JULY 16-07-222 answer key Final 2.pdf
947.2 KB
फिनिक्स पोलीस भरती सराव पेपर answer key
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Police Bharti Paper - 46.pdf
657.8 KB
ज्ञानगंगा पोलीस भरती सराव पेपर answer key

👍2
⭕️महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा⭕️
१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
७) गोवा- सिंधुदुर्ग.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया
२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.
४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.
५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.
६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.
७) गोवा- सिंधुदुर्ग.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ जागतिक मृदा दिवस 5 डिसेंबर ( world Soil Day 2022)
◆ दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे.
♻️ इतिहास..
◆ मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय. त्यामुळे यासंदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला.
◆ फूड अॅन्ड अग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीनं या दिवसाचे आयोजन केलं जातं.
◆ शेतकऱ्यांसोबतच सामान्य माणसांमध्येही मृदेसंबंधी जागरुकता करण्याचा उद्देश आहे.
◆ थीम 2021 : halt soil salinization boost soil productivity ” म्हणजे मातीचे क्षारीकरण थांबवल्याने मातीची उत्पादकता वाढेल.
◆ थीम 2022 :Soils: where food begins (माती: जिथे अन्न सुरू होते)

❤1👍1
Q.1) कोणते राज्य सर्व जिल्ह्यामध्ये 5G सेवा देणारे पहिले राज्य बनले आहे?
➡️ गुजरात
Q.2) भारताने G20 च्या राष्ट्रादुतांसाठी “G20 वार्ता” कोठे आयोजित केली आहे?
➡️ अंदमान व निकोबार
Q.3) भारत व ऑस्ट्रेलिया चा“Austra Hind 22” कोठे सुरु होणार आहे?
➡️ राजस्थान
Q.4) नुकतेच कोणत्या राज्याने हर घर गंगाजल योजना” सुरू केला आहे?
➡️ बिहार
Q.5) “धम्म दीप आंतरराष्ट्रीय बुद्ध विश्वविद्यालय” कोठे स्थापन होणार आहे?
➡️ त्रिपुरा
Q.6) भारत व कोणत्या देशामध्ये “हरीमो शक्ती” युद्धसराव आयोजित होणार आहे?
➡️ मलेशिया
Q.7) NCC चा 74 वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला आहे?
➡️ 27 नोव्हेंबर
Q.8) जर्मनीतील सीडीयूच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
➡️ गुरदीप रंधावा
Q.9) 2022 च्या कुवेम्पू राष्ट्रीय पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
➡️ तमिळ कवी व्ही अन्नामलाई
Q.10) भारतातील कोणत्या वास्तु संग्रहालयाला युनेस्को पुरस्कार मिळाला?
➡️ छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय

🟠हे माहीत आहे का ?
🔹 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स
● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी
● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी
● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी
●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी
● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी
● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी
● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स
● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी
●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी
● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स
● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी
● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी
● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी
● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स
● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी
● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी
● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री
● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी
● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स
●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी
● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर
● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी
● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी
● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी
● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

❇️ भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे ❇️
1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे❓
उत्तर :- साखर उद्योग
2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे❓
उत्तर :- चौथा
3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने ------------ प्रकारचा पाऊस पडतो.
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य
4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे❓
उत्तर :- पणजी (गोवा)
5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ------------ म्हणतात.
उत्तर :- आम्रसरी
6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते❓
उत्तर :- राजेवाडी
7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो❓
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ
8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते❓
उत्तर :- महाराष्ट्र
9) देशातील घनकचर्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे❓
उत्तर :- पुणे
10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते❓
उत्तर :- झारखंड

👍1
❇️ पुढच्या काही दिवस महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी :-
1.1600 /800मीटर :- 20 मार्क
2.100 मीटर :- 15 मार्क
3.गोळा फेक :- 15 मार्क
❇️ SRPF पोलीस :-
1.5km :- 50 मार्क
2.गोळा फेक:- 25 मार्क
3.100 मीटर:- 25 मार्क
❇️ वाहन चालक पोलीस
1. 1600/800 मीटर :- 30 मार्क
2. गोळा फेक :- 20 मार्क
👉लेखी परीक्षा अभ्यासक्रम:-
❇️ पोलीस शिपाई व SRPF पोलीस
1.मराठी व्याकरण :- 25 मार्क
2.गणित:- 25 मार्क
3. बुद्धिमत्ता चाचणी :-25 मार्क
4.सामान्य ज्ञान (GK):- 25 मार्क
❇️ पोलीस वाहन चालक अभ्यासक्रम
1. मराठी :- 20 मार्क
2. गणित :- 20 मार्क
3. बुद्धिमत्ता:- 20 मार्क
4. सामान्य ज्ञान (GK) :- 20 मार्क
5. मोटर वाहन कायदे व नियम:- 20 मार्क
जेवढं शक्य असेल तेवढं एक महिन्यात पुस्तकाचं रिविजन व प्रश्नपत्रिका सराव करा....
❇️ Book list
❇️ मराठी - बाळासाहेब शिंदे
❇️ गणितं - कोकिळा प्रकाशन
❇️ बुद्धिमत्ता - अनिल अंकलगी
❇️ Gk - सह्याद्री ठोकळा किंवा तात्यांचा पोलीस भरती
❇️ प्रश्नपत्रिका संच - 572 प्रश्नपत्रिका संच, 812 प्रश्नपत्रिका संच भाग - 1 व भाग- 2 बस एवढंच करा खुप झालं
❇️ चालक पोलीस - यशोदा पब्लिकेशन, पुणे
दहा पुस्तके वाचण्यापेक्षा हे सर्व दिलेले पुस्तक व्यवस्थित वाचा तुम्हाला 90 प्लस मार्क नक्की मिळतील...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1

6345.pdf
452.4 KB
#final key #group_C
⭕️♦️⚠️जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 अंतिम उत्तरतालिका.. गट क पूर्व 2022
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 अंतिम उत्तरतालिका.. गट क पूर्व 2022
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔷 मर्सरची 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी रैंकिंग 2022' :-
◆ मर्सरच्या 2022 सालच्या 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिटी रॅकिंग' (Mercer's 2022 cost of living city ranking) क्रमवारी जुलै 2022 मध्ये जाहीर करण्यात आली.
◆ या यादीत हाँगकाँग सर्वात महागडे, तर तुर्कीतील अंकारा सर्वात स्वस्त शहर ठरले.
◆ मुंबई हे देशातील सर्वात महागडे शहर ठरले, कोलकाता हे सर्वात स्वस्त शहर ठरले.
➤ या यादीतील भारतातील शहरे :-
मुंबई (127), नवी दिल्ली (155), चेन्नई (177), बेंगळुरू (178), हैदराबाद (192), पुणे (201), कोलकाता (203)
➤ राहण्यासाठी सर्वात महागडी 10 शहरे :-
1) हाँगकाँग, हाँगकाँग SAR
2) झुरिच, स्वित्झर्लंड
3) जिनिव्हा, स्वित्झर्लंड
4) बेसल, स्वित्झर्लंड
5) बर्न, स्वित्झर्लंड
➤ राहण्यासाठी सर्वात स्वस्त शहरे :-
1) अंकारा, तुर्की,
2) बिश्केक, किर्गिस्तान,
3) दुशान्बे, ताजिकिस्तान

🔳 जागतिक वन्यजीव संरक्षण दिन : ४ डिसेंबर
➡️ काही महत्त्वाचे दिवस👇
▶️ जागतिक वन्यजीव दिवस : 3 मार्च
▶️ वन्यजीव संरक्षण अधिनियम : 1972
▶️ पर्यावरण संरक्षण अधिनियम: १९८६
▶️ जैवविविधता अधिनियम : 2002
▶️ जागतिक पर्यावरण दिवस : 5 जून
▶️ जागतिक प्रकृती संरक्षण दिवस : 28 जुलै