🔸महाज्योतीमार्फत घेण्यात येणार्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदलाबाबत...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
India_Post_Recruitment_2023_for_30041_GDS_Posts (1)-Copy.pdf
1.3 MB
🛑(India Post) भारतीय डाक विभागात 30041 जागांसाठी भरती...
👉महाराष्ट्र -3000++🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👉महाराष्ट्र -3000++🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
ed20e3e5-13f8-4aeb-94dc-9c135a7a983a.pdf
1.2 MB
▪️रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वे भरती 2023
⇒ पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर
⇒ रिक्त पदे: 1303 पदे
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
⇒ अर्जप्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 03 ऑगस्ट 2023
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2023.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti

👍3
5_6093571893007223438.pdf
1.5 MB
🛑साधना साप्ताहिकाचा मराठवाडा विशेषांक
👉राज्यसेवा मुलाखतीसाठी उपयुक्त विशेषतः मराठवाड्यातील उमेदवारांसाठी
👉राज्यसेवा मुलाखत 2022
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👉राज्यसेवा मुलाखतीसाठी उपयुक्त विशेषतः मराठवाड्यातील उमेदवारांसाठी
👉राज्यसेवा मुलाखत 2022
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🔸चायनीज मांजा वापरल्यास पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा..
दिल्ली सरकारचा निर्णय; एक लाखाच्या दंडाचीही तरतूद
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
दिल्ली सरकारचा निर्णय; एक लाखाच्या दंडाचीही तरतूद
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ चालू घडामोडी :- 02 ऑगस्ट 2023 ❇️
◆ भारतातील विविध प्रदेशांमधून उद्भवलेल्या सात उत्पादनांवर भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाले.
◆ ARD नुसार ‘सर्वाधिक अब्जाधीश आमदारांसह कर्नाटक आघाडीवर आहे.
◆ उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने जल पर्यटन आणि साहसी क्रीडा धोरणाला मंजुरी दिली.
◆ मायक्रोसॉफ्टने पुनीत चंडोक यांची मायक्रोसॉफ्ट भारात्याच्या नवीन कॉर्पोरेट उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
◆ जुलै 2023 मध्ये 1.65 लाख कोटी रुपयांहून अधिकचे विक्रमी GST संकलन झाले.
◆ भारत आणि मलेशिया आता भारतीय रुपयात व्यापार करू शकतात.
◆ आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2023-24 साठी 6.77 कोटी पेक्षा जास्त ITR दाखल करून नवीन विक्रम साधला.
◆ पंतप्रदान नरेंद्र मोदींना पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
◆ उरुग्वेचा माजी बचावपटू डिएगो गोडिनने व्यावसायिक सॉकरमधून निवृत्ती घेतली, वयाच्या 37 व्या वर्षी 20 वर्षांच्या कारकिर्दीचा शेवट केला.
◆ इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने अँशेस मालिका संपल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची पुष्टी केली आणि तो क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये खेळणार आहे.
◆ लंडनस्थित भारतीय वंशाच्या लेखिका चेतना मारू यांची पहिली कादंबरी ‘वेस्टर्न लेन’ ही 2023 च्या बुकर पारितोषिकाच्या लाँगलिस्टसाठी 13 पुस्तकांपैकी एक आहे.
◆ ऋषी राज यांचे नवीन पुस्तक “कारगिल: एक यात्री की जुबानी” प्रकाशित झाले.
◆ वर्ल्ड वाईड वेब डे दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

⭕️⚠️आज झालेला वनविभागाचा पेपर
👉 Forest shift 1
१)Tree covered area in Maharashtra
२भारतातून प्लास्टिक बंद करण्यासाठी 2018 मध्ये किती वर्षाचे टार्गेट होते.२/६/९
३)सह्याद्री उंची किती?
४)कोकण चे स्थान = अरबी समुद्र आणि सह्याद्री दरम्यान
४)भारताचा रेखावृत्तिय विस्तार किती
५)कुतुबमिनार कोणत्या शतकात बांधले १३/१४/१५
४)दलीत चळवळीचा मुख्य नेता .. बाबासाहेब आंबेडकर
५)समावर्ती सूची कोणत्या देशाकडून घेतली आहे .
६)भारताचे कार्यकारी कामकाज कोणाच्या नावाने चालवले जाते .
७)२००४ च्या सुनामी मध्ये पाण्यात बुडालेला भारताचा दक्षिणकडील भाग कोणता . इंदिरा point, जावा, सुंदा पॉइंट अजून एक ओपस्शन होता.
८)काकोरी कटची केस कोणत्या इंग्रज न्यायाधीश समोर चालली होती

ZillaParishadAmravatiRecruitment2023.pdf
1.7 MB
❇️ अमरावती जिल्हा परिषद जाहिरात
◆ ऑनलाईन अर्ज सुरू - 5/8/2023
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25/8/2023
◆ एकूण जागा 653
🔥 लवकरच इतर जिल्ह्यांचा जाहिराती येणार
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti

👍2👏1
जिल्हा परिषद भरतीला ही कागदपत्रे तयार ठेवा
अर्ज करताना लागणार नाहीत. निवडीनंतर लागतील 👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
अर्ज करताना लागणार नाहीत. निवडीनंतर लागतील 👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🚨 3 August Update 🚨
📌 STI TO #STO PROMOTION PDF
https://telegram.me/visionmpsc2023/1342
📌 भारतातील महत्वाची सरोवरे
https://telegram.me/visionmpsc2023/13429
📌 कालचा वनरक्षक शिफ्ट 3
2/8/23
https://telegram.me/visionmpsc2023/13430
📌 SSC #Stenographer 2023 Notification Out....
https://telegram.me/visionmpsc2023/13435
📌 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे
https://telegram.me/visionmpsc2023/13436
📌 भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार, इ.स.१९९१
https://telegram.me/visionmpsc2023/13439
📌 नगरपरिषद पूर्व परीक्षा 2018 ला झालेले सर्व पेपर एकाच file मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे
https://telegram.me/visionmpsc2023/13440
📌 नगरपरिषद मुख्य परीक्षा 2018 ला झालेले सर्व पेपर एकाच file मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत
https://telegram.me/visionmpsc2023/13441
📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/visionmpsc2023/13443
📌 हे माहीत आहे का :- देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे
https://telegram.me/visionmpsc2023/13444
📌 India Post) भारतीय डाक विभागात 30041 जागांसाठी भरती...
https://telegram.me/visionmpsc2023/13450
📌 रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वे भरती 2023
https://telegram.me/visionmpsc2023/13454
📌 साधना साप्ताहिकाचा मराठवाडा विशेषांक
https://telegram.me/visionmpsc2023/13455
📌 चालू घडामोडी :- 02 ऑगस्ट 2023
https://telegram.me/visionmpsc2023/13457
📌 अमरावती जिल्हा परिषद जाहिरात
https://telegram.me/visionmpsc2023/13460

👍5👎1
67.pdf
1.5 MB
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सविस्तर पदभरती जाहिरात
एकूण पदे - ३३४
अर्ज करण्याची मुदत - ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
एकूण पदे - ३३४
अर्ज करण्याची मुदत - ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
लीनता वाघमारे (शेळके) - कृषी तील पहिल्या महिला Drone पायलट..
Agrowan...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
Agrowan...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4👎1
ZP BHARTI SUCHANA.pdf
831 KB
🛑ZP BHARTI सूचना.pdf
सविस्तर संपूर्ण अभ्यासक्रम...🔥
👉 दिनांक: 9 मे 2023
👉 Share maximum
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
सविस्तर संपूर्ण अभ्यासक्रम...🔥
👉 दिनांक: 9 मे 2023
👉 Share maximum
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
❇️ परीक्षेसाठी महत्वाचे ❇️
◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक
◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच
◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक
◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच
◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच
◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी
◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती
◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी
◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO
◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती
◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी
◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO
◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष
◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO
◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष
◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO
◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री
◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी
◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री
◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी
◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी
◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष
◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी
◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त
◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर
◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त

👍6