ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
✅#MPSC आजची बैठक बाबतीत..
♦️#MPSC च्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती मा. नीलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या. आयोगाकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्याने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, परीक्षा फीमध्ये सवलत, निर्धारीत कालावधीत परिक्षा प्रक्रीया पूर्ण करणे, रखडलेल्या नियुक्त्या, केरळच्या धरतीवर राज्य शासनाच्या सर्वच विभागातील भरती #MPSC मार्फत करणे, EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित नियुक्त्या, PSI ची भरती करताना मुख्य परिक्षेचं प्रमाण एका जागेसाठी १६.६४ उमेदवार याऐवजी एकास वीस असं ठेवण्यात यावं, दंत शल्य चिकित्सक पदांचा प्रलंबित निकाल अशा अनेक विषयांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
✅⭕️📌 वनविभाग भरती 2023

📌 लेखापाल दुसरा दिवस आलेले प्रश्न 👇

✅ मराठी

✍️लेखक व पुस्तके तीन प्रश्न

✍️अलंकार तीन प्रश्न

✍️समानार्थी 2 व विरुद्धार्थी 1

✍️शब्दसमूहाबद्दल एक शब्द 1

✍️म्हणी 1
     वाक्यप्रचार 2
✍️योग्य वाक्यरचना 2

✍️प्रयोग 1

✍️प्राणी पक्षी यांचे आवाज 3

उतारा नाहीं

✅ ENGLISH

✍️Verb 4
✍️Synonyms 3
✍️Direct indirect 3
✍️Spelling 2
✍️Error 4
✍️One word substitution 1
✍️ Idioms 1
✍️Voice 2

✅ #GK

📌 चालू घडामोडी ३ (गायक विचारलं, अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी)

📌 भूगोल २ (सह्याद्री पर्वत, भारत भूगोल)

📌 राज्यघटना व कायदे (IPC कलमे)४
इतिहास ३

📌 पर्यावरण २ (अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान)


📌 बुद्धिमत्ता चाचणी SAME pattern
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍3
⭕️⚠️वनविभाग पदभरती

👉जाहीर सूचना
....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
SSC CGL 2023 Pre ALL 39 SHIFTS ANSWER KEY PDF's IN HINDI.pdf
19.2 MB
SSC CGL 2023 all 39 shift paper
हिंदी मधून...
हे सर्व paper TCS 14 ते 27 जून 2023 ने घेतले आहेत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
Circular.pdf
1.5 MB
🔸वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023

✅ रिक्त पदे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔷 लवकरच 18,000 पोलीस भरती.

👉 सध्या महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच 18,000 पदांची पोलीस भरती करणार असल्याचे जाहीर केले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
⚜️🔸 भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची (🕺💃) यादी🔸⚜️

● सोनल मानसिंग-भरतनाट्यम आणि ओडिसी
● गुरु बिपिन सिंग – मणिपुरी
● केलुचरण महापात्रा – ओडिसी
● पंडित बिरजू महाराज- कथ्थक
● गुरु वेंपती चिन्ना सत्यम- कुचीपुडी
● शोवना नारायण – कथ्थक
● पद्मा सुब्रह्मण्यम – भरतनाट्यम
● रुक्मिणीदेवी अरुंदले – भरतनाट्यम
● श्रीमंत शंकरदेव – सत्तरिया
● मृणालिनी साराभाई – भरतनाट्यम आणि कथकली
● कलामंडलम कल्याणीकुट्टी अम्मा – मोहिनीअट्टम
● यामिनी कृष्णमूर्ती – कुचीपुडी आणि भरतनाट्यम
● वि.सत्यनारायण सरमा- कुचीपुडी
● तंजोर बालसरस्वती- भरतनाट्यम
● कुमारी कमला- कथ्थक
● अलारमेल वेल्ली - भरतनाट्यम
● मल्लिका साराभाई- कुचीपुडी आणि भरतनाट्यम


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4👏1
5_6219658934383283083.pdf
778.7 KB
🛑 राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त कार्यालय, मुंबई व राज्य सेवा हक्क आयोग कार्यालयांमधील कक्ष अधिकारी संवर्गातील रिक्त पदे प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकारी यांच्याकडून इच्छुकता मागविण्याबाबत...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🛑 सावधान !

“वन विभागात नोकरी लावून देतो, मी अधिकारी आहे, कुणाचा तरी नातेवाईक आहे” असे भासवून संपर्क साधत असल्यास उमेदवारांनी त्यांच्याजवळून सावध राहण्याचे आणि तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे...🔥🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🚨2 August Update🚨

📌 विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना
https://telegram.me/mega_talathi_bharti/13048

📌 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
https://telegram.me/mega_talathi_bharti/13050

📌 कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखा परीक्षक झालेला पेपर
367+136

https://telegram.me/mega_talathi_bharti/13059

📌 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय
https://telegram.me/mega_talathi_bharti/13069

📌 नदी आणि त्यांची उगमस्थान
https://telegram.me/mega_talathi_bharti/13085

📌 FIRST IN INDIA 2023
https://telegram.me/mega_talathi_bharti/13094

📌 शब्दसंग्रह
https://telegram.me/mega_talathi_bharti/13100

📌 सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे
https://telegram.me/mega_talathi_bharti/13102

📌 सध्या चालू असलेल्या वन विभागच्या सर्व SHIFT MOST REPEATED TOPICS मधील प्रश्न .
https://telegram.me/mega_talathi_bharti/13103

📌 SSC CGL 2023 all 39 shift paper हिंदी मधून...
हे सर्व paper TCS 14 ते 27 जून

2023 ने घेतले आहेत..
https://telegram.me/mega_talathi_bharti/13122

📌 वैद्यकीय शिक्षण विभाग भरती 2023
https://telegram.me/mega_talathi_bharti/13123

📌 भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची
https://telegram.me/mega_talathi_bharti/13125
👍4😁1
5_6219857877268433772.pdf
2.1 MB
♦️ #STI TO #STO PROMOTION PDF
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔥भारतातील महत्वाची सरोवरे 🔥

1) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

2)  वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

3) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

4) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

5) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

6) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
🛑कालचा वनरक्षक शिफ्ट 3
2/8/23

मराठी:
समानार्थी शब्द 2
विरुद्धार्थी शब्द 1
शब्द समुहाबद्दल एक शब्द 2
वाक्यप्रचार 2
म्हणी 2
विशेषण ओळखा 1
सर्वनाम ओळखा 1
क्रियापद ओळखा 1
नामायेवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
अज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी करा
बरोबर वाक्य कोणते?
Passage No

इंग्लिश :
Synoms 2
Antynoms 2
Idioms phrases 3
Error 1
Proverb 2
Para jumbled 2
Article 2
Filler 1
Passage No

Reasoning:
Coding decoding 4
Bodmas rule 2
Number series 2
Alphabetical series 2
Kagdachi ghadi 1
Math problems ...No

GS:
प्राचीन इतिहास 2
महाराष्ट्राचा इतिहास 2
महाराष्ट्र भूगोल 2
Polity 2
All GS medium to hard

__ प्रतिक (विद्यार्थी)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
⭕️♦️⚠️जगात सर्वात अवघड परीक्षा कोणती?

👉 टॉप १० मध्ये भारतातल्याही तीन परिक्षा...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️कुनोतील चित्त्याचा मृत्यू

👉 आतापर्यंत एकूण नऊ चित्ते दगावले...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️परीक्षेत सलग दोन वेळा गोंधळ होऊनही करावाई का नाही?

👉 विद्यार्थ्यांचा सवाल :
'महाज्योती'कडून कारणे दाखवा नोटीस.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️वनविभागाच्या पदभरतीतील गैरप्रकाराचे लोण राज्यभर!

👉 आरोपीचे 'अकॅडमी'कडे परीक्षा केंद्राची जबाबदारी...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
Final_Notice-Steno-2023_02082023.pdf
3 MB
♦️ SSC #Stenographer 2023 Notification Out....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

📰 1920 : मूकनायक सुरु

🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु

🔱 1927 : समता समाज संघ

📰 1928 : समता पाक्षिक सुरु

📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु

🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा

📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
😁1