ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
#ASO #Final
जाहिरात क्रमांक 051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6361.pdf
73.3 KB
♦️#final selection list #ASO

👉जाहिरात क्रमांक 051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6360.pdf
425.6 KB
♦️#general merit list #ASO

👉जाहिरात क्रमांक 051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑#ASO 2021 result

👉
#Cutoff __ 275.50

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Notice_chsl_06122022 (2).pdf
1.4 MB
#banking
♦️
#SSC CHSL 2022 जाहिरात..

👉जागा : 4500 total 🔥🔥

👉 Last Date :04/01/2023

👉 Website :
ssc.nic.in
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑रेल्वे ग्रुप_D निकाल लवकरच..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔴महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Satara Dist Police 2018 Question paper.pdf
961.3 KB
⭕️ सातारा पोलीस भरती पेपर 2018⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Buldhana Police Bharti 2018 Question paper.pdf
1004.9 KB
⭕️बुलढाणा पोलीस भरती पेपर 2018⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Satara (2019 Question Paper).pdf
2.2 MB
⭕️सातारा पोलीस भरती पेपर 2019⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Pune City (2019 Question Paper).pdf
3.1 MB
⭕️पुणे पोलीस भरती पेपर 2019⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Pimpri (2019 Question Paper).pdf
2.5 MB
⭕️पिंपरी चिंचवड पोलीस भरती पेपर 2019⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Palghar (2019 Question Paper).pdf
2.8 MB
⭕️पालघर पोलीस भरती पेपर 2019⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Bhandara (2019 Question Paper).pdf
2.9 MB
⭕️भंडारा पोलीस भरती पेपर 2019 - 19 नोव्हेंबर 2021⭕️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
❇️ महाराष्ट्रातील अभयारण्ये ❇️

▪️नरनाळा - अकोला
▪️टिपेश्वर -यवतमाळ 
▪️येडशी रामलिंग - उस्मानाबाद
▪️अनेर - धुळे, नंदुरबार
▪️अंधेरी - चंद्रपूर

▪️औट्रमघाट - जळगांव
▪️कर्नाळा - रायगड
▪️कळसूबाई - अहमदनगर
▪️काटेपूर्णा - अकोला
▪️किनवट - नांदेड,यवतमाळ

▪️कोयना - सातारा
▪️कोळकाज - अमरावती
▪️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
▪️चांदोली - सांगली, कोल्हापूर
▪️चपराला - गडचिरोली

▪️जायकवाडी - औरंगाबाद
▪️ढाकणा कोळकाज - अमरावती
▪️ताडोबा - चंद्रपूर
▪️तानसा - ठाणे
▪️देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

▪️नवेगांव - भंडारा
▪️नागझिरा - भंडारा
▪️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
▪️नानज - सोलापूर
▪️पेंच - नागपूर

▪️पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
▪️फणसाड - रायगड
▪️बोर - वर्धा
▪️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
▪️भिमाशंकर - पुणे, ठाणे

▪️मालवण - सिंधुदुर्ग
▪️माळढोक - अहमदनगर, सोलापूर
▪️माहीम - मुंबई
▪️मुळा-मुठा - पुणे
▪️मेळघाट - अमरावती

▪️यावल - जळगांव
▪️राधानगरी - कोल्हापूर
▪️रेहेकुरी - अहमदनगर
▪️सागरेश्वर - सांगली


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
✅ मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 - अंचता शरत कमल

✅ अर्जुन पुरस्कार 2022 - अविनाश साबळे

✅ जी - 20 शिखर परिषद  2022 - इंडोनेशिया

✅ जी - 20 शिखर परिषद  2023 - भारत

✅ 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या - 8 अब्ज

✅ भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स - अनिल चव्हाण

✅ पुण्यात महाराष्ट्र पोलीस क्रीडा अकॅडमी उभारणार आहे

🛑 पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे...👆

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ वन रक्षक पदाच्या पात्रतेची आणि परीक्षेची माहिती..🌳🌳🌴🌴
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti