ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
54) भक्ती आंदोलन चे नेते कोण होते
Anonymous Quiz
33%
रामानंद
31%
विवेकानंद
22%
जयदेव
14%
नामदेव
😁5🥰1👏1
60) कोणत्या ग्रंथ मध्ये काश्मीर राजा बद्दल विस्तृत माहिती दिली आहे
Anonymous Quiz
44%
राज तरंगिनी
25%
दीपवन्स
27%
विनय पिटक
5%
यापैकी नाही
😁3🥰2👍1🔥1
75) कुतूबुद्दिन एबक याने कोणत्या घराणे च स्थापना केली
Anonymous Quiz
46%
गुलाम वंश
39%
मुघल
13%
शुंग
2%
चेरा
👏3👍1
205) स्वतंत्र भारताचे पहिले रक्षामंत्री कोण होते
Anonymous Quiz
19%
सी राजगोपालाचारी
32%
बलदेव सिंग
14%
जगजीवन राम
35%
सरदार वल्लभभाई पटेल
🥰2😁2
🔘महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?
Anonymous Quiz
15%
तापी
62%
वैनगंगा
15%
नर्मदा
7%
कृष्णा
👍1
♦️परीक्षा शुल्क बाबतीत. 🔥✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
🥰2
♦️सहकार भरती परीक्षा प्रसिद्धीपत्रक..

👉 परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा राहील..

👉 परीक्षा 14 ऑगस्ट आणी 16 ऑगस्ट 2023 रोजी असेल...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍1
🚨10 August Update🚨

📌 येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी इंग्रजी व्याकरण विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे आणि तयारीचा रोडमॅप...
https://telegram.me/mega_zp_bharti/13572

📌 महत्त्वाचे घाट...  उत्तरेकडून दक्षिणेकडे
https://telegram.me/mega_zp_bharti/13589

📌 भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत
https://telegram.me/mega_zp_bharti/13613

📌 महत्वाच्या नेमणूका
https://telegram.me/mega_zp_bharti/13614

📌 पठाराची स्थानिक नावे:
https://telegram.me/mega_zp_bharti/13619

📌 भारतीय नोटावरील प्रतिमा
https://telegram.me/mega_zp_bharti/1362

📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.
https://telegram.me/mega_zp_bharti/13623

📌 चालू घडामोडी :- 09 ऑगस्ट 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/13636

📌 आजच्या वनरक्षक दुपारच्या shift मधील प्रश्न
https://telegram.me/mega_zp_bharti/13640

📌 कृषी सेवक अभ्यासक्रम :-
https://telegram.me/mega_zp_bharti/13641
👍3🔥1
♦️तलाठी भरती 2023

👉 Exam City आणि परीक्षेच्या तारखेची माहिती तुमच्या इमेलवर उपलब्ध होईल.

👉 हॉलतिकीट तीन दिवस अगोदर वेबसाइटवर उपलब्ध होईल..🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
5_6244249215585749375.pdf
4.8 MB
✅🌟♦️मुंबई पोलीस ची सुधारीत निवड यादी आली..

👉 21 ऑगस्ट 2023 पासुन कागदपत्र पडताळणी सुरू होत आहे..🔥

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍1
⭕️♦️⚠️ पदभरतीसाठी एकच शुल्क आकारणार...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️तलाठी पदासाठी तीन सत्रांत परीक्षा!

👉 सोमवारी प्रशिक्षण देणार : १९ तारखांना होणार लेखी परीक्षा...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1
⭕️♦️⚠️पनवेल महानगरपालिका जाहिरात..

👉 पदभरती जाहिरात शुद्धपत्रक -२

👉 EWS प्रवर्गातील उमेदवारांनी NCL ऐवजी EWS प्रमाणपत्रच upload करावे.

👉 पदवी / पदविका पास झाल्याचा कोणताही पुरावा कागदपत्र upload केले तरी चालेल.

👉 अर्ज स्विकारण्याची अंतिम सुधारित दिनांक ३१.८.२०२३ पर्यंत असेल.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
⭕️♦️⚠️निवडणूक आयुक्त निवड समिती विधेयक..

✍️ समितीमध्ये
अध्यक्ष : पंतप्रधान
सदस्य :
👉1. विरोधी पक्षनेता लोकसभा.
👉 2. पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित एक कॅबिनेट मंत्री.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
लालसिंधी ही कशाची जात आहे?
Anonymous Quiz
58%
गाय
26%
मेंढी
11%
शेळी
4%
यापैकी नाही
👍1
सर्वोत्तम मृदा बंधन यांच्या द्वारे करण्यात येते.
Anonymous Quiz
16%
शेवाळ
35%
गवत
30%
मुलकवक
18%
भातशेती
👍1