ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.84K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
▪️खालीलपैकी ड्युस ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ❓
Anonymous Quiz
16%
कुस्ती
15%
क्रिकेट
34%
फुटबॉल
36%
बॅडमिंटन
👏3❤2
▪️ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे❓
Anonymous Quiz
5%
क्रिकेट
31%
बॅडमिंटन
47%
लॉन टेनिस
17%
टेबल टेनिस
▪️निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबधित आहे❓
Anonymous Quiz
25%
गोल्फ
39%
नेमबाजी
17%
बॅडमिंटन
19%
बिलियडर्स
👍3
▪️सेमी कंडक्टर ही संज्ञा कशाशी संबंधीत आहे❓
(SRPF गट क्र. - 12 हिंगोली पोलीस भरती - 2014)
(महत्वाचा प्रश्न)
Anonymous Quiz
8%
इंटरनेट
64%
इलेक्ट्रोनिक
20%
अवकाश संशोधन
8%
संगणक परिभाषा
👍3👏1
🛑 ऑगस्ट दिनविशेष :-

✅ 1 ऑगस्ट - महसुल दिन (महाराष्ट्र शासन)

✅ 6 ऑगस्ट - हिरोशिमा दिन

✅ 7  ऑगस्ट - भालफेक दिन

✅ 9  ऑगस्ट  - नागासाकी दिन

✅ 9 ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिन

✅ 12 ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन , जागतीक हत्ती दिन

✅ 13 ऑगस्ट - अवयव दान दिन

✅ 14 ऑगस्ट - फाळणी भय स्मृतिदिन 

✅ 15 ऑगस्ट - भारतीय स्वातंत्र्य दिन

✅ 20 ऑगस्ट - अक्षय उर्जा दिन , सद्भावना दिन

✅ 21 ऑगस्ट - जागतीक जेष्ठ नागरिक दिन

✅ 29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रिडा दिन

✅ 31 ऑगस्ट - भटके विमुक्त जमाती दिन

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
🛑 सांगली वन विभागाच्या भरती परीक्षेत 'हायटेक' कॉपी चा प्रकार😡
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
🔸RBI द्वारे शिवकालीन 'होन' करणार प्रकाशित

👉 शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष : सांस्कृतिक व कार्यमंत्री मनगुटीवार यांची माहिती...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
🛑 'न्यूयॉर्क टाइम स्क्वेअरवर' झळकले एकनाथ शिंदे....

👉महाराष्ट्राचे ठरले पहिलेच मुख्यमंत्री...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
🛑 ओजस, १७ वर्षाची अदिती विश्व चॅम्पियन...

👉जागतिक तिरंदाजी जिंकले सुवर्ण...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
🔸राज्याला मिळाले ४९४ पोलीस उपनिरीक्षक...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती?
Anonymous Quiz
41%
रिझर्व बँक ऑफ इंडिया
54%
स्टेट बँक ऑफ इंडिया
4%
बँक ऑफ इंडिया
1%
कॅनरा बँक
👍3😁3
जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे.
Anonymous Quiz
20%
न्यूयॉर्क
19%
वाशिंग्टन
59%
जिनिव्हा
3%
लंडन
😁3👏2👍1🥰1
⭕️⚠️♦️चांद्रयान चंद्राच्या कक्षेत!

👉 इस्रोतून झाले इंजिन फायर : २३ ऑगस्टला दक्षिण ध्रुवावर..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
⭕️♦️⚠️वन विभागाच्या भरती परीक्षेत 'हायटेक' कॉपी चा प्रकार...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे कंत्राटच रद्द; 40,000 विद्यार्थ्यांची आता फेरपरीक्षा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️

◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश
❇️

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍6
❇️ ईशान्य भारतातील महत्त्वपूर्ण सण ❇️

★ उत्सव - राज्य ★

1) बिहू - आसाम

2) हॉर्नबिल, ऑलिंग - नागालँड

3) वांगला, नोंगम. - मेघालय

4) झिरो फेस्टिव्हल ऑफ म्यूझिक. - अरुणाचल प्रदेश

5) लॉसॉन्ग, सागा दावा - सिक्कीम

6) खार्ची पूजा - त्रिपुरा

7) चैरोबा, लाय हरोबा - मणिपूर

8) चापचर कूट - मिझोराम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
UPSC CAPF AC GAI 2023 .pdf
5 MB
🛑आज पार पडलेला #UPSC CAPF AC GAI paper..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2