ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
5_6226726169924864983.pdf
22.6 MB
लातूर जिल्हा परिषद जाहिरात

एकूण 476 पदे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
जालना_जिल्हा_परिषद_भरती_2023.pdf
948.8 KB
♦️👉जालना जिल्हा परिषद जाहिरात आली.

♦️👉 एकूण पदे - 467

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
jaahirat.pdf
20.8 MB
🛑 बीड जिल्हा परिषद जाहिरात

एकूण 568 पदे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
नंदुरबार_जिल्हा_परिषद_भरती_2023.pdf
1 MB
✅#ZP जाहिरात..

👉 नंदुरबार जिल्हा परिषद जाहिरात..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
zp jalgaon.pdf
1.8 MB
✅#ZP जाहिरात..

👉 जळगांव जिल्हा परिषद जाहिरात..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4
notices-60.pdf
1.1 MB
✅#ZP जाहिरात..

👉 हिंगोली जिल्हा परिषद जाहिरात..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
54203b (1).pdf
33.3 MB
✅#ZP जाहिरात..

👉 रायगड जिल्हा परिषद जाहिरात..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍6
⭕️♦️⚠️#ZP जिल्हा परिषद मध्ये 19,460 पदांची मेगा भरती.. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍4
❇️ जिल्हा परिषद जाहिरात 2023 ❇️

01) नाशिक - 1038 (संवर्ग- 20 )

02) पुणे - 1000 ( संवर्ग- 21)

03) पालघर - 991 (संवर्ग- 25)

04) सातारा - 972 (संवर्ग- 21 )

05) अहमदनगर- 937 (संवर्ग- 19 )

06) यवतमाळ - 875 (संवर्ग- 25 )

07 ) रायगड - 840 (संवर्ग- 21 )

08) सांगली - 754 (संवर्ग- 17)

09) कोल्हापूर - 728 ( संवर्ग- 19)

10) रत्नागिरी - 715 ( संवर्ग - 18 )

11) अमरावती - 653 ( संवर्ग - 25

12) नांदेड - 628 ( संवर्ग - 23 )

13) जळगाव - 626 ( संवर्ग - 17 )

14) गडचिरोली - 581 (संवर्ग- ance

15) बीड - 568 (संवर्ग- 19 )

16) नागपूर - 557 (संवर्ग- 20 )

17) चंद्रपूर - 519 (संवर्ग- 22 )

18) बुलढाणा - 499 (संवर्ग- 21)

19) लातूर - 476 (संवर्ग- 19 )

20) नंदुरबार - 475 ( संवर्ग - 15)

21) सोलापूर - 474 ( संवर्ग- 17)

22) जालना - 467 (संवर्ग- 19 )

23) धाराशिव - 453 ( संवर्ग- 21 )

24) छत्रपती संभाजीनगर- 432 (संवर्ग-16)

25) वर्धा - 371 (वर्धा)

26) धुळे - 352 ( संवर्ग -13 )

27) गोंदिया - 339 (संवर्ग- 19 )

28) सिंधुदुर्ग - 334 ( संवर्ग- 17 )

29) भंडारा - 327 (संवर्ग- 19 )

30) परभणी- 301 (संवर्ग- 16)

31) अकोला - 284 ( संवर्ग - 16 )

32) ठाणे - 255 (संवर्ग- 15 )

33) वाशिम - 242 ( संवर्ग - 17 )

34) हिंगोली - 204 ( संवर्ग- 16 )

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍15👎3
🔰 राष्ट्रीय पक्ष चालू घडामोडी 🔰

✏️ सध्या 6 राष्ट्रीय पक्ष, 54 प्रादेशिक पक्ष भारतात आहेत.

✏️ सहा कोणते.? = INC, BJP, CPI(M), BSP, NPP, AAP.

✏️ अलीकडे कोणत्या तीन पक्षाचा राष्ट्रीय पक्ष दर्जा गेला.? = NCP, CPI, अखिल भारतीय तृनमल.

✏️ NCP ला 2000 साली, CPI ला 1989 तर अखिल भारतीय तृनमल ला 2016 साली राष्ट्रीय पक्ष दर्जा मिळाला होता जो आता काढण्यात आला आहे.

✏️ थोड AAP विषयी =
🔸स्थापना - 26नोव्हेंबर 2012
🔸संस्थापक - अरविंद केजरीवाल
🔸दिल्ली विधानसभा - 2013= विधानसभा 28/70 (2nd rank ), 2015= 67/70, 2020= 62/70,
🔸पंजाब विधानसभा - 2022 = 92/112, 2017= 20/112
🔸 लोकसभा - 2014= 4/434 ,2019 = 1/40

✏️ AAP ला राष्ट्रीय पक्ष मिळण्याची तारीख = 10apr 2023.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4❤1
🔴महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
61340 (1).pdf
4.2 MB
🛑#SSC JE CPWD 2022 JOINING UPDATE...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔷 वन विभाग भरती गैरप्रकार 3 जण अटक.

👉 संभाजीनगर पोलिसची कार्यवाही ... महाराष्ट्र पोलीस सदैव तत्पर🫡❤️... या हरामखोरांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत 😡😡
😡
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1🫡1
❇️ जुलै महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-

➤ 17 जुलै दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिन

➤ 18 जुलै दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन

➤ 20 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक बुद्धिबळ दिन
◆ आंतरराष्ट्रीय चंद्र दिन (नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन चंद्रावर उतरलेल्या अपोलो-11 मोहिमेच्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्राने 20 जुलै हा 'आंतरराष्ट्रीय चंद्र दिन' घोषित केला आहे.)

➤ 22 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक मेंदू दिन

➤ 23 जुलै दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय प्रसारण दिवस

➤ 25 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक भ्रूणशास्त्रज्ञ दिन / जागतिक IVF दिवस

➤ 26 जुलै दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन
◆ कारगिल विजय दिन

➤ 28 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक निसर्ग संवर्धन दिन
◆ जागतिक हिपॅटायटीस दिवस

➤ 29 जुलै दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन

➤ 30 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन

➤ 31 जुलै दिनविशेष :-
◆ जागतिक वन संरक्षक दिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍6❤1
जिल्हा परिषद जाहिरात 2023
• एकूण संवर्ग - 30
• एकूण जागा - 19460

सर्वात जास्त जागा असणारे जिल्हे
1) नाशिक - 1038(संवर्ग - 20)
2) पुणे - 1000(संवर्ग - 21)
3) पालघर - 991(संवर्ग - 25)
4) सातारा - 972(संवर्ग - 21)
5) अहमदनगर - 937(संवर्ग - 19)

विभागानुसार सर्वात जास्त जागा
1) पुणे विभाग :- 4128 जागा
2) छ. संभाजीनगर‌ विभाग :- 3529 जागा
3) नाशिक विभाग :- 3428 जागा
4) कोकण विभाग :- 3135 जागा
5) नागपूर विभाग :- 2687 जागा
6) अमरावती विभाग :- 2553 जागा

        एकूण - 19,460 जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍4❤2
सर्व_जिल्हापरिषद_जाहिरात_एकत्रित_1.pdf
4.7 MB
♦️ #ZP सर्व ३४ जिल्हाच्या जिल्हा परिषद मधील सर्व पदांच्या जागा एकाच pdf मध्ये..

👉तुम्हांला योग्य जिल्ह्यात फॉर्म भरायला मदत व्हावी म्हनुन सर्व जागा बघून घ्या.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
सर्व_जिल्हापरिषद_जाहिरात_एकत्रित_1.pdf
4.7 MB
🔰सर्व ZP जाहिरातीमधील संवर्गानुसार जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍5
🔷 जिल्हा परिषद भरती IBPS मार्फत राबवण्यात येणार आहे.

👉 IBPS ही TCS प्रमाणे response sheet देत नाही माहितीसाठी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti