ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ 09 डिसेंबर 2022 चालू घडामोडी ❇️


प्रश्न: समुद्राच्या लाटांपासून वीज निर्माण करण्यासाठी कोणत्या IIT ने अलीकडेच 'Ocean Web Energy Converter' विकसित केले आहे?
उत्तर: IIT मद्रास.

प्रश्न: कोणत्या संस्थेने अलीकडेच जागतिक जल संसाधन अहवाल 2021 प्रसिद्ध केला आहे?
उत्तर: जागतिक हवामान संघटना.

प्रश्नः नुकतीच 'जे. सी. बोस: एक सत्याग्रही सायंटिस्ट' या विषयावरील परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर : नवी दिल्ली.

प्रश्न: भारतातील पहिले सोन्याचे एटीएम नुकतेच कोठे उघडले गेले?
उत्तर : हैदराबाद.

प्रश्न: कोणता देश अलीकडेच $100 अब्ज रेमिटन्स प्राप्त करणारा पहिला देश बनला आहे?
उत्तर भारत.

प्रश्न: अलीकडे कोणत्या मेट्रोने यशस्वीरित्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे?
उत्तर : नागपूर मेट्रो.

प्रश्‍न: अलीकडे NDDB आणि अमूल दुग्‍ध उत्‍पादन वाढवण्‍यासाठी कोणत्या देशाला तांत्रिक सहाय्य करतील?
उत्तर: श्रीलंका.

प्रश्न: भारत आणि कोणत्या देशाने अलीकडे स्थलांतर आणि गतिशीलता करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर: जर्मनी.

प्रश्न: अलीकडेच 'फोर्ब्स एशिया हीरोज ऑफ फिलान्थ्रॉपी' यादीत कोणाचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर: गौतम अदानी.

प्रश्न: अलीकडेच गोव्यात भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलातील 'संगम सराव'ची 7 वी आवृत्ती पार पडली?
उत्तर: अमेरिका.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
*❇️ केंद्रीय निवडणूक आयोग ❇️*

◼️कलम 324 अंतर्गत स्थापन

◼️स्थापना - 25 जानेवारी 1950

◼️मुख्यालय - दिल्ली

◼️मुख्य निवडणूक आयुक्तताच्या निवृत्तीचे वय - 6 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत

◼️निवड - राष्ट्रपती करतात

◼️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन

◼️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार (25 वे)

◼️ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त - यू पी एस मदान 

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
*⭕️🔹भारतातील महत्वाची सरोवरे 🔹*⭕️

१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.


६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔰*🌺भारतातील महत्त्वाच्या नद्या त्याचे उगमस्थान व राज्य 🌺*🔰

गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)

यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)

सिंधू → मानसरोवर (तिबेट)

नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)

तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)

महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)

ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)

सतलज → कैलास पर्वत(तिबेट)

बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)

गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक

कृष्णा → महाबळेश्वर.

कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)

साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)

रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)

पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
JULY 16-07-222 answer key Final 2.pdf
947.2 KB
फिनिक्स पोलीस भरती सराव पेपर answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
Police Bharti Paper - 46.pdf
657.8 KB
ज्ञानगंगा पोलीस भरती सराव पेपर answer key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
Q.1) दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने एकूण किती पुरस्कार पटकावले आहेत?
उत्तर :- सात✅

Q.2) ‘सुगम्य भारत अभियान’ ची अंमलबजावणी करणारे सर्वश्रेष्ठ राज्य कोणते बनले आहे?
उत्तर :- महाराष्ट्र✅

Q.3) मलेशियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
उत्तर :- अन्वर इब्राहिम✅

Q.4) ग्रूमिंग ब्रँड UrbanGabru ने नवीन ब्रँड अँम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
उत्तर :- सूर्यकुमार यादव✅

Q.5) भारताची कोणती महीला 2022 साठी UNEP च्या ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पैकी एक आहे?
उत्तर :- पूर्णिमा देवी बर्मन✅

Q.6) डॉ. अब्दुल कलाम सेवा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर :- रवी कुमार सागर✅

Q.7) इकॉनॉमिक टाइम्स इन्स्पायरिंग लीडर्स अवॉर्ड 2022 ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
उत्तर :- ए.पी. श्रीधर✅

Q.8) नोव्हेंबरमध्ये PSLV-C54/EOS-06 हे मिशन कोणती संस्था लाँच करणार आहे?
उत्तर:- इस्रो✅

Q.9) गुरु तेग बहादूर यांचा हुतात्मा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी रोजी साजरा केला जातो?
उत्तर :- 24 नोव्हेंबर
✅
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
Police Bharti Practice Test 15 Maths.pdf
2.1 MB
पोलीस भरती सराव प्रश्नसंच क्रमांक १५
(अंकगणित)
२५ प्रश्न स्पष्टीकरणासह

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️आरोग्य विभाग गट क आणि गट ड संवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️तीनही संरक्षण दलांमध्ये 1.35 लाख पदे रिक्त.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️MPSC मुलाखती रखडल्या!
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
▪️मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो❓
Anonymous Quiz
10%
12 सप्टेंबर
24%
16 सप्टेंबर
59%
17 सप्टेंबर
6%
22 सप्टेंबर
▪️भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कधी विलीन झाले❓
Anonymous Quiz
17%
9 सप्टेंबर 1948
25%
11 सप्टेंबर 1948
23%
16 सप्टेंबर 1948
35%
17 सप्टेंबर 1948
▪️औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव कोणते❓
Anonymous Quiz
25%
संभाजीनगर
40%
खडकी
22%
देवगिरी
12%
दौलताबाद
▪️मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे ------------ येथील होमरुळचे सक्रिय कार्यकर्ते होते.

(अत्यंत महत्वाचा प्रश्न.)
Anonymous Quiz
20%
कोकण
38%
खानदेश
36%
विदर्भ
6%
मराठवाडा
नगरपरिषद भरती जाहिरात डिसेंबर-जानेवारी

वन भरती जाहिरात 20 डिसेंबर

तलाठी भरती जाहिरात डिसेंबर/जानेवारी

आरोग्य भरती जाहिरात 1-7 जानेवारी

COMBINE Group B
/Group C जाहिरात जानेवारी पहिला आठवडा

ZP भरती जाहिरात 1-7 फेब्रुवारी


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🗞 *⭕️इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे.*⭕️ 🗞

🎯 *गंभीर इशारा* - वि. दा. सावरकर

🎯 *संवाद कौमुदी* - राजा राममोहन राय

🎯 *बॉम्बे क्रॉनिकल* - फिरोजशहा मेहता

🎯 *बंगाली* - सुरेंद्रनाथ बॅनर्जी

🎯 *बेंगाल हेरॉल्ड* - राजा राममोहन रॉय

🎯 *हिन्दुस्थान रिव्ह्यू* - एस. पी. सिन्हा

🎯 *अखबार-ए-आझम* - हरिकृष्ण लाल

🎯 *हिंदुस्थानी वकील* - जी. पी. वर्मा

🎯 *कॉमरेड* - मोहम्मद अली जव्हार

🎯 *हमदर्द* - मोहम्मद अली जव्हार

🎯 *गदर* - लाला हरदयाल

🎯 *व्हँनगार्ड* - एम. एन. रॉय

🎯 *मिरात-उल्-अखबार* - राजा राममोहन राय

🎯 *उदबोधन* - स्वामी विवेकानंद

🎯 *प्रबुद्ध भारत* - डॉ. आंबेडकर

🎯 *रिव्होल्यूशनरी* - सचिन्द्रनाथ सन्याल

🎯 *किर्ती* - संतोषसिह

🎯 *ब्रह्मबोधिनी* - उमेशचंद्र दत्त

🎯 *सुलभ समाचार* - केशवचंद्र सेन

🎯 *बांग्लाकथा* - सुभाषचंद्र बोस

🎯 *तत्त्वबोधिनी पत्रिका* - रविंद्रनाथ टागोर

🎯 *व्हाईस ऑफ इंडिया* - दादाभाई नौरोजी

🎯 *रास्तगोफ्तार* - दादाभाई नौरोजी

🎯 *न्यू इंडिया* - बिपिनचंद्र पाल

🎯 *न्यू इंडिया* - अ‍ॅनी बेझंट

🎯 *यंग इंडिया* - महात्मा गांधी

🎯 *इंडियन मिरर* - डी. डी. सेन

🎯 *द ईस्ट इंडियन* - हेन्री डेरोझियो

🎯 *इंडियन ओपिनियन* - महात्मा गांधी

🎯 *नॅशनल हेरॉल्ड* - पंडित नेहरू

🎯 *इंडिपेडन्स* - पं. मोतीलाल नेहरू

🎯 *अल-हिलाल* - मौलाना आझाद

🎯 *अल-बलाघ* - मौलाना आझाद

🎯 *कॉमन विल* - अ‍ॅनी बेझंट

🎯 *भारतमाता* - अजित सिंग

🎯 *हिंदू* - सी.सुब्रण्यम अय्यर

🎯 *सर्चलाईट* - डॉ. राजेंद्र प्रसाद

🎯 *सोमप्रकाश* - ईश्वरचंद्र विद्यासागर

🎯 *पंजाबी पीपल* - लाला लजपतराय

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍2
▪️खान्देशात 471 तलाठ्यांची होणार भरती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔸महापालिकेच्या शिक्षण विभागात कंञाटी शिक्षक भरती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti