ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️ द इन्फिनिटी अकॅडमी ❇️

🔆 सामान्य ज्ञान - प्रश्न उत्तरे 🔆

◆ रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- स्वामी विवेकानंद

◆ आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
     उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

◆ प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

◆ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर----------महात्मा फुले

◆ दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
    उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

◆ इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?           
    उत्तर----------- न्या. रानडे

◆ मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

◆ निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

◆ महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
    उत्तर ------------- लोकमान्य टिळक

◆ आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------- पंडिता रमाबाई

◆ हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
    उत्तर-------------- महात्मा गांधी

◆ भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

◆ गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर -------------- विनोबा भावे

◆ सेवासदन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- रमाबाई रानडे

◆ एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
    कोणी लिहला?
    उत्तर-------------- न्या. रानडे

◆ परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर------------- दादोबा पांडुरंग

◆ दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

◆ सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- ग. वा. जोशी

◆ शतपत्रे कोणी लिहली?
    उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
                               (लोकहितवादी)

◆ ग्रामगीता कोणी लिहली?
    उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

◆ सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
    उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले


◆ एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
    उत्तर --------------  एकूण 108 होती

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑 भरतीसाठी आलेले तरुण स्टेरॉइडच्या विळख्यात...

👉ओव्हरडोसमुळे तरूण बेशुद्ध.


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
कोणत्याही शाखेतील पदवीधर परीक्षा देऊ शकेल अशा परीक्षा.

1. नगरपरिषद भरती : कर निर्धारक
2. जिल्हा परिषद भरती : आरोग्य सेवक
3. आरोग्य भरती (लिपिक आणि इतर)
4. जिल्हा परिषद : कंत्राटी ग्रामसेवक,
5. पुरवठा निरीक्षक
6. तलाठी भरती
7. Combine 30 एप्रिल...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
5_6233202460916188534.pdf
21.4 MB
🛑संयुक्त तांत्रिक पूर्व परीक्षा (अभियांत्रिकी सेवा + वन सेवा + कृषी सेवा) मराठी विषयाचे PYQ एकाच FILE मध्ये उपलब्ध करून दिले आहेत.

♻️मराठी विषयासाठी जास्त FILES पेक्षा एकच परिपूर्ण FILE आहे नक्कीच PRINT घेऊन अभ्यास सुरू करा .

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
👍1
❇️ सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच ❇️


Q1. बीटन कप कशाशी संबंधित आहे?

(a) बॅडमिंटन

(b) कबड्डी

(c) पोलो

(d) हॉकी✅

Q2. राज्य मानवी हक्क आयोग वार्षिक अहवाल कोणाला सादर करतो?

(a) राज्य सरकार✅

(b) राज्यपाल

(c) भारताचे राष्ट्रपती

(d) राज्य विधानमंडळ

Q3. कॉफीमध्ये वापरल्या जाणार्‍या सर्वात सामान्य भेसळीचे नाव सांगा.

(a) चिकोरी

(b) चिंच

(c) खजुराच्या बियांची पावडर

(d) वरील सर्व✅

Q4. खालीलपैकी कोणाला ‘लिटल कॉर्पोरल’ म्हणून ओळखले जात असे?

(a) बिस्मार्क

(b) ॲडॉल्फ हिटलर

(c) नेपोलियन बोनापार्ट✅

(d) लॉर्ड कर्झन

Q5. शुद्ध तुपातील वनस्पती भेसळ शोधण्यासाठी खालीलपैकी कोणते आम्ल वापरले जाते?

(a) संहत सल्फ्यूरिक आम्ल

(b) असंहत सल्फ्यूरिक आम्ल

(c) संहत हायड्रोक्लोरिक आम्ल✅

(d) असंहत हायड्रोक्लोरिक आम्ल

Q6. भारताच्या पहिल्या उपराष्ट्रपतींचे नाव सांगा ज्यांना भारतरत्न देण्यात आला आहे.

(a) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन✅

(b) ग्यानी झैल सिंग

(c) डॉ. राजेंद्र प्रसाद

(d) एपीजे अब्दुल कलाम

Q7. खालीलपैकी कोणते खरीप पीक आहे?

(a) तंबाखू

(b) बार्ली

(c) बटाटा

(d) मका✅

Q8. खालीलपैकी कोणता अधिकार हा राजकीय अधिकार नाही?

(a) मालमत्तेचा हक्क✅

(b) मतदानाचा अधिकार

(c) सरकारवर टीका करण्याचा अधिकार

(d) याचिका दाखल करण्याचा अधिकार

Q9. खालीलपैकी कोणते संयुग्मित प्रथिन नाही?

(a) ग्लायकोप्रोटीन्स

(b) स्क्लेरोप्रोटीन्स✅

(c) फॉस्फोप्रोटीन्स

(d) हिमोग्लोबिन

Q10. बालकामगार (प्रतिबंध आणि नियमन) अधिनियम, 1986 च्या तरतुदींनुसार, एक मूल अशी व्यक्ती आहे ज्याने _ पूर्ण केले नाही.

(a) 16 वर्षे वय

(b) 18 वर्षे वय

(c) 14 वर्षे वय✅

(d) 21 वर्षे वय


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔴 समानार्थी शब्द 🔴

● निफड - गरज, जरूरी, लकडा
 
● निका - चांगला, पवित्र, योग्य, शुद्ध
 
● निमंत्रण - अवतण, आमंत्रण, बोलावण
 
● पंगत - भोजन, रांग, ओळ
 
● पत्नी - भार्या, बायको, अर्धांगी, अस्तुरी
 
● पान - पर्ण, पत्र, दल
 
● परंपरा - प्रथा, पद्धत, चाल, रीत
 
● प्रभात - उषा, पहाट, प्रात:काल
 
● पाठ - नियम, धडा, पुन्हा-पुन्हा म्हणने, पार्श्वभाग
 
● पार्वती - उमा, दुर्गा, गौरी, भवानी
 
● पुष्प - कुसुम, सुमन, फूल
 
● पिता - जनक, तीर्थरुप, बाप, वडील
 
● प्रताप - शौर्य, बहादुरी, पराक्रम, सामर्थ्य
 
● पुरुष - मर्द, नर, मनुष्य
 
● पाखरू - पक्षी, खग, द्विज, विहंग
 
● पुरातन - जुनाट, प्राचीन, पूर्वीचा
 
● प्रख्यात - ख्यातनाम, प्रसिद्ध, नामांकित
 
● पाय - चरण, पाऊल, पद
 
● पोपट - शुक, रावा, राघू, कीर
 
● प्रौढ - प्रगल्भ, घीट, शहाणा
 
● प्रवाह - पाझर, धार, प्रस्त्रव
 
● फाकडा - माणीदार, हुशार, ऐटबाज, रुबाबदार
 
● फट - चीर, खाच, भेग
 
● फोड - सूज, फुगलेला भाग, फुगारा
 
● फरक - अंतर, भेद

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️ अलंकारिक शब्द ⭕️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️ अलंकारिक शब्द ⭕️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
⭕️ अलंकारिक शब्द ⭕️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन @mpsc_marathi_vyakran
202212121256011207.....pdf
229.8 KB
#GR
⭕️♦️⚠️आज 118 ASO च प्रोमोशन कक्ष अधिकारी (SO) म्हूणन झाले आहे..

👉 2023 साठी
#ASO च्या जागा रिक्त..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
TA TO STI PROMOTION ORDER B-895 DT.02.12.2022.pdf
6.7 MB
Emailing TA TO STI PROMOTION ORDER B-895 DT.02.12.2022.


👉 Tax assistant To
#STI PROMOTION -319
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● एकमत x दुमत

● उदय x अस्त

● आशीर्वाद x शाप

● अधिक x उणे

● धूर्त x भोळा

● अनुयायी x पुढारी

● दोषी x निर्दोषी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन
@mpsc_marathi_vyakran
5_6336974222316798370.pdf
69 MB
🔴 संपूर्ण राज्यव्यवस्था हस्तलिखित नोट्स(Total pages-450)

📌compressed file.

By-समाधान कोकाटे सर


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏆 जॉईन
@mpsc_marathi_vyakran
#police भरती प्रेसनोट.

⭕️♦️⚠️ पोलीस भरती - २०२१ च्या संकेतस्थळावर तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🌐 *महाराष्ट्रातील महानगरपालिका*

🎯 *कोकण प्रशासकीय विभाग*

1. बृहन्मुंबई महानगरपालिका
2. ठाणे महानगरपालिका
3. कल्याण - डोंबिवली महानगरपालिका
4. मीरा - भाईंदर महानगरपालिका
5. भिवंडी - निजामपूर महानगर पालिका
6. नवी मुंबई महानगर पालिका
7. उल्हास नगर महानगरपालिका
8. पनवेल महानगरपालिका
9.वसई - विरार महानगरपालिका

🎯 *पुणे प्रशासकीय विभाग*

1. पुणे महानगरपालिका
2. पिंपरी - चिंचवड महानगरपालिका
3. सोलापूर महानगरपालिका
4. कोल्हापूर महानगरपालिका
5. सांगली - मिरज - कुपवाडा महानगरपालिका

🎯 *नाशिक प्रशासकीय विभाग*

1. नाशिक महानगरपालिका
2. मालेगाव महानगरपालिका
3. अहमदनगर महानगरपालिका
4. धुळे महानगरपालिका
5. जळगाव महानगरपालिका

🎯 *औरंगाबाद प्रशासकीय विभाग*

1. औरंगाबाद महानगरपालिका
2. परभणी महानगरपालिका
3. लातूर महानगरपालिका
4. नांदेड - वाघाळा महानगरपालिका

🎯 *अमरावती प्रशासकीय विभाग*

1. अमरावती
2. अकोला

🎯 *नागपूर प्रशासकीय विभागात*
1. नागपूर
2. चंद्रपूर
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
🌐 *IDIOMS AND PHRASES*

🎯 A snake in the grass - A lurking foe/ a hidden enemy (लपलेला शत्रू)

🎯 A left handed compliment an unlucky piece of flattery (कुचेष्टायुक्त प्रशंसा)

🎯 A bad egg - A bad person (at ), a worthless fellow (नालायक व्यक्ती)

🎯 A baker's dozen - Thirteen (तेरा)

🎯 A bed of roses - A state of luxury ( आरामाची गोष्ट)

🎯 A bed of thorns - Full of sorrows and sufferings ( मोठे संकट)

🎯 A big wig - A man of importance (मोठी व्यक्ती)

🎯 A bird in hand - A thing that is in actual possession (प्रत्येक हातातील गोष्ट)

🎯 A bird of passage - A migratory bird (भटकणारा प्राणी)

🎯 A bitter pill to swallow - A hard fact to face (सहन करण्यास अवघड अशी गोष्ट)

🎯 A blue moon - A moment that takes place very rarely
(कपिलाषष्ठीचा योग)

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
⭕️♦️⚠️ #Excise department #constable ची भरती लवकरच होणार आहे...

♦️ मागील झालेल्या भरती मध्ये.. 👇

👉120 मार्क च पेपर..
👉 80 मार्क्स ग्राउंड..

♦️120 गुणाची लेखी परीक्षा ची गुण विभागणी.

मराठी 30
इंग्लिश 30
GK 30
Math reasoning 30

👉 मैदानी चाचणी 80 गुण..🏃‍♂️🏃‍♂️

लांब उडी,गोळा फेक, पुलअप्स,1.5 km धावणे,100m धावणे
(5 event प्रत्येकी 16 गुण)

👉लवकरच जाहिरात येणार आहे..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️ रणजी क्रिकेट चा थरार आजपासून..

👉 तीन वर्ष्यानंतर पुह्ना एकदा पूर्ण स्वरूपाची स्पर्धा..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️♦️⚠️सात महिन्यात 'MPSC' चा अभ्यास कसा करणार?

👉 नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्यास विरोध..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1