ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ लक्षात ठेवा...👇👇

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971

भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910

Bombay Natural History सोसायटी
- मुंबई

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960

नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️★ समूहदर्शक शब्द ★⭕️
(Collective Words)

🔰police bharti Ani talathi bharti imp🔰

एका पेक्षा जास्त वस्तू,घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना " समूहदर्शक शब्द " असे म्हणतात.

1) आंब्यांची - राई
2) उपकरणांचा - संच
3) उतारूंची -  झुंबड
4) उंटांचा/लमाणांचा - तांडा
5) करवंदांची -  जाळी
6) काजूंची/माशांची - गाथण
7) केसांचा - झुपका, पुंजका
8) केळ्यांचा - घड,घोस,लोंगर
9) किल्ल्यांचा (चाव्यांचा) - जुडगा
10) केसांची- बट, जट
11) खेळाडूंचा - संघ 
12) गवताची - पेंढी,भारा,गंजी
13) गाईगुरांचे -  खिल्लार
14) गुरांचा - कळप 
16) चोरांची/लुटारूंची - टोळी 
17) जहाजांचा - काफिला 
18) तारकांचा -  पुंज 
19) दुर्वांची -  जुडी
20) द्राक्ष्यांचा -  घड,घोस 
21) धान्याची -  रास
22) नारळांचा - ढीग 
23) नाण्यांची - चळत
25) नोटांचे - पुडके 
26) पक्ष्यांचा -  थवा
27) पुस्तकांचा/ वह्यांचा - गठ्ठा 
28) पालेभाज्यांची - जुडी, गड्डी
29) पोत्यांची/नोटांची - थप्पी 
30) प्रवाशांची - झुंबड
31) प्रश्नपत्रिकांचा - संच 
32) फळांचा -  घोस
33) फुलझाडांचा - ताटवा
34) फुलांचा - गुच्छ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
पंचवार्षिक_योजना_प्रश्न_२०११_२०१३_.pdf
254 KB
पंचवार्षिक योजना प्रश्न (२०११ - २०१३ ).pdf

अश्याच नोट्स साठी जॉईन करा आपले चॅनेल

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🏆Join:-
@mega_police_bharti
👍1
➡️⭕ UPDATE
➡️⭕ राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस

आज झालेल्या सुनावणीत माननीय HIGH COURT यांनी PITUTORY GLAND हा प्रश्न बरोबर ठरवलेला असून 18 मुलांना interiam Relief दिलेला आहे.बाकी इतर याचिका यांची सुनावणी उद्या होण्याची शक्यता असून त्यांना सुद्धा हाच निकाल लागू होऊ शकतो.

आपली बाजू सत्याची होती आणि आपला विजय झालेला आहे...!
न्यायदेवता आणि भारतीय संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे...!

याचिकाकर्ते-आशिष पवार,कुणाल भावसार
वकील- Adv. सचिन गीते

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
6395.pdf
144.5 KB
🔸STI final मुख्य निकाल 2021

👉 Selection list..

👉 609 जागा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔸STI mains 2021

👉 Final result

👉Cut off - 139.25

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6394.pdf
2.2 MB
🔸STI mains 2021

👉 general merit list

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6391.pdf
95.6 KB
♦️General merit list..

#technical #assistant

गट क मुख्य निकाल..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6392.pdf
58.1 KB
♦️Selection list..

#technical #assistant

गट क मुख्य निकाल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#cut off
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक, विमा संचालनालय
.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक, विमा संचालनालय निकाल बाबतीत प्रसिद्धीपत्रक.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️★ समूहदर्शक शब्द ★⭕️
(Collective Words)

🔰police bharti Ani talathi bharti imp🔰

एका पेक्षा जास्त वस्तू,घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना " समूहदर्शक शब्द " असे म्हणतात.

1) आंब्यांची - राई
2) उपकरणांचा - संच
3) उतारूंची -  झुंबड
4) उंटांचा/लमाणांचा - तांडा
5) करवंदांची -  जाळी
6) काजूंची/माशांची - गाथण
7) केसांचा - झुपका, पुंजका
8) केळ्यांचा - घड,घोस,लोंगर
9) किल्ल्यांचा (चाव्यांचा) - जुडगा
10) केसांची- बट, जट
11) खेळाडूंचा - संघ 
12) गवताची - पेंढी,भारा,गंजी
13) गाईगुरांचे -  खिल्लार
14) गुरांचा - कळप 
16) चोरांची/लुटारूंची - टोळी 
17) जहाजांचा - काफिला 
18) तारकांचा -  पुंज 
19) दुर्वांची -  जुडी
20) द्राक्ष्यांचा -  घड,घोस 
21) धान्याची -  रास
22) नारळांचा - ढीग 
23) नाण्यांची - चळत
25) नोटांचे - पुडके 
26) पक्ष्यांचा -  थवा
27) पुस्तकांचा/ वह्यांचा - गठ्ठा 
28) पालेभाज्यांची - जुडी, गड्डी
29) पोत्यांची/नोटांची - थप्पी 
30) प्रवाशांची - झुंबड
31) प्रश्नपत्रिकांचा - संच 
32) फळांचा -  घोस
33) फुलझाडांचा - ताटवा
34) फुलांचा - गुच्छ

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️🟢प्रयोग या चाप्टर वरील उदाहरणे🟢⭕️

१ मधु पुस्तक वाचतो
- सकर्मक कर्तरी
२ नाशिक मांजर स्वभावाने स्वतंत्र असते
-अकर्मक कर्तरी
३ त्याचे पत्र लिहून झाले
- समापन कर्तरी
४ शिपायाने चोराला पकडले
- सकर्मक भावे प्रयोग
५ हंबीररावखने गोंडवनात राहावे
- अकर्मक भावे
६ त्याला आता घरी राहावते
- शक्य भावे(अकर्मक भावे)
७ पक्षी आकाशात उडतात
-सकर्मक कर्तरी
८ आजच मी पोस्टाच्या तिकिटांचा एक संच विकत घेतला
- प्रधान कर्मनी प्रयोग
९ अस्मिता ने काम केले
-प्रधान कतृक कर्मणी
१० हृदयनाथ ने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेला नवीन चाल दिली
-प्रधान कतृक कर्मणी
११ तिला आता कडू अऔषध पिववते
-शक्य कर्मणी
१२- त्यांनी आता शांत बसावे
-अकर्मक भावे
१३ म्या तीर्थांचे सेवन करीजेते|
-पुराण
१४ रामजाने हा डोंगर चढवत नाही
-शक्य कर्मणी
१५ माझ्याकडून कॉफी घेतली गेली
-नवीन कर्मणी प्रयोग
१६ आम्ही तुला फार सतावले
- सकर्मक भावे
१७-विद्यार्थी प्रामाणिक आहे
-अकर्मक कर्तरी
१८-शंकर महादेवन अप्रतिम गाणी गातात सकर्मक कर्तरी
१९ थोरांकडून सत्य बोलले जाते
-नवीन कर्मणी
२० राणीचे पत्र लिहून झाले
-समापन कर्मणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔹⭕️उपसर्ग जोडून येणारे शब्द⭕️

मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात.

(१) अ + चूक = अचूक

(२) अ + मर = अमर

(३) अ +पार =अपार

(४) अ + नाथ = अनाथ

(५) अ + पात्र = अपात्र.

(६) अ + चल = अचल

(७) अ + शांत = अशांत

(८) अ +ज्ञान = अज्ञान

(९) अ + माप = अमाप

(१०) अ +शुभ = अशुभ

(११) अ + सत्य = असत्य

(१२) अ + बोल = अबोल

(१३) अ + खंड =अखंड

(१४) अं + धार = अंधार

(१५) अ + समान = असमान

(१६) अ + स्थिर = अस्थिर

(१७) अ + न्याय = अन्याय

(१८) अ + पचन = अपचन

(१९) अ + जय = अजय

(२०) अ + प्रगत = अप्रगत

(२१) अ + मोल = अमोल

(२२) अ + योग्य = अयोग्य

(२३) कु + रूप = कुरूप

(२४) सु + काळ = काळ

(२५) सु + गंध = सुगंध

(२६) सु + पुत्र = सुपुत्र

(२७) सु + मार्ग = सुमार्ग

(२८) सु + यश = सुयश

(२९) सु + योग्य = सुयोग्य

(३०) वि + नाश = विनाश

(३१) आ + मरण = आमरण

(३२) ना + खूष = खूष

(३३) ना + पसंत = नापसंत

(३४) ना + पास = नापास

(३५) ना + बाद = नाबाद

(३६) बिन + चूक = बिनचूक

(३७) बिन + पगारी = बिनपगारी

(३८) गैर + हजर = गैरहजर

(३९) अप + मान = अपमान

(४०) अप + यश अपयश
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
1) ‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे............................
1) काळजी घेणे 2) फोडाला जपणे
3) चिंताग्रस्त होणे 4) चिंतातुर होणे
उत्तर :- 1

2) कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य – या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
1) शकुनीमामा 2) शत्रू
3) आपशत्रू 4) हितशत्रू
उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन ‍नियमांनुसार अचूक आहे ?
1) ऊच्चै:श्रवा 2) उच्चे:श्रवा
3) उच्चैश्रवा 4) उच्चैश्रावा
उत्तर :- 2

4) रिकाम्या जागी अचुक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण ........................... वर्ण आहेत.
1) 48 2) 12
3) 02 4) 34
उत्तर :- 1


5) ‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा.
1) निष् + पाप 2) नि: + पाप
3) निष + पाप 4) निष्प: + आप
उत्तर :- 2
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️औरंगाबाद महानगरपालिका मध्ये भर्ती येण्याची शक्यता..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️म्हाडा भर्ती 60 संशयित उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️गट क भरतीला वेग...

👉 महसूल विभागामार्फत आयोगाला परवानगी; जानेवारीमध्ये जाहिरात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🎯⭕️🔰 *कोणता पुरस्कार केव्हा सुरु झाला* ⭕️🔰

👉 *1901* - नोबेल पुरस्कार

👉 *1929* - ऑस्कर अवार्ड

👉 *1954* - भारत रत्न

👉 *1961* - ज्ञानपीठ पुरस्कार

👉 *1995* - गांधी शांति पुरस्कार

👉 *1985* - द्रोणाचार्य पुरस्कार

👉 *1969* - मैन बुकर पुरस्कार

👉 *1961* - अर्जुन पुरस्कार

👉 *1917* - पुलित्जर पुरस्कार

👉 *1992* - व्यास सम्मान

👉 *1952* - कलिंग पुरस्कार

👉 *1991* - सरस्वती सम्मान

👉 *1969* - दादा साहब फाल्के

👉 *1957* - रेमन मैग्सेसे पुरस्कार

👉 *1992* - राजीव गांधी खेल रत्न

👉 *1955* - साहित्य अकादमी पुरस्कार

👉 *1954* राष्ट्रीय फिल्म पुरस्कार

👉 *1958* - शांति स्वरूप भटनागर्


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
❇️ ⭕️2021 मध्ये झालेल्या काही महत्वपूर्ण नौदल  युद्धसराव⭕️ :-

  ❇️ सराव       -        देश ❇️

1) CORPAT :- भारत- थायलँड

2) वरूण :- भारत फ्रान्स

3) नसीम-अल-बहर :- भारत-ओमान

4) सिंबेक्स :- भारत-सिंगापूर

5) AUSINDEX : भारत-ऑस्ट्रेलिया

6) मलबार :- भारत-यु.एस.ए

7) कोकण :- भारत-ब्रिटन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti