ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
1)वन रक्षक

पात्रता - 12th pass with भूगोल, science subject

2) ZP आरोग्य सेवक
पात्रता - एवढे जाहिराती पुरती जुनी पात्रता राहील दहावी

3) कर निर्धारण नगर परिषद  
पात्रता - any graduate

4) विस्तार अधिकारी पंचायत
पात्रता - any graduate

5) विस्तार अधिकारी statistics
पात्रता - graduate with Mathematics or account as main subject

6) ग्रामसेवक
पात्रता - 12th with 60%

7) तलाठी
पात्रता - any graduate

8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (ZP)
पात्रता - जुनी पात्रता ह्या वेळेस असेल
डिग्री विथ chemistry, physics or DMLT

9) पुरवठा निरीक्षक
पात्रता - any graduate

10) SID
पात्रता - any degree
Age limit - 28 year for open
Corona mule 2 वर्ष वाढवून मिळेल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔸जुना अभ्यासक्रम कर निर्धारक नगर परिषद पोस्ट साठी पूर्व चा..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
☑️वनरक्षक भरती लेखी परीक्षा जूना अभ्यासक्रम(२०१९)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️अनुकंपा आरक्षण रद्द करा तसेच
जिल्हा परिषद भरतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आरक्षणाला पण विरोध..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
5865.pdf
1.9 MB
#updated #New PDF

#MPSC #TIME table 2023
⭕️♦️⚠️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️वनरक्षक भरती 2022 वेळापत्रक.. 🌳🌳🌴🌴

👉जाहिरात प्रसिद्ध – 20/12/2022 पर्यंत

👉अर्ज स्वीकारणे – 31/12/2022

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔥1
⭕️♦️⚠️वनरक्षक भरती लेखी परीक्षा जूना अभ्यासक्रम(२०१९)..
👉 MCQ based online exam..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️ वनरक्षक पदभरती..

👉 वेतनश्रेणी
👉शैक्षणिक पात्रता
👉वयोमर्यादा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 काही नव्याने घोषित करण्यात आलेले दिवस :-

⭐️ पोलीस भरती साठी अत्यंत महत्त्वाचे दिवस :-
👇👇👇👇👇👇👇👇👇

✅ 16 जानेवारी - राष्ट्रीय स्टार्टप दिवस

✅ 23 जानेवारी - पराक्रम दिवस

✅ 7 ऑगस्ट  - भालाफेक दिवस

✅ 26 डिसेंबर - वीर बाल दिवस


━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
JULY 16-07-222 answer key Final 2.pdf
947.2 KB
फिनिक्स पोलीस भरती सराव पेपर answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
Police Bharti Paper - 46.pdf
657.8 KB
ज्ञानगंगा पोलीस भरती सराव पेपर answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
👍2
⭕️महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा⭕️

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ जागतिक मृदा दिवस 5 डिसेंबर ( world Soil Day 2022)

◆ दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे.

♻️ इतिहास..

◆ मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा  प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला.

◆ फूड अ‍ॅन्ड अग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीनं या दिवसाचे आयोजन केलं जातं.

◆ शेतकऱ्यांसोबतच सामान्य माणसांमध्येही मृदेसंबंधी जागरुकता करण्याचा उद्देश आहे.

◆ थीम 2021 : halt soil salinization boost soil productivity ” म्हणजे मातीचे क्षारीकरण थांबवल्याने मातीची उत्पादकता वाढेल.

◆ थीम 2022 :Soils: where food begins (माती: जिथे अन्न सुरू होते)


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❤1👍1
Q.1) कोणते राज्य सर्व जिल्ह्यामध्ये 5G सेवा देणारे पहिले राज्य बनले आहे?
➡️ गुजरात

Q.2) भारताने G20 च्या राष्ट्रादुतांसाठी “G20 वार्ता” कोठे आयोजित केली आहे?
➡️ अंदमान व निकोबार

Q.3) भारत व ऑस्ट्रेलिया चा“Austra Hind 22” कोठे सुरु होणार आहे?
➡️ राजस्थान

Q.4) नुकतेच कोणत्या राज्याने हर घर गंगाजल योजना” सुरू केला आहे?
➡️ बिहार

Q.5) “धम्म दीप आंतरराष्ट्रीय बुद्ध विश्वविद्यालय” कोठे स्थापन होणार आहे?
➡️ त्रिपुरा

Q.6) भारत व कोणत्या देशामध्ये “हरीमो शक्ती” युद्धसराव आयोजित होणार आहे?
➡️ मलेशिया

Q.7) NCC चा 74 वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला आहे?
➡️ 27 नोव्हेंबर

Q.8) जर्मनीतील सीडीयूच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➡️ गुरदीप रंधावा

Q.9) 2022 च्या कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
➡️ तमिळ कवी व्ही अन्नामलाई

Q.10) भारतातील कोणत्या वास्तु संग्रहालयाला युनेस्को पुरस्कार मिळाला?
➡️ छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🟠हे माहीत आहे का ?

🔹 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.


● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे ❇️

1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे❓
उत्तर :- साखर उद्योग

2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे❓
उत्तर :- चौथा

3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने ------------ प्रकारचा पाऊस पडतो.
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे❓
उत्तर :- पणजी (गोवा)

5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ------------ म्हणतात.
उत्तर :- आम्रसरी

6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते❓
उत्तर :- राजेवाडी

7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो❓
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते❓
उत्तर :- महाराष्ट्र

9) देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे❓
उत्तर :- पुणे

10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते❓
उत्तर :- झारखंड

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ पुढच्या काही दिवस महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी :-

1.1600 /800मीटर :- 20 मार्क
2.100 मीटर :- 15 मार्क
3.गोळा फेक :- 15 मार्क

❇️ SRPF पोलीस :-
1.5km :- 50 मार्क
2.गोळा फेक:- 25 मार्क
3.100 मीटर:- 25 मार्क

❇️ वाहन चालक पोलीस
1. 1600/800 मीटर :- 30 मार्क
2. गोळा फेक :- 20 मार्क

👉लेखी परीक्षा अभ्यासक्रम:-

❇️ पोलीस शिपाई व SRPF पोलीस

1.मराठी व्याकरण :- 25 मार्क
2.गणित:- 25  मार्क
3. बुद्धिमत्ता चाचणी :-25 मार्क
4.सामान्य ज्ञान (GK):- 25 मार्क

❇️ पोलीस वाहन चालक अभ्यासक्रम
1. मराठी :- 20 मार्क
2. गणित :- 20 मार्क
3. बुद्धिमत्ता:- 20 मार्क
4. सामान्य ज्ञान (GK) :- 20 मार्क
5. मोटर वाहन कायदे व नियम:- 20 मार्क

जेवढं शक्य असेल तेवढं एक महिन्यात पुस्तकाचं रिविजन व प्रश्नपत्रिका सराव करा....


❇️ Book list
❇️ मराठी - बाळासाहेब शिंदे
❇️ गणितं - कोकिळा प्रकाशन
❇️ बुद्धिमत्ता - अनिल अंकलगी
❇️ Gk - सह्याद्री ठोकळा किंवा तात्यांचा पोलीस भरती
❇️ प्रश्नपत्रिका संच - 572 प्रश्नपत्रिका संच, 812 प्रश्नपत्रिका संच भाग - 1 व भाग- 2 बस एवढंच करा खुप झालं
❇️ चालक पोलीस - यशोदा पब्लिकेशन, पुणे

दहा पुस्तके वाचण्यापेक्षा हे सर्व दिलेले पुस्तक व्यवस्थित वाचा तुम्हाला 90 प्लस मार्क नक्की मिळतील...


━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
6345.pdf
452.4 KB
#final key #group_C
⭕️♦️⚠️जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 अंतिम उत्तरतालिका.. गट क पूर्व 2022

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6347.pdf
75.4 KB
🔴#Excise SI अंतिम निकाल जाहीर..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti