर्यंत झालेले जवळपास TCS ने घेतलेल्या सर्व परीक्षामधील प्रश्न या pdf मध्ये आहेत.(सर्व विषय समाविष्ट आहेत)
📌तलाठी TCS घेणार आहे त्यामुळे या PDF चा नक्की फायदा होईल
📌Save करून ठेवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
📌तलाठी TCS घेणार आहे त्यामुळे या PDF चा नक्की फायदा होईल
📌Save करून ठेवा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
कृषी सेवक 16 paper (1).pdf
9.9 MB
♦️⭕️ कृषीसेवक चे २०१९ ला ऑनलाईन झालेले सर्व पेपर..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
TCS GS PYQ.pdf
23.7 MB
🎯👆TCS ने विचारलेले GS वरील सर्व प्रश्न एकत्रित
तलाठी TCS घेणार आहे.
जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
तलाठी TCS घेणार आहे.
जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित...
👉इजिप्तच्या "ऑर्डर ऑफ द नाईल" या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👉इजिप्तच्या "ऑर्डर ऑफ द नाईल" या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
❇️ 26 जून चालू घडामोडी ❇️
1) पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ' ऑर्डर ऑफ द नाईल' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
✅ इजिप्त
2) 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ डॉ. रवींद्र शोभणे
3) नुकतेच BRICS CCI महिला वर्टीकलच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ रुबी सिन्हा
4) नुकताच 'श्रीकांत ठाकरे संगीत पुरस्कार' कोणाला जाहीर झाला आहे?
✅ उत्तरा केळकर
5) काश्मीरमधील श्रीनगर येथे ‘बलिदान स्तंभ’ उभारणीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
✅ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
6) मार्क्समनकडून “2023-24 चे सर्वाधिक पसंतीचे कार्यस्थळ” कोणत्या कंपनीला पुरस्कार मिळाला?
✅ NTPC Ltd
7) ‘ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2023’ नुसार राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कोणते ठरले आहे?
✅ व्हिएन्ना
8) “इंडियाज फायनान्स मिनिस्टर्स” हे नवीन पुस्तक कोणाचे आहे?
✅ ए के भट्टाचार्य
9) दरवर्षी द सीफरर डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
✅ 25 जून

❇️ इतर ठळक घडामोडी ❇️
1.अमॅझॉन भारतात 1.2 लाख कोटींची गूंतवणूक करणार असल्याची घोषणा अमॅझॉनचे सीइओ अँडी जर्सी यांनी मोदी यांच्या भेटीदरम्यान केली.
2. भारतीय गोल्फर 'दीक्षा डागर' यांनी 'चेक लेडिज ओपन' चा किताब जिंकला.
3. भारताचे माजी 'हॉकी' खेळाडू 'राजीव शर्मा' यांचे निधन झाले.
4. टॅमी ब्यूमाँट या क्रिकेटमध्ये 200+ रन बनवणाऱ्या ब्रिटनच्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध सूरू असलेल्या कसोटी सामन्यात 208 धावा केल्या.
5. इंग्लंडचा 'जॉझ बटलर' टी-20क्रिकेटमध्ये 10हजार धावा करणारा '9वा' खेळाडू ठरला.

❇️ लक्षात ठेवा ❇️
1) "Like James II of England Curzon knew the art of making enemies. " या शब्दांत कर्झनच यथार्थ वर्णन केले ------
- ग्रोव्हर व सेठी
2) 'भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ' असे कोण म्हणत असे ?
- लॉर्ड कर्झन
3) संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 'इंपिरिअल कॅडेट कोअर' ची स्थापना केली ....
- लॉर्ड कर्झन
4) आधुनिक भारतात ---------- या गव्हर्नर जनरलने इ. स. 1795 मध्ये 'रुपया' हे चलन प्रचारात आणले.
- लॉर्ड कॉर्नवॉलीस
5) कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला?
- लॉर्ड कॉर्नवॉलिस

♦️👉#TCS Online Form भरण्यासाठी लागणारे #Documents.
1)Photo (50-80kb)
2)Sign (50-80kb)
3)10th Marksheet/Certificate (100kb-2Mb)
4)12th Marksheet/Certificate (100kb-2Mb)
5)Degree Certificate (100kb-2Mb)
6)Domicile (100kb-2Mb)
7)Non Creamylayer/ EWS (100kb-2Mb)
8)Caste Certificate (100kb-2Mb)
9)ID Proof (Pan,Aadhar,Voter ID) (100kb-2Mb)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
1)Photo (50-80kb)
2)Sign (50-80kb)
3)10th Marksheet/Certificate (100kb-2Mb)
4)12th Marksheet/Certificate (100kb-2Mb)
5)Degree Certificate (100kb-2Mb)
6)Domicile (100kb-2Mb)
7)Non Creamylayer/ EWS (100kb-2Mb)
8)Caste Certificate (100kb-2Mb)
9)ID Proof (Pan,Aadhar,Voter ID) (100kb-2Mb)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
TPA_4.30 shift.pdf
7.5 MB
TPA Shift - 2 Paper
TCS ने घेतला होता.
Latest TCS Pattern पाहून घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
TCS ने घेतला होता.
Latest TCS Pattern पाहून घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
TPA_12.30 shift.pdf
735 KB
TPA Shift - 1 Paper
TCS ने घेतला होता.
Latest TCS Pattern पाहून घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
TCS ने घेतला होता.
Latest TCS Pattern पाहून घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
तलाठी 2019 इंग्लिश PYQ.pdf
33.2 MB
तलाठी 2019
online exam English 500 PYQ
जास्तीत जास्त मुलांना शेअर करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
online exam English 500 PYQ
जास्तीत जास्त मुलांना शेअर करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
Forwarded from 𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM