ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.84K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
महाराष्ट्राचे स्थान व विस्तार


1) महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ = 307.70 ( 307713 चौ. किमी.)


2) महाराष्ट्र राज्याची निर्मिती = 1 मे 1960


3) महाराष्ट्रास लाभलेला सागरी किनारा = 720 किमी


4) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने मोठा जिल्हा = अहमदनगर


5) महाराष्ट्र पूर्व-पश्चिम लांबी = 800 km
उत्तर-दक्षिण लांबी = 700 km


6) महाराष्ट्राने भारताचे व्यापलेले टक्के क्षेत्र = 9.36 %


7) महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार = 72°6' ते 80°9'
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍10
खालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते ?
Anonymous Quiz
36%
भारतीय संसद
37%
संघ लोकसेवा आयोग
24%
भारताचे राष्ट्रपती
4%
मानव संसाधन मंत्रालय
👍4😁1
ही भारतातील सर्वात लहान आदिवासी जमात आहे?
Anonymous Quiz
19%
भिल्ल
22%
संथाल
26%
नागा
33%
अंदमानी
🥰4👏2👍1😁1
🚨6 August Update🚨

📌 चालू घडामोडी :- 05 ऑगस्ट 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/13315

📌 ऑगस्ट दिनविशेष :-
https://telegram.me/mega_zp_bharti/13332

📌 भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी
https://telegram.me/mega_zp_bharti/13344

📌 ईशान्य भारतातील महत्त्वपूर्ण सण
https://telegram.me/mega_zp_bharti/13345

📌 आज पार पडलेला #UPSC CAPF AC GAI paper..
https://telegram.me/mega_zp_bharti/13346

📌 महाराष्ट्र,भारत तुलनात्मक माहिती
https://telegram.me/mega_zp_bharti/13354

📌 सामाजिक आर्थिक निर्देशक
https://telegram.me/mega_zp_bharti/13356

📌 लोकसंख्या
https://telegram.me/mega_zp_bharti/13358

📌 FAMOUS DANCER
#Gk for tcs ibps exam
https://telegram.me/mega_zp_bharti/13360

📌 Temples In India
#Gk for tcs ibps exam
https://telegram.me/mega_zp_bharti/13362

📌 कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :-
https://telegram.me/mega_zp_bharti/13364

📌 महाराष्ट्राचे स्थान व विस्तार
https://telegram.me/mega_zp_bharti/13366
👍3😁1
202305091602164620.pdf
831 KB
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
❇️ National Javelin Day
(भालाफेक दिन)

◆ अ‍ॅथलेटिक्सक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय खेळाडू आहे.

◆ या स्मरणार्थ देशात  भालाफेक दिन 7 ऑगस्ट ( National Javelin Day ) रोजी साजरा केला जाणार आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने वर्ष + अध्यक्ष

🏆 97 व्या अ.भा.म.सा. संमेलन 🟰 अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड ( ठिकाण=अमळनेर )
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 

🧿2020 ( 93 वे )
स्थळ - उस्मानाबाद
अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो

🧿2021 ( 94 वे )
स्थळ - नाशिक
अध्यक्ष - जयंत नारळीकर

🧿2022 ( 95 वे )
स्थळ -  लातूर 
अध्यक्ष - भारत सासणे 

🧿2023 ( 96 वे )
स्थळ - वर्धा
अध्यक्ष- नरेंद्र चपळगावकर

🔥TCS परीक्षेत हमखास प्रश्न येणार
✌️ पर्याय नाही ➖ पाठच करुण ठेवाव लागेल

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
सर्व_जिल्हापरिषद_जाहिरात_एकत्रित_1.pdf
4.7 MB
#ZP सर्व ३४ जिल्हाच्या जिल्हा परिषद मधील सर्व पदांच्या जागा एकाच pdf मध्ये..

👉तुम्हांला योग्य जिल्ह्यात फॉर्म भरायला मदत व्हावी म्हनुन सर्व जागा बघून घ्या.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍3
♦️जिल्हा परिषद भरती परीक्षाशुल्क बाबत उमेदवारांची नाराजी...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
⭕️♦️⚠️नागपूर मध्ये ७३० शिक्षकांची पदे रिक्त...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️'चांद्रयान- ३'ने पाठविला पहिला फोटो..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
⭕️♦️⚠️अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
✅♦️#PCMC निकाल आज... 🔥🔥

👉 पिंपरी चिंचवड महानगरपालिका..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🟣अमोल_पाटील_मराठी_व्याकरण_नोट्स_.pdf
42.2 MB
अमोल पाटील सर मराठी व्याकरण सुधारित notes
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍4
🔷 PCMC निकाल आज.

👉 PCMC Bharti Result__ 387 पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती पदांच्या निकालाची लिंक
👇

👉 Link :-
https://mahasarkar.co.in/pcmc-bharti-result/
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍5
6 ऑगस्ट; चालू घडामोडी

Q.1) पुण्यातील लवासा येथे कोणाचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे?

✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी
( अंदाजे उंची 190 ते 200 मीटर)


Q.2) भारतीय U23 राष्ट्रीय फुटबॉल संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे?

✅ क्लिफर्ड मिरांडा

Q.3) वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने सरकार आणि सरकारी उपक्रमांच्या दीर्घकालीन करार विवादांचे निराकरण करण्यासाठी कोणती योजणा लाँच केली आहे?

✅ विवाद से विश्वास 2.0

Q.4) मध्य प्रदेशातील भोपाळ येथे ‘उन्मेषा’ आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव आणि ‘उत्कर्ष’ लोक आणि आदिवासी कला सादरीकरण महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले?
✅ द्रोपती मूर्मु

Q.5) NHAI ने राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांसाठी नुकतेच कोणते मोबाईल अँप लॉन्च केले आहे?

✅ ‘राजमार्गयात्रा’

Q.6) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) ने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राजस्थान सरकारला किती कोटी रुपये मंजूर केले?

✅ 1974 कोटी

Q.7) S&P ग्लोबलच्या अहवालानुसार भारत आर्थिक वर्ष 2024 ते 2031 पर्यंत दर वर्षी सरासरी किती दराने वाढेल?

✅ 6.7%

Q.8) या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स शिखर परिषदेत भारताकडून कोण सहभागी होणार आहेत?

✅ पंतप्रधान मोदी

Q.9) जागतिक क्रमवारीत ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू म्हणून कोणी मागे टाकले आहे?

✅ डी. गुकेशने
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
♦️👉महाज्योती बद्दल

♦️👉आलेल्या सर्व लिंक फेक आहेत मी स्वतः कॉल करून कन्फर्म केले आहे

♦️👉विद्यार्थ्याने कोणत्याही लिंक वरती जाऊन कोणतीही माहिती भरू नका तुमच्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो


♦️👉त्यांनी सांगितले आहे की 13 ऑगस्ट चा पेपर बद्दल पण खोटी माहिती दिली आहे बाहेर कोणीतरी

♦️👉आमचे अधिकृत कोणतेही टेलिग्राम चॅनेल नाही, आम्ही फक्त आणि फक्त आमच्या वेबसाईटवरच माहिती देतो


🌳👉महाज्योती चा cont नंबर-07122870120
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
♦️👉महाज्योती चे fake लिंक वरती otp पण माघत आहे, मित्रांनो सावध रहा, लिंक fake आहे

♦️👉वरील आणि हा msg जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून कोणाचेही नुकसान होऊ नये

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti