ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.84K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
सर्व_जिल्हापरिषद_जाहिरात_एकत्रित_1.pdf
4.7 MB
🔰सर्व ZP जाहिरातीमधील संवर्गानुसार जागा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍5
🔷 जिल्हा परिषद भरती IBPS मार्फत राबवण्यात येणार आहे.

👉 IBPS ही TCS प्रमाणे response sheet देत नाही माहितीसाठी.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
howtoapply (3).pdf
147.8 KB
🔸#ZP.

▪️ अर्ज करण्याची माहिती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍3
🎯🎯खासदार..........यांना मार्च २०२३ मध्ये लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले.
Anonymous Quiz
4%
नरेंद्र मोदी
72%
राहुल गांधी
10%
एकनाथ शिंदे
15%
अरविंद सावंत
👍7
🎯🎯अमित दासगुप्ता यांना ऑर्डर ऑफ.......... पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Anonymous Quiz
13%
न्युझीलंड
51%
ऑस्ट्रेलिया
26%
ब्रिटन
10%
फ्रांस
👍3😁2👏1
🎯🎯खालीलपैकी कोणत्या राज्य / केंत्राशासित प्रदेश ला त्याचा पहिला भौगोलिक संकेत (GI) टॅग त्याच्या रक्तसे कार्पो जर्दाळूला मिळाला आहे ?
Anonymous Quiz
29%
जम्मू आणि काश्मीर
42%
लडाख
24%
मणिपूर
5%
आसाम
👍3🥰2👏1
महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून पाण्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे ?
Anonymous Quiz
25%
६५ %
59%
८५ %
13%
५० %
2%
१०० %
👍1
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
Anonymous Quiz
8%
अमरावती
11%
नाशिक
76%
औरंगाबाद
5%
नागपूर
👍2👏1
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
Anonymous Quiz
75%
कोल्हापूर
12%
सातारा
10%
रत्नागिरी
3%
सिंधुदुर्ग
👍1🥰1👏1😁1
🔸वक्फ बोर्ड जाहिरात 2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
ग्रामसेवक पात्रता

↪️ १२ वी मध्ये ६०% कमीत कमी हवेत.. पण जर नसेल तर पर्याय उपलब्ध.

खालील पैकी एक असेल तर १२ वी मध्ये ६०% नसेल तरी अर्ज करता येते.

पर्याय १ - कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदविका
पर्याय २ - BSW
पर्याय ३ - कृषी पदविका / पदवी
पर्याय ४ - ग्रामीण क्षेत्रातील काम करण्याचा अनुभव. ( Experience certificate लागेल)

📌MS-CIT compulsory आहे, नाही तर अर्ज करता येणार नाही

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3❤1
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
Anonymous Quiz
7%
अमरावती
5%
नाशिक
84%
औरंगाबाद
4%
नागपूर
👍1👏1
महाराष्ट्राचा पठारी प्रदेश किंवा दख्खनचे पठार मुख्यत्वे करून .............. साठी प्रसिद्ध आहे
Anonymous Quiz
37%
नद्यांची खोरी
17%
बीच/पुळन
21%
खाड्या
25%
पर्वतरांग
👍3🥰1
महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous Quiz
21%
कळसुबाई
62%
साल्हेर
10%
महाबळेश्वर
7%
हरिश्चंद्रगड
👍6❤1👏1
TCS पेक्षा IBPS मध्ये वेगळे काय असतं

1) गणितावर जास्त प्रश्न

2) ज्या जिल्ह्यात अर्ज करताय त्या जिल्ह्याची माहिती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍7👎1
🔸#PCMC सोमवारी निकाल जाहीर होईल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
🛑 ZP Bharti New Update....

📌एका पदासाठी एकच अर्ज भरा, दुसरा अर्ज भरला, तर पहिला अर्ज रद्द होणार, दुसरा अर्ज ग्राह्य धरला जाणार

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1
🚨5 August Update🚨

📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13085

📌 जिल्हा परिषद जाहिरात 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13086

📌 राष्ट्रीय पक्ष चालू घडामोडी
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13088

📌 महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13089

📌 SSC JE CPWD 2022 JOINING UPDATE...
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13090

📌 जुलै महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13093

📌 जिल्हा परिषद जाहिरात 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13094

📌 ZP सर्व ३४ जिल्हाच्या जिल्हा परिषद मधील सर्व पदांच्या जागा एकाच pdf मध्ये..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13095

📌 सर्व ZP जाहिरातीमधील संवर्गानुसार जागा
https://telegram.me/mega_aarogy_bharti/13097
👍3👏2