ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
New Doc 07-29-2023 09.54 (1).pdf
503.3 KB
🔸 जवान/जवान -नि- वाहनचालक संवर्गाची राज्यस्तरीय बिंदू नामावली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑 पनवेल महानगर पालिका भरती

👉Start Date- 13/07/2023

👉Last Date-17/08/2023 पर्यंत..

👉 लिंक : 
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

🛑अर्थ व सांख्यिकी विभाग जाहिरात

👉Start Date- 15/07/2023

👉Last Date-05/08/2023

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/desmar23/

🛑नगरपरिषद जाहिरात 2023

👉Start Date- 13/07/2023

👉Last Date-20/08/2023

👉लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍3
🛑BDO Grp A/B रिक्त पदांबाबत माहिती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
New Doc 07-29-2023 09.54 (1).pdf
503.3 KB
♦️Excise constable , चपराशी, चालक राज्यस्तरीय बिंदूनामावली तयार करण्याची प्रोसेस सुरू..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
PCMC 2023 सर्व पेपर एकत्रित..pdf
103.4 MB
🛑PCMC 2023 जेवढे पेपर मिळाले तेवढे सर्व पेपर एकत्रित🔥
_(All_in_One.Pdf.... 🔥)_
👉 मराठी

👉 इंग्रजी

👉 बौद्धिक क्षमता

👉 सामान्य ज्ञान

⚠️ नुकतेच पार पडलेले PCMC चे भरपूर पेपर आहेत ....जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
2c6d4764572b546f186a6d7fc9b891ec.pdf
16.1 MB
♦️👉SRPF GR 19 कुसडगाव तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
♦️👉नगरपरिषद लेखापाल परीक्षा 2018

♦️👉2018 मध्ये झालेल्या लेखापरीक्षण व लेखा सेवा या परीक्षेत कॉमर्स या विषयाचे एकूण 100 प्रश्न विचारण्यात आलेले होते. (तेव्हा पेपर 150 प्रश्नांचा होता)

विषयानुसार प्रश्नांची संख्या खालील प्रमाणे होती:

♦️👉. Accounts (Basic to Advanced) : 45 प्रश्न

♦️👉. Computer : 07 प्रश्न

♦️👉. Business Laws: 13 प्रश्न

♦️👉. Income Tax : 12 प्रश्न

♦️👉. Auditing : 07 प्रश्न

♦️👉. Cost Accounting : 10 प्रश्न

♦️👉. Financial Management: 06 प्रश्न

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
REMOTE SENSING STATE BOARD 12TH.pdf
6.9 MB
#NOTES #MATERIAL
♦️👉रिमोट सेन्सिंग नोट्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड

♦️👉नक्की वाचून ठेवा यामधून खूप प्रश्न येण्याची शक्यता आहे
.

♦️👉Combine पूर्व आणि राज्यसेवा मुख्य साठी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
♦️👉मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
❤1
कृषीसेवक अभ्यासक्रम माहिती
जाहिरात लवकरच येणार आहे
अभ्यास करत रहा🔥🔥🔥🔥

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
44 वा घटनादुरुस्ती अधिनियम,

1978
 नुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारांच्या यादीतून हटविला.

मालमत्तेचा अधिकार यापुढे मूलभूत अधिकार नाही तर फक्त कायदेशीर अधिकार आहे.

मालमत्तेचा अधिकार हटविण्यापूर्वी तो अनुच्छेद 31 मध्ये सूचीबद्ध केला होता.

सद्यस्थितीत मालमत्तेचा हक्क कायदेशीर अधिकार म्हणून अनुच्छेद 300A अंतर्गत सूचीबद्ध आहे.

मूळ घटनेत भारतात मूलभूत अधिकारांचे सात प्रकार होते.

44 व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हटविल्यानंतर ते कमी करून सहा करण्यात आले.

आता भारतात मूलभूत अधिकारांचे सहा प्रकार आहेत.

समानतेचा अधिकार
स्वातंत्र्याचा अधिकार.
शोषणाविरूद्धचा अधिकार.

स्वातंत्र्याचा अधिकार

सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार
घटनात्मक उपायांचा अधिकार.

मूलभूत अधिकार न्याय्य आहेत.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये भारतातील मूलभूत अधिकारांचे  संरक्षक मानले जातात.
 
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
Computer PYQ by The Achievers Mentorship.pdf
8.1 MB
🔸येणाऱ्या MPSC च्या सर्व परीक्षांसाठी 'कॉम्पुटर' या महत्वाच्या घटकाचे 2022 ते 2012 प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची अंतीम उत्तरतालिकेनुसार उत्तरे टिक (✔️)  करून देत आहोत.

✍ संकलन- The Achievers Mentorship

👉 नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🔸अर्थ व सांख्यिकी संचालनालय, जाहिरात

👉NTPC, railway group D, SSC GCL, CHSL, Banking all exam मध्ये पेमेंट स्लीप आणि केलेल्या अर्जाची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक असते सर्व परीक्षेत असच असते

👉कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक व इतर पदाचे केलेलं अर्जाची प्रिंट 6 ऑगस्ट 2023 पर्यंत काढू शकता....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🚨29 July Update🚨

📌 महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12618

📌 वाघांची राज्यनिहाय आकडेवारी :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12619

📌 11 th and 12 th Environment...
वनविभाग पद भरती चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पुस्तकांमधील महत्त्वाचे टॉपिक

https://telegram.me/mega_aarogy_bharti/12633

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12634

📌 पुरवठा निरीक्षक पेपर 2017
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12636

📌 जवान/जवान -नि- वाहनचालक संवर्गाची राज्यस्तरीय बिंदू नामावली.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12645

📌 PCMC 2023 जेवढे पेपर मिळाले तेवढे सर्व पेपर एकत्रित🔥
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12667

📌 SRPF GR 19 कुसडगाव तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12668

📌 NOTES #MATERIAL
रिमोट सेन्सिंग नोट्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड

https://telegram.me/mega_aarogy_bharti/12670

📌 येणाऱ्या MPSC च्या सर्व परीक्षांसाठी 'कॉम्पुटर' या महत्वाच्या घटकाचे 2022 ते 2012 प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची अंतीम उत्तरतालिकेनुसार उत्तरे टिक (✔️)  करून देत आहोत.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12675
👍1
⭕️♦️⚠️ऑक्टोबर पासून दोन टप्प्यात राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया...

👉 शिक्षण मंत्री दीपक केसरकर ; ५० हजार शिक्षकांची भरती करणार...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1😁1
⭕️⚠️वाघांच्या संख्येत मध्यप्रदेश पहिला, तर महाराष्ट्र चौथा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❤1
⭕️♦️⚠️महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्वांसाठी....

👉 योजनेचे कवच आता पाच लाखापर्यंत ; राज्यातील १००० रुग्णालयांचा सहभाग..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
⭕️♦️⚠️बाल आणि युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
♦️का पेटलंय मणिपूर? लोकांना हवंय तरी काय?
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2🥰1
State Board Env.Notes 11&12 Std by Sandip Yadav (1).pdf
6 MB
🎯 पर्यावरण state board 11वी,12वी पुस्तकाच्या नोट्स.

🎯फक्त 25 पानात to the point notes आहेत

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1