ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🛑 आज झालेल्या वनविभाग परीक्षा यावर आलेले प्रश्न TCS

🔥मराठी व्याकरण
👉🏻अलंकार
👉🏻वाक्यरचना
👉🏻समास
👉🏻संधी
👉🏻म्हणी
👉🏻काळ
👉🏻प्रयोग

🔥गणित व बुद्धिमत्ता
👉🏻Simplification (maths)
👉🏻Syllogism
👉🏻Coding decoding
👉🏻Direction & distance
👉🏻Blood realtion
👉🏻Paper cutting & folding
👉🏻Water image
👉🏻Mirror image
👉🏻Number series
👉🏻Sitting arrangment
👉🏻Mathematical operation

🔥सामान्य ज्ञान
👉🏻प्राचीन इतिहास
👉🏻नृत्य प्रकार
👉🏻नद्या उगम स्थान
👉🏻घटनादुरुस्ती
👉🏻कलम
👉🏻प्राणी संग्रहालय
👉🏻निवडणूक आयोग

🔥इंग्लिश
👉🏻IDIOMS AND PHRASES
👉🏻FILL IN THE BLANKS
👉🏻ACTIVE VOICE PASSIVE VOICE
👉🏻ERROR DETECTION
👉🏻SPEELING MISTAKE
👉🏻PARA JUMBLE
👉🏻SYNONYMS
👉🏻Antonyms
👉🏻DIRECT/ INDIRECT SPEECH

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍7
🛑 लेखापाल

First Shift १२:३० ते २:३०

👉मराठी व्याकरण🔥

१.समानार्थी शब्द(४ प्रश्न)
२.विरुद्धार्थी शब्द(३ प्रश्न)
३.वाक्प्रचार(२ प्रश्न)
४.म्हणी(२ प्रश्न)
५.शुद्ध वाक्य ओळखा(२ प्रश्न)
६.भाषेचे अलंकार(४ प्रश्न)
७.प्रयोग (२ प्रश्न(
८.वचन विचार(२ प्रश्न)
९. एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ (२ प्रश्न)
१०.विभक्ती(१ प्रश्न)
११.क्रियापद ओळखा(१ प्रश्न)

__गणेश (विद्यार्थी)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
नगरपरिषद अभ्यासक्रम 2023.pdf
657.3 KB
#syllabus

🔸नगरपरिषद अभ्यासक्रम 2023

✅केवळ कर निर्धारण व प्रशासकीय सेवा चा दिलेला आहे...

👉झेरॉक्स काढण्यासाठी सोपे करून दिले आहे..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त :-

● सदानंद मोरे : तुकारामदर्शन (1998)

● रंगनाथ पठारे : ताम्रपट (1999 )

● ना.धो.महानोर : पानझड (2000 )

● राजन गवस : तणकट (2001)

● त्र्यंबक विनायक सरदेशमुख : डांगोरा एका नगरीचा (2003)

● महेश एलकुंचवार : युगांत (2002)

● सदानंद देशमुख : बारोमास (2004)

● अरुण कोल्हटकर : भिजकी वही (2005)

● आशा बगे : भुमी (2006)

● वसंत आबाजी डहाके : चित्रलिपी (2009)

● सरोज देशपांडे : अशी काळवेळ (2010 )

● अशोक केळकर : रुजुवात  (2010)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
मार्लेश्वर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
38%
रत्नागिरीत
42%
सिंधुदुर्ग
16%
सातारा
3%
सांगली
👍1
खालीलपैकी कोणता जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
23%
नाथसागर
52%
यशवंत सागर
22%
शिवसागर
3%
सिंधू सागर
फणसाड वन्यजीव अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
13%
सातारा
19%
नागपूर
61%
रायगड
7%
औरंगाबाद
👍2😁1
कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून _______ जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
63%
सातारा
21%
कोल्हापूर
11%
नाशिक
4%
सोलापूर
🥰2😁1
🛑 'महाज्योती'च्या प्रवेश परीक्षेत कॉपी-पेस्ट प्रश्नपत्रिका‌....

👉 खाजगी क्लासच्या टेस्ट सिरीज मधील प्रश्न उचलले..

👉 महाज्योतीचे चौकशीचे आदेश...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
कोतवाल_भरती_परीक्षा_जिल्हा_उस्मानाबाद_230730_221403.pdf
1.2 MB
🛑 कोतवाल भरती परीक्षा 2023 जिल्हा धाराशिव... 👆

✅️ सर्वांनी वही व पेन घेऊन वरील पेपर एकदा सोडवून टाका

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
🔸भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-

🔰TCS/IBPS pattern नुसार सर्वात Important🔰

1)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

2)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात


3)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

7)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

12)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
👉👉महाराष्ट्रातील महामंडळे

🔺१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - १ ऑगस्ट, १९६२

🔺२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - ३१ मार्च, १९६६

🔺३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ - दिनांक १ एप्रिल, १९६२

🔺४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२

🔺५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८

🔺६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२

🔺७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५

🔺८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१

🔺९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. - १९६३

🔺१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ - १९६५

🔺११. मराठवाडा विकास महामंडळ - १९६७

🔺१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०

🔺१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. - १९७०

🔺१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ - १९९६

🔺१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ - १९९७

🔺१६. कोकण सिंचन विकास महामंडळ - १९९७

🔺१७. तापी सिंचन विकास महामंडळ - १९९७

🔺१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ - १९९८

🔺१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास                                                                            महामंडळ - १९७८

🔺२०. म्हाडा - 1977

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
DPSI syallabus.pdf
122.7 KB
🛑#Departmental #PSI अभ्यासक्रम

👉Dep PSI syllabus पाहून घ्या👍

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
44 वा घटनादुरुस्ती अधिनियम,

1978
 नुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारांच्या यादीतून हटविला.

मालमत्तेचा अधिकार यापुढे मूलभूत अधिकार नाही तर फक्त कायदेशीर अधिकार आहे.

मालमत्तेचा अधिकार हटविण्यापूर्वी तो अनुच्छेद 31 मध्ये सूचीबद्ध केला होता.

सद्यस्थितीत मालमत्तेचा हक्क कायदेशीर अधिकार म्हणून अनुच्छेद 300A अंतर्गत सूचीबद्ध आहे.

मूळ घटनेत भारतात मूलभूत अधिकारांचे सात प्रकार होते.

44 व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हटविल्यानंतर ते कमी करून सहा करण्यात आले.

आता भारतात मूलभूत अधिकारांचे सहा प्रकार आहेत.

समानतेचा अधिकार
स्वातंत्र्याचा अधिकार.
शोषणाविरूद्धचा अधिकार.

स्वातंत्र्याचा अधिकार

सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार
घटनात्मक उपायांचा अधिकार.

मूलभूत अधिकार न्याय्य आहेत.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये भारतातील मूलभूत अधिकारांचे  संरक्षक मानले जातात.
 
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
वनविभाग भरती 2023

लेखापाल दुसरा दिवस आलेले प्रश्न

मराठी
•लेखक व पुस्तके तीन प्रश्न
• अलंकार तीन प्रश्न
• समानार्थी 2 व विरुद्धार्थी 1
• शब्दसमूहाबद्दल एक शब्द 1
• म्हणी 1
• वाक्यप्रचार 2
• योग्य वाक्यरचना 2
• प्रयोग 1
• प्राणी पक्षी यांचे आवाज 3
• उतारा नाहीं

ENGLISH
• Verb 4
• Synonyms 3
• Direct indirect 3
• Spelling 2
• Error 4
• One word substitution 1
• Idioms 1
• Voice 2

GK
• चालू घडामोडी ३ (गायक विचारलं, अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी)
• भूगोल २ (सह्याद्री पर्वत, भारत भूगोल)
• राज्यघटना व कायदे (IPC कलमे)४
• इतिहास ३
• पर्यावरण २ (अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान)


बुद्धिमत्ता चाचणी SAME pattern
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🛑 ऑगस्ट दिनविशेष :-

✅ 1 ऑगस्ट - महसुल दिन (महाराष्ट्र शासन)

✅ 6 ऑगस्ट - हिरोशिमा दिन

✅ 7  ऑगस्ट - भालफेक दिन

✅ 9  ऑगस्ट  - नागासाकी दिन

✅ 9 ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिन

✅ 12 ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन , जागतीक हत्ती दिन

✅ 13 ऑगस्ट - अवयव दान दिन

✅ 14 ऑगस्ट - फाळणी भय स्मृतिदिन 

✅ 15 ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन

✅ 20 ऑगस्ट - अक्षय उर्जा दिन , सद्भावना दिन

✅ 21 ऑगस्ट - जागतीक जेष्ठ नागरिक दिन

✅ 29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रिडा दिन

✅ 31 ऑगस्ट - भटके विमुक्त जमाती दिन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
♦️👉 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020,पोलीस उपनिरिक्षक या संवर्गाच्या शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ऑगस्ट, 2023 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
IBPS PO Notification 2023.pdf
899.1 KB
♦️IBPS PO Notification 2023

👉Common Recruitment Process (CRP) for Recruitment of Probationary Officers /Management Trainees in Participating Banks (CRP PO/MT-XIII)

👉 Posts: 3049( Current Status)

👉 Website:
https://www.ibps.in/crp-po-mt-xiii/

👉 Apply Link :
https://ibpsonline.ibps.in/crppo13jun23/

👉 Last Date: 21/08/2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
🛑 महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची निवड झाली

✅️ विरोधी पक्षनेते असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची जागा रिक्त झाली होती.

✅️ राष्ट्रवादीचं संख्याबळ घटल्याने विधानसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल, हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता काँग्रेसने निर्णय घेतला असून, विजय वडेट्टीवार हे यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

✅️ दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेब थोरात हे विधिमंडळ पक्षनेते पदी कायम राहणार आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
वनविभाग भरती 2023

लेखापाल दुसरा दिवस आलेले प्रश्न

मराठी
•लेखक व पुस्तके तीन प्रश्न
• अलंकार तीन प्रश्न
• समानार्थी 2 व विरुद्धार्थी 1
• शब्दसमूहाबद्दल एक शब्द 1
• म्हणी 1
• वाक्यप्रचार 2
• योग्य वाक्यरचना 2
• प्रयोग 1
• प्राणी पक्षी यांचे आवाज 3
• उतारा नाहीं

ENGLISH
• Verb 4
• Synonyms 3
• Direct indirect 3
• Spelling 2
• Error 4
• One word substitution 1
• Idioms 1
• Voice 2

GK
• चालू घडामोडी ३ (गायक विचारलं, अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी)
• भूगोल २ (सह्याद्री पर्वत, भारत भूगोल)
• राज्यघटना व कायदे (IPC कलमे)४
• इतिहास ३
• पर्यावरण २ (अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान)

बुद्धिमत्ता चाचणी SAME pattern
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2