🔘महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
Anonymous Quiz
20%
तापी
53%
वैनगंगा
18%
नर्मदा
10%
कृष्णा
👍3🥰1
महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये कोणती मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते ?
Anonymous Quiz
41%
काळी
25%
तांबडी
24%
गाळाची
10%
जांभी
👍2👏1
▪️ महाराष्ट्रातील ...... जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात ?
Anonymous Quiz
63%
नागपूर व गोंदिया
19%
सातारा व सांगली
10%
धुळे व जळगाव
8%
यवतमाळ व परभणी
👍2
⭕️♦️⚠️जिल्हा परिषद भरती 2023
👉 अर्जासाठी २५ ऑगस्टपर्यंत मुदत...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👉 अर्जासाठी २५ ऑगस्टपर्यंत मुदत...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
⭕️♦️⚠️राज्यात १ लाख ६७ हजार जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित..
👉 २१३ भूकरमापकांची महिना अखेरीस भरती..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👉 २१३ भूकरमापकांची महिना अखेरीस भरती..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
⭕️♦️⚠️५५३ पदे मंजूर असतानाही स्वच्छता निरीक्षक पदांचा समावेश नाही !
👉 नगरपरिषद भरतीचे चित्र...
👉 'MS-CIT' ची जाचक अट..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👉 नगरपरिषद भरतीचे चित्र...
👉 'MS-CIT' ची जाचक अट..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
♦️जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021च्या मुलाखतीसाठी पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण व उत्तरपत्रिकेच्या छायांकीत प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 8 ते 17 ऑगस्ट, 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍1
MPSC 2022-23 Questions.pdf
1.4 MB
2022 & 2023 मध्ये झालेल्या MPSC सर्व परीक्षांमधील चालू घडामोडींच्या प्रश्नांचे उत्तर टिक मार्क करुन दिले आहेत.
⭕️2022
• राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
• संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022
• संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022
• महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
• लिपिक मुख्य परीक्षा 2022
• कर सहायक मुख्य परीक्षा 2022
• उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा 2022
• राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा 2022
⭕️2023
• महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023
• महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
Save करुन ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा.🔥

👍4👏1
📣 भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची (🕺💃) यादी
● सोनल मानसिंग-भरतनाट्यम आणि ओडिसी
● गुरु बिपिन सिंग – मणिपुरी
● केलुचरण महापात्रा – ओडिसी
● पंडित बिरजू महाराज- कथ्थक
● गुरु वेंपती चिन्ना सत्यम- कुचीपुडी
● शोवना नारायण – कथ्थक
● पद्मा सुब्रह्मण्यम – भरतनाट्यम
● रुक्मिणीदेवी अरुंदले – भरतनाट्यम
● श्रीमंत शंकरदेव – सत्तरिया
● मृणालिनी साराभाई – भरतनाट्यम आणि कथकली
● कलामंडलम कल्याणीकुट्टी अम्मा – मोहिनीअट्टम
● यामिनी कृष्णमूर्ती – कुचीपुडी आणि भरतनाट्यम
● वि.सत्यनारायण सरमा- कुचीपुडी
● तंजोर बालसरस्वती- भरतनाट्यम
● कुमारी कमला- कथ्थक
● अलारमेल वेल्ली - भरतनाट्यम
● मल्लिका साराभाई- कुचीपुडी आणि भरतनाट्यम
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti

👍4
पुण्यातील लवासा येथे कोणाचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी (अंदाजे उंची 190 ते 200 मीटर)
भारतीय U23 राष्ट्रीय फुटबॉल संघाचा मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - क्लिफर्ड मिरांडा
वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत खर्च विभागाने सरकार आणि सरकारी उपक्रमांच्या दीर्घकालीन करार विवादांचे निराकरण करण्यासाठी कोणती योजणा लाँच केली आहे?
उत्तर - विवाद से विश्वास 2.0
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे ‘उन्मेषा’ आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव आणि ‘उत्कर्ष’ लोक आणि आदिवासी कला सादरीकरण महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - द्रोपती मूर्मु
Q.5) NHAI ने राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांसाठी नुकतेच कोणते मोबाईल अँप लॉन्च केले आहे?
उत्तर - ‘राजमार्गयात्रा’
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) ने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राजस्थान सरकारला किती कोटी रुपये मंजूर केले?
उत्तर - 1974 कोटी
S&P ग्लोबलच्या अहवालानुसार भारत आर्थिक वर्ष 2024 ते 2031 पर्यंत दर वर्षी सरासरी किती दराने वाढेल?
उत्तर - 6.7%
या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील ब्रिक्स शिखर परिषदेत भारताकडून कोण सहभागी होणार आहेत?
उत्तर - पंतप्रधान मोदी
जागतिक क्रमवारीत ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू म्हणून कोणी मागे टाकले आहे?
उत्तर - डी. गुकेशने

👍6
ग्रामसेवक_प्रश्नपत्रिका_PSI_BABA.pdf
3 MB
♦️👉 ग्रामसेवक प्रश्नपत्रिका
♦️👉चार जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका एकाच फाईल मध्ये दिलेले आहेत
♦️👉ANSWER KEY सुद्धा सोबत दिलेली आहे
♦️👉तुम्ही पण सोडवा आणि इतरांना पण शेअर करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
♦️👉चार जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका एकाच फाईल मध्ये दिलेले आहेत
♦️👉ANSWER KEY सुद्धा सोबत दिलेली आहे
♦️👉तुम्ही पण सोडवा आणि इतरांना पण शेअर करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2👏1
🔸शासकीय वाहन चालकांना देण्यात येणाऱ्या अतिकालिक भत्त्यामध्ये वाढ.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
7488.pdf
1.4 MB
↪️ जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
राज्यसेवा 2024 मध्ये 550+ जागा येण्याची शक्यता
राज्यसेवा 2024 ची जाहिरात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात येईल.
पूर्व परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये असेल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
राज्यसेवा 2024 ची जाहिरात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात येईल.
पूर्व परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये असेल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
🏆2
🔷 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 जाहिरात.
01) PSI :- 374
02) STI :- 159
03) ASO :- 70
04) SR :- 49
05) Clerk :- 7034 + 48–14—33 = 7035
06) Tax asst :- 468
07) Excise:- 05
08) Technical asst :- 01
09) Industrial:- 00
10) AMVI :- 00
👉 Total जागा :- 8169+48–14—33 = 8170
गट ब मुख्य परीक्षा :- 2 सप्टेंबर 2023
गट क मुख्य परीक्षा :- 9 सप्टेंबर 2023
👉 आजच्या शुद्धीपत्रकानुसार Clerk च्या 33 जागा कमी झाल्या. आहेत. याअगोदर 14 कमी झाल्या होत्या.
👉 Clerk 7082—14—33 = 7035