ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️पोलीस भरतीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात अर्ज..
👉 E-mail, mobile number बदलण्याची उमेदवारांची शक्कल ; तीन पेक्षा जास्त अर्ज रद्द करण्याची मागणी..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️आप (आम आदमी पार्टी ) बनला भारतातील 9 वा राष्ट्रीय पक्ष...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️तृतीय पंथीयांच्या सरकारी भरती बाबत धोरण ठरवा अथवा पोलीस भरतीला स्थगिती : उच्च न्यायालयाचा सरकारला इशारा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️जा.क्र.051/2022, 059/2022, 261/2021, 262/2021 मधील सर्व उमेदवारांचे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच फेरपडताळणीसाठीची लिंक दिनांक 18 डिसेंबर 2022 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️🟢महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.🟢⭕️

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

◾️ मध्यवर्ती 🎋🎋 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🥥 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🧅 कांदा - लसून 🧄 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
GR. No. 202212081721470307.pdf
15.7 MB
#GR #Joining #ASO 2020
⭕️♦️⚠️MPSC
#ASO 2020 Joining GR..

👉सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा-२०२० महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांचे मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील सहायक कक्ष अधिकारी पदावर नियतवाटप...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
▪️त्याने बैलास मारले या वाक्यामधील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा❓
(अहमदनगर जिल्हा पोलीस भरती - 2018)
Anonymous Quiz
31%
अकर्मक
47%
सकर्मक
15%
विधान पूरक
7%
द्विकर्मक
▪️आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. वाक्याचा काळ ओळखा.
(SRPF गट क्र. - 9 अमरावती पोलीस भरती - 2018)
Anonymous Quiz
39%
रीती भुतकाळ
34%
पुर्ण भुतकाळ
11%
साधा भुतकाळ
16%
अपुर्ण भुतकाळ
▪️खाई त्याला खवखवे या म्हणीच विरूध्द अर्थाची म्हण ओळखा❓
(SRPF गट क्र.- 9 अमरावती पोलीस भरती - 2018)
Anonymous Quiz
28%
चोराच्या मनात चांदणे
49%
कर नाही त्याला डर कशाला
18%
ज्याच्या हाती ससा तो पारधी
4%
गर्वाचे घर खाली
👍1
▪️पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगा❓
(वर्धा जिल्हा पोलीस भरती - 2017)
Anonymous Quiz
7%
चिखलात पडलेला
15%
चिखलाने माकलेला
65%
चिखलात जन्मलेला
14%
चिखलाशी संबंधित
🎯⭕️🟢 जगातील काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र 🟢⭕️

👤 अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा

👤 स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव

👩‍🦰 अनब्रेकेबल : मेरी कॉम

👤 द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह

👩‍🦰 गोल्डन गर्ल : पी टी उषा

👤 प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर

👩‍🦰 प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल

👤 द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह

👤 सनी डेज् : सुनील गावसकर

👤 द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली

👤 अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग

👤 नो स्पिन : शेन वॉर्न

👤 २८१ अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण

👤 गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी

👤 माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद

👩‍🦰 शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू

👤 अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव‌ गांगुली
👩‍🦰 एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा

👤 बिलीव - व्हाट लाइफ एंड क्रिकेट टॉट मी
✅ सुरेश रैना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️🟢मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे 🎯🟢⭕️

१) संत नामदेव - नामदेव, दाम शेट्टी, शिंपी
२) संत एकनाथ - एकनाथ, सूर्यनारायण पंत
३) संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
४) संत रामदास - नारायण सूर्याजीपंत ठोसर
५) संत गाडगे महाराज - डेबूजी झिंगाराजी जानोरकर
६) कवी मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
७) लोक हितवादी - गोपाळ हरी देशमुख
८) कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
९) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
१०) आरतीप्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
११) केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे
१२) केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
१३) तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
१४) गोविंदाग्रज/ बाळकराम - राम गणेश गडकरी
१५) कवी गोविंद- गोविंद त्रिंबक दरेकर
१६) कवी ग्रेस - माणिक गोडघाटे
१७) कवी गिरीष - शंकर केशव कान्हेटकर
१८) बालकवी/ निसर्गकवी - त्रिंबक बापूजी ठोंबरे
१९) कवी बी - नारायण मुरलीधर गुप्ते
२०) माधव ज्युलियन - माधव त्रिंबक पटवर्धन
२१) कवी दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
२२) महाराष्ट्र कवी - यशवंत दिनकर पेंढारकर
२३) साहित्यसम्राट - न. ची. केळकर
२४) गीतरामायणकार - ग. दी. माडगूळकर
२५) वि. दा. करंदीकर - विनायक दामोदर करंदीकर
२६) रानकवी - ना. धो. महानोर
२७) मराठीचे जॉन्सन - विष्णू शास्त्री चिपळूणकर
२८) मराठी भाषेचे पाणिनी/ मराठी भाषा व्याकरणकार - दादोबा पांडुरंग तर्खडकर
२९) कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर
३०) मराठी भाषेचे शिवाजी - विष्णू शास्त्री चिपळूणकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
*🔸 हिंदू नेपोलियन -- स्वामी विवेकानंद*

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना

*🔹 शहीद-ए-आलम -- भगतसिंग

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

*🔸 पंजाबचा सिंह -- राजा रणजितसिंग

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू



━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑महाराष्ट्र वन  #Forest जागा 2022
RTI👇👇

ACF(सहाय्यक वनसंरक्षक) 00 जागा
RFO(वनक्षेत्रपाल) - 13 जागा

दि. 08/12/2022 पर्यंत मागणीपत्र पाठवले..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
जाहिरात क्रमांक 086/2022 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 मधील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

👉 एकूण 7 जागा डिपार्टमेंट #ASO
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
#technical हॉलतिकीट आले
⭕️♦️⚠️तांत्रिक परीक्षा 17 डिसेंबर रोजी होणारी हॉलतिकीट आले आहेत...

👉 profile log in करून download करा.. 🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️लवकरच राज्य उत्पादन शुल्क विभागात
जवान भरती होणार
( Excise Constable )

एकूण रिक्त पदे - ३०९

👉 स्पर्धा परिक्षा अपडेट्स..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
पोलीस भरतीला स्थगिती येणार नाही.

तृतीय पंथीयांचा मार्ग मोकळा.

13 डिसेंबर पर्यंत वेबसाईट वर नवा पर्याय.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Police Bharti Paper - 16.pdf
976.6 KB
अस्तित्व अकॅडमी_“पोलीस भरती सराव पेपर आणि answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
recruitment_09_2022_notification_091222 (1).pdf
506.4 KB
🔸MUHS Nashik

👉उमेदवारांची कागदपत्र तपासणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti