🔷 महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार
◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
◆ सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
◆ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
संकलन :- Avinash Chumble
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023

👍1
🔷 सहावी हिंद महासागर परिषद 2023
◆ 6वी हिंद महासागर परिषद (Indian Ocean Conference :- IOC) ढाका, बांगलादेश येथे 12-13 मे 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते झाले.
◆ 'शांतता, समृद्धी आणि लवचिक भविष्यासाठी भागीदारी' (Peace, Prosperity, and Partnership for a Resilient Future) ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे.
◆ बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि एस राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज यांच्या सहकार्याने इंडिया फाऊंडेशनद्वारे परिषदेची सहावी आवृत्ती आयोजित करण्यात आली.
◆ हिंद महासागर क्षेत्राच्या भौगोलिक, आर्थिक आणि सामरिक महत्त्वावर लक्ष केंद्रित करणारी IOC ही वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषद आहे.

🔷 जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023
◆ 3 मे 2023 या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 'रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स'तर्फे (RSF) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023 (World Press Freedom Index 2023) प्रकाशित करण्यात आला.
◆ भारत 36.62 गुणांसह 180 देशांमध्ये 161 व्या क्रमांकावर आहे.
◆ 2022 मध्ये भारताचा क्रमांक 150 होता. म्हणजेच भारताचे स्थान 11 अंकांनी घसरले आहे.
➤ अव्वल देश :-
1) नॉर्वे, 2) आयर्लंड, 3) डेन्मार्क
➤ तळातील देश :-
180) उत्तर कोरिया, 179) चीन, 178) व्हिएतनाम
◆ भारताचे शेजारी :- भूतान (90); श्रीलंका (135); पाकिस्तान (150); अफगाणिस्तान (152); बांगलादेश (163)

🆘 99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅 🟢
➡️जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
➡️प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...
🧐एकूण - 99 प्रश्नपत्रिका
✅10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
➡️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
⚡️पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
http://wa.me/+917385137752

talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
👍99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅 🎚
⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
⏰एकूण - 99 प्रश्नपत्रिका
📌10,000+ प्रश्न उत्तरासहित
✅फक्त ₹99 रुपयामध्ये
✔️2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
https://link.qoohoo.in/efd1a91ea9
🧑💻👩💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑🏫👩🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार 🔔)
(2022 मध्ये TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह - परीक्षा- MHADA -19 प्रश्नपत्रिका, WRD-9 प्रश्नपत्रिका, ITI-8 प्रश्नपत्रिका)
😌 महाराष्ट्र -TCS द्वारे होणाऱ्या परीक्षा -
*वनरक्षक / वनसेवक
* सरळसेवा भरती
*75,000 मेगा भरती,
* महानगरपालिका / नगरपालिका भरती
* TCS घेणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त
🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
* विषय -
🌹 मराठी व्याकरण
🌷 इंग्रजी व्याकरण
🌺 बुद्धिमत्ता चाचणी
🌸 सामान्य अध्ययन
*संपूर्ण मराठी मध्ये
🏆🏆प्रश्नांची होणारी पुनरावृत्ती लक्षात घेऊन सरावासाठी अत्यंत उपयोगी पुस्तक
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
काही अडचण असल्यास Whatsapp करा👇

tcs full book ad.pdf
1.2 MB
🧑💻👩💻 TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका PDF 🧑🏫👩🏫
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार 🔔)
🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
(🦚 वनरक्षक परीक्षा TCS घेणार 🔔)
🦋वैशिष्ट्ये :-
* प्रश्नपत्रिका - 36
* प्रश्न - 4050+
* किंमत - 99 रु
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
https://link.qoohoo.in/d08ed25e8b
🛑 22 वनरक्षक प्रश्नपत्रिका (2019) 🛑
2019 मध्ये घेण्यात आलेले 22 प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिका उत्तर पत्रिकेसहित
🍁एकूण - 22 प्रश्नपत्रिका
🍁प्रश्न - 2200
🍁पेजेस - 954
💐शुल्क - 99/- (काही कालावधी साठी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
https://link.qoohoo.in/ecea8a43b4
🦋 काही अडचण असेल तर Whatsapp करा 👇👇 -

🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘
📲 IMPORTANT CHANNEL👇
🏆 Pune Rooms 🏆
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
✨ t.me/Pune_Rooms_Rental
💁♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin

❇️ थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाचे ❇️
1 ) भारतात पहिली विजेवर धावणारी बस कुठून कुठे सुरू होणार आहे ?
उत्तर :- दिल्ली ते जयपूर
2 ) ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
उत्तर :- महाराष्ट्र
3 ) पद्म पुरस्कार विजेता व्यक्तीसाठी हरियाणा सरकार किती रुपयांची पेन्शन देणार आहे ?
उत्तर :- दहा हजार
4 ) अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळास बिपरजॉय हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ?
उत्तर :- बांगलादेश
5 ) लंडनमध्ये गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले ?
उत्तर :- शक्तीकांत दास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti

👍2
❇️ महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार
◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
◆ सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी, कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
◆ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti

❇️ 6 जुलै चालू घडामोडी ❇️
1) भारतातील पहिले ‘पोलीस ड्रोन युनिट’ चेन्नईत सुरू झाले.
2) SAFF चॅम्पियनशिप 2023 फायनल मध्ये भारताने 9 वे विजेतेपद जिंकले.
3) 132 वी ड्युरंड चषक स्पर्धा कोलकातामध्ये आयोजित केली जाणार आहे.
4) क्रिकेटपटू अजित आगरकर यांची सिनिअर मेन्स निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
5) लल्लियांझुआला छांगटे यांनी 2022-23 चा AIFF पुरुष फुटबॉलपटू पुरस्कार जिंकला.
6) युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांनी अलीकडेच भारतीय संरक्षकांना प्रतिष्ठित हत्ती कुटुंब पर्यावरण पुरस्कार प्रदान केला.
7) भारताच्या जागतिक व्यावसायिक सेवा निर्यातीचा वाटा दुप्पट होऊन 4.4% झाला.
8) भारताच्या G20 अध्यक्षांच्या अंतर्गत स्टार्टअप 20 शिखर शिखर परिषद गुरुग्राममध्ये सुरू झाली.
9) दरवर्षी 6 जुलै रोजी जागतिक जूनोसिस दिवस साजरा केल्या जातो.
10) ऑस्कर विजेते ज्येष्ठ अमेरिकन अभिनेते अँलन आर्किन यांचे 89 व्या वर्षी निधन झाले.

#STI & दुय्यम निबंधक
♦️जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.