ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Nagpur Talathi Paper 2014.pdf
1.3 MB
🔴 जिल्हा निवड समिती , नागपूर

✅तलाठी लेखी परीक्षा 2014

⚠️प्रश्नपत्रिका

⚠️उत्तरपत्रिका

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🏆आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023 : भारत विजयी

✌️ चीनवर 7 - 2 ने मात

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
prepositional phrases (1).pdf
633 KB
🔥Complete list of Prepositional Phrases pdf🔥

🔥 या टॉपिक शिवाय पेपर बनत नाही🔥

TCS च्या सर्व परीक्षा/ राज्यसेवा/ गट ब व गट क 2023 साठी उपयुक्त

प्रत्येकाने झेरॉक्स काढून ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍3
भारतीय_वन_सर्वेक्षण_अहवाल_2021_&_Questions.pdf
443.4 KB
भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021 & Questions
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
✅ कितीही गुप्त माहिती असू द्या, शोधून काढण्यात कोण तरबेज ?

📌 टॉप - 10 गुप्तचर संस्था
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍2
❇️ चालू घडामोडी :- 03 ऑगस्ट 2023 ❇️

◆ संसदेने खाजगी क्षेत्राला लिथियम आणि इतर अणु खनिजे खाण करण्यास परवानगी देणारे विधेयक मंजूर केले.

◆ NTA ने PM YASASVI योजनेअंतर्गत 10 ऑगस्ट 2023 पर्यंत शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी अर्जदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

◆
एडटेक प्लॅटफॉर्म DIKSHA चे आधुनिकीकरण करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने ओरॅकल क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरची निवड केली.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2 ऑगस्ट रोजी उच्च शैक्षणिक संस्थेतील अनुसूचित जाती, ST, OBC, अपंग व्यक्ती आणि इतर अल्पसंख्याकांच्या संदर्भात भेदभाव विरोधी मार्गदर्शक तत्त्वे सुधारण्यासाठी तज्ञ पॅनेलची स्थापना केली.

◆ नॅशनल डीप टेक स्टार्टअप पॉलिसी कन्सोर्टियमने भारतीय डीप टेक स्टार्टअप इकोसिस्टमच्या प्रगतीसाठी समर्पित डीप टेक स्टार्टअप पॉलिसी लाँच केली.

◆ पाटणा उच्च न्यायालयाने बिहारमध्ये जात आधारित सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

◆ तामिळनाडू सांस्कृतिक महोत्सव आडी पेरुक्कू साजरा करत आहे.

◆ ओडिशाने सामाजिक सुरक्षा योजनेची व्याप्ती वाढवली.

◆ चीनमध्ये 140 वर्षांत सर्वाधिक पाऊस पडल्यामुळे लोकांना ऐतिहासिक पुराचा सामना करावा लागत आहे.


◆ भारतीय रेल्वे आणि IIT-मद्रास यांनी 5G टेस्टबेडसाठी सामंजस्य करार केला.

◆
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहे.

◆ अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने ताज्या फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीत भारतीय कॉर्पोरेट्समधील सर्वोच्च क्रमवारी कायम राखली असून, 16 स्थानांनी झेप घेत 88 व्या क्रमांकावर आहे.

◆ ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांच्या “हाऊ प्राइम मिनिस्टर्स डिसायड” या नवीन पुस्तक प्रकाशित झाले.


◆ परदेशात मरण पावलेल्या भारतीयांच्या पार्थिवाचे हस्तांतरण सुलभ करण्यासाठी सरकार "ई-केअर पोर्टल" सुरू करणार.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍7
❇️ सीटीईटी परीक्षा यंदा ऑफलाइन....
ㅤ 
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
5_6224302210642086573.pdf
470.3 KB
🛑नियुक्ती रद्द आदेश ..STI 2021

👉STI पुढची waiting

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
5_6226788000274057792.pdf
1016.7 KB
🔸अहमदनगर जिल्हा परिषद जाहिरात
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
zpadv4823.pdf
1.7 MB
♦️वाशीम जिल्हा परिषद जाहिरात आली.

♦️👉 एकूण पदे - 242

♦️👉 अर्ज करण्याची मुदत - 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍6
⭕️⚠️☑️गोंदिया जिल्हा परिषद जाहिरात जाहीर एकूण 339 पदे.

❇️ अर्ज करण्याचा दिनांक:- ५ऑगस्ट - २५ ऑगस्ट २०२३

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
HAL-MT-Recruitment-2023-Notification.pdf
366.2 KB
🔸Hindustan Aeronautics Limited

▪️MT-Recruitment 2023-Notification

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
zprtnbharti.pdf
7.6 MB
रत्नागिरी जिल्हा परिषद जाहिरात आली.

👉 एकूण पदे - 715

👉Link -
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

👉अर्ज करण्यास सुरुवात : 05/08/2023

👉शेवटची तारीख : 25/08/2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
नंदुरबार_जिल्हा_परिषद_भरती_2023_1.pdf
1 MB
♦️नंदुरबार जिल्हा परिषद जाहिरात आली.

♦️👉 एकूण पदे - 475

♦️👉 अर्ज करण्याची मुदत - 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍5
GAD-ZPADD2023.pdf
1.8 MB
जाहिरात क्रमांक - 7

जळगाव जिल्हा परिषद भरती जाहिरात ✅️

टोटल 626 जागा ✅️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍5
166.pdf
5.2 MB
✅#ZP जाहिरात..

👉 सांगली जिल्हा परिषद जाहिरात..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4
notices-60.pdf
1.1 MB
⭕️⚠️हिंगोली जिल्हा परिषद जाहिरात

👉एकूण 204 पदे

👉Link -
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

👉अर्ज करण्यास सुरुवात : 05/08/2023

👉शेवटची तारीख : 25/08/2023

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4
🔥 WHO जागतिक आरोग्य आणीबाणी 🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
1⃣ 26 एप्रिल 2009 🟰 स्वाईन फ्ल्यू

2⃣ 05 मे 2014 🟰 वाईल्ड पोलिओ

3⃣ 08 ऑगस्ट 2014 🟰 इबोला विषाणू

4⃣ 01 फेब्रुवारी 2016 🟰 झिका विषाणू

5⃣ 29 जुलै 2019 🟰 इबोला विषाणू

6⃣ 31 जानेवारी 2020 🟰 कोरोना 🔺🔺

7⃣ 23 जुलै 2022 🟰 मंकीपॉक्स

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍10
166.pdf
5.2 MB
सांगली जिल्हा परिषद जाहिरात

एकूण 754 पदे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
notices-60.pdf
1.1 MB
हिंगोली जिल्हा परिषद जाहिरात

एकूण 204 पदे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4