ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
TCS मार्फत घेतलेले संपूर्ण पेपरचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक.
-----------------------------------
TCS व IBPS मार्फत घेणाऱ्या सर्व परीक्षेच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक.

🪀 TCS झालेले पेपर्स🪀

16 एप्रिल 2023 पर्यंतच्या सर्व पेपर्सचा समावेश.
-------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆Amazon Monsoon Sale अंतर्गत आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/4315iiR
https://amzn.to/4315iiR
-------------------------------------
📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
5_6287193622915844358.pdf
831 KB
#Syllabus

🔸जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम....

✅ 9 मे 2023. रोजी आलेला....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
Mahajyoti-MPSC-Data.pdf
5.2 MB
🛑Mahajyoti MPSC राज्यसेवा- 2023 पुर्व प्रशिक्षणाकरिता निवड परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी

👉2211 page 📃 यादी जाहीर..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
MPSC-2.pdf
127.8 KB
🛑Mahajyoti एम.पी.एस.सी. (राज्यसेवा) - 2023 पूर्व प्रशिक्षण करिता निवड परीक्षेसाठी सूचना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
⭕️ #Tricks -2  ⭕️

🔴 नवीन भारतीय रुपयाच्या नोटांवरील चिन्ह:
_
  
                     
🔶10 ची नोट - कोणार्क सूर्य मंदिर

      ▪️(10 रु एक सूर्य विकत घेतला)

_

🔶50 ची नोट - हम्पी रथ

      ▪️(50 घोड्यांनी रथ ओढला)

_

🔶200 ची नोट - सांची स्तूप

       ▪️ (200किलो तूप घेतले)
__

🔶500 ची नोट - लाल किल्ला

🔶(किल्ला पाहण्यासाठी 500रु  च तिकीट काढलं )
_
          
🔶2000 ची नोट - मंगळयान

▪️(2000km मंगळ ग्रह आहे )

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2
❇️ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था ❇️

➡️ पोलीस भरती ला नेहमी विचारले जाणारे


⦿  NCL  - पुणे
⦿  WALMI - औरंगाबाद
⦿  MERI - नाशिक
⦿  BARTI - पुणे
⦿  NARI - पुणे
⦿  BARC - मुंबई
⦿  TIFR - मुंबई
⦿  NDA - पुणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
🟠  पद्मश्री  पुरस्कार 🟠

🔸प्रकार : राष्ट्रीय नागरिक

🔹देश : भारत

🔸द्वारा प्रस्तुत : भारत सरकार

🔹उपलब्ध  :

-मध्यभागी स्थित कमळाचे फूल नक्षीदार आहे आणि देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला "पद्मा" हा मजकूर वर ठेवला आहे आणि कमळाच्या खाली "श्री" हा मजकूर ठेवला आहे.
-भारत, "सत्यमेव जयते" (एकट्या सत्याचा विजय) देवनागरी लिपीमध्ये

🔸स्थापित : 1954 (69 वर्षांपूर्वी)

🔹प्रथम पुरस्कार  : 1954

🔸अखेरचा पुरस्कार : 2023

🔹एकूण : 3437

🔸सर्वोच्च नागरिक पुरस्कार👇
१)भारतरत्न 
२)पद्मविभूषण 
३) पद्मभूषण
४)पद्मश्री✅

🔹वर्षानुसार पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्ते :
० 2020  - १२०
० 2021  - १०२
०2022  - १०७
०2023 - ९१✅


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
🛑 खाऱ्या पाण्याची सरोवरे - राज्य

✅ चिल्का - ओडिशा

✅ पुलकित - आंध्रप्रदेश

✅ सांभर - राजस्थान

✅ लोणार - महाराष्ट्र  

----------------------------------------

🛑 गोड्या पाण्याची सरोवरे - राज्य 

✅ कोल्लेरु - आंध्रप्रदेश

✅ भीमताल - उत्तराखंड

✅ दल ,वुलर - जम्मू काश्मीर 

✅  लोकटाक - मणिपूर

✅ रेणूकाजी - हिमाचल प्रदेश 


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023.pdf
5.1 MB
⭕️♦️⚠️नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.

👉
#updated #syllabus नगरपरिषद पदभरती 2023

👉 अभ्यास करताना अभ्यासक्रम च्या प्रिंट सोबतीला असुद्या.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
ayog final.pdf
1.2 MB
♦️👉Group C Skill Test मध्ये ज्या लोकांना अडचणी आल्या आहेत त्यांनी आयोगाला ही फाईल मेल करू शकता.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
5_6287193622915844358.pdf
831 KB
#ZP_EXAM  #syllabus
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..

👉 9 मे 2023. रोजी आलेला..

👉 अभ्यासक्रम नीट पाहून घ्या..🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
✴️ ग्लोबल जेंडर गैप इंडेक्स 2023

➡️ लैंगिक समानतेच्या बाबतीत भारत 146 देशांमध्ये 127 व्या स्थानावर

➡️  भारताच्या स्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ स्थानांनी सुधारणा झाली आहे. 

➡️ 2022 मध्ये भारत चा क्रमांक : 135

➡️ सुरुवातीचे 3 देश :

1) आइसलँड (सलग 14 व्या वर्षी)
2) नॉर्वे 
3)फिनलँड
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
🔸विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी नवीन नियम जारी केले आहेत

👉आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या म्हणजेच असिस्टेंट प्रोफेसर थेट भरतीमध्ये किमान पात्रता निकष लावत NET/SET / SLET हे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी 30 जून 2023 रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे आणि नवीन नियम 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
🔸महाज्योती एम.पी.एस.सी. (राज्यसेवा) - 2023 पूर्व प्रशिक्षण करिता निवड परीक्षेसाठी सूचना.

🔸महाज्योती MPSC परीक्षा दिनांक:- 30 जुलै 2023 .

👉 वेळ :- १०:३० am-१२: ३

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️ #PSI पूर्व 2022 निकाल जाहिर..🔥

👉 जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
7320.pdf
530.9 KB
♦️ #PSI पूर्व 2022 निकाल जाहिर..🔥

👉 जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
♦️#PSI पूर्व 2022 cut off - 52.25 🔥🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti