ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.84K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2023. वेळापत्रक आयसीसी कडुन जाहीर.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
⭕️♦️⚠️ एचडीएफसीचे येत्या १ जुलैपासून एचडीएफसी बँकेत विलीनीकरण...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
202306271716319525.pdf
2 MB
♦️👉ठाणे महानरपालिका सेवा प्रवेश नियम २०२३ ला मान्यता.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
202306271552514907 (1).pdf
598 KB
♦️👉शासन निर्णय (GR): एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम राज्य सेवा परीक्षेद्वारे मुलाखतीकरीता निवड झालेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीबाबत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️👉एचडीएफसीचे येत्या १ जुलैपासून एचडीएफसी बँकेत विलीनीकरण.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
⛰ भूगोल : महाराष्ट्रातील पर्वत शिखरे ⛰


▪ कळसूबाई : 1646 (अहमदनगर)
▪ साल्हेर : 1567 (नाशिक)
▪ महाबळेश्वर : 1438 (सातारा)
▪ हरिश्चंद्रगड : 1424 (अहमदनगर)
▪ सप्तशृंगी : 1416 (नाशिक)
▪ तोरणा : 1404 (पुणे)
▪ राजगड : 1376 (पुणे)
▪ रायेश्वर : 1337 (पुणे)
▪ त्र्यंबकेश्वर : 1304 (नाशिक)
▪ शिंगी : 1293 (रायगड)
▪ नाणेघाट : 1264 (पुणे)
▪ बैराट : 1177 (अमरावती)
▪ चिखलदरा : 1115 (अमरावती)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔹🔸भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🔹🔸

◾️ संसदीय शासन पद्धती ➖️ इंग्लंड

◾️ मार्गदर्शक तत्वे ➖️ आयर्लंड

◾️ मूलभूत हक्क ➖️ अमेरिका

◾️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ➖️ अमेरिका

◾️ न्यायालय पुनर्विलोकन ➖️ अमेरिका

◾️ कायद्याचे अधिराज्य ➖️ इंग्लंड

◾️ सामूहिक जबाबदारीची तत्वे ➖️ इग्लंड

◾️ कायदा निर्मिती ➖️ इंग्लंड

◾️ लोकसभेचे सभापती पद ➖️ इंग्लंड

◾️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ➖️ ऑस्ट्रेलिया

◾️ संघराज्य पद्धत ➖️ कॅनडा

◾️ शेष अधिकार ➖️ कॅनडा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
7290 (1).pdf
40.9 MB
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
⭕️♦️⚠️ आधी जागा होत्या 8169.
👉 आता 8217 झाल्या आहेत पूर्ण..

👉 48 जागा वाढल्या आहेत🔥🔥

👉 Clerk जागा वाढल्या आहेत काही.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
✅♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 जाहिरात..

01) PSI :- 374
02) STI :- 159
03) ASO :- 70
04) SR :- 49
05) Clerk :- 7082+ 48 (आज वाढलेल्या)= 7082 ✅
06) Tax asst :- 468
07) Excise:- 05
08) Technical asst :- 01
09) Industrial:- 00
10) AMVI :- 00

👉 Total जागा :- 8169+48 = 8217

🌳मुख्य परीक्षा च्या अंदाजित तारखा..

• गट ब मुख्य परीक्षा :- 2 सप्टेंबर 2023
• गट ब मुख्य परीक्षा :- 9 सप्टेंबर 2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
✅ तब्बल ३८ वर्षानंतर सेंट झेवियर्समध्ये मराठीचे पुनरागमन..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
Economic Sarvey Que..pdf
60.1 KB
TCS & IBPS परीक्षेसाठी उपयुक्त
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
dance (1).pdf
740.4 KB
नृत्य आणि राज्य

ह्याबाहेर च नृत्य tcs विचारणार नाहीच

Save करा,share करा

अशीच अधिक माहिती साठी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸 बिहार राज्यातील सरकारी शाळांमध्ये मोठ्या संख्येने शिक्षक भरती होणार आहे..

👉बिहार राज्यातील शिक्षक भरतीमध्ये कोणत्याही राज्यातील उमेदवार अर्ज करु शकतात..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸 तलाठी भरती 2023

✅ तलाठी क - 4644 जागा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
♦️ #UPSC पूर्व परीक्षा पास झालेल्या मराठा, कुणबी, विद्यार्थ्यांना SARTHI, Pune 50,000 Rs स्पॉन्सरशिप. अर्ज प्रक्रिया चालू झाली आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
vocabulary part 1.pdf
1018.6 KB
TCS pattern vocabulary
PART 1
Target तलाठी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MTS paper.pdf
4.1 MB
हा paper TCS ने घेतला होता.
पहिल्यांदा MTS चे paper मराठी मध्ये झाले होते

तलाठी साठी उपयुक्त ठरेल.
गणित बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि GS पाहून घ्या

हा paper 15/06/2023 ला झालेले आहे सर्वात latest TCS चे प्रश्न
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2