🚨समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही महत्वाचे पॉईंट
👉1828 ब्राह्मो समाज — राजाराम मोहन रॉय
👉1865 आदी ब्राह्मो समाज -- देवेंद्रनाथ टागोर
👉1865 भारतीय ब्राह्मो समाज —केशवचंद्र सेन
👉 1923 तरुण ब्राह्मो समाज —वि.रा.शिंदे
👉1867 प्रार्थना समाज — आत्माराम पांडुरंग तर्खडकर
👉 1875 आर्य समाज —स्वामी दयानंद सरस्वती
👉 1918 आर्य समाज शाखा कोल्हापूर —शाहू महाराज
👉1889 आर्य महिला समाज —पंडिता रमाबाई
👉 1873 सत्यशोधक समाज —महात्मा फुले
👉 1911 सत्यशोधक समाज कोल्हापूर —शाहू महाराज
👉 1872 सार्वजनिक समाज —आनंदमोहन बोस
👉1880नवविधान समाज — केशवचंद्र सेन
👉1905 भारत सेवक समाज--- गोपाळ कृष्ण गोखले
👉 1955 भारत कृषक समाज —पंजाबराव देशमुख
👉1884 डेक्कन एजुकेशन सोसायटी —आगरकर,टिळक,चिपळूणकर
👉1893 डेक्कन सभा — न्या.म.गो.रानडे
👉1916 डेक्कन रयत शिक्षण संस्था _शाहू महाराज
👉1919 रयत शिक्षण संस्था —कर्मवीर भाऊराव पाटील
👉1932 श्री शिवाजी शिक्षण संस्था —पंजाबराव देशमुख
👉1844 मनवधर्म सभा —दादोबा पांडुरंग तर्खडकर
👉1849 परमहंस सभा —दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
👉1848 ज्ञानप्रसारक सभा —— दादोबा पांडुरंग
👉 1884 मद्रास महाजन सभा —पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
👉1915हिंदू महासभा — मदन मोहन मलविय
👉वृद्धांसाठी संगत सभा — वि.रा.शिंदे
👉 वकतरीत्वा उत्तेजक सभा —न्या.म.गो.रानडे
👉1870 सार्वजनिक सभा — ग.वा.जोशी
👉1838 ग्रँट मेडिकल कॉलेज —जगन्नाथ शंकर सेठ
👉1852 ग्रँट मेडिकल सोसायटी —भाऊ दाजी लाड
👉 1784 बंगाल असियाटीक सोसायटी —विलीयम जोन्स
👉 1789असियाटीक सोसायटी —विलीयम जोन्स
👉 1822बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी — जगन्नाथ शंकर सेठ
👉 1862 सायटीन्फिक सोसायटी — 1सर सय्यद अहमद खान
👉1863 मोहमदम लिटररी सोसायटी — नवाब अब्दुल लतीफ
👉1864 ट्रॅन्स्लेशन सोसायटी — सर सय्यद अहमद खान
👉1865 लंडन इंडियन सोसायटी — दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
👉1875 थेओसोफिकॅल सोसायटी —मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
👉1901मराठा एजुकेशन सोसायटी — शाहू महाराज
👉1905इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —श्यामजी कृष्ण वर्मा
👉 1945 पीपल्स एजुकेशन सोसायटी बाबासाहेब आंबेडकर
👉 1906 किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी — शाहू महाराज
👉1910 निष्काम कर्ममठ — महर्षी धो.के.कर्वे
👉 निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे
👉 हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले
👉महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील
👉हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय
👉 महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले
👉1923 अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — वि.रा.शिंदे
👉1921पवनार आश्रम (वर्धा) — विनोबा भावे
👉1899 अनाथ बालिका आश्रम —महर्षि धो.के.कर्वे
👉 विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले
👉1901> विक्टोरीया मराठा बोर्डींग — शाहू महाराज
👉1910> सेवा समिती — हृदयनाथ कुंझर
👉सेवा सदन — वि.रा.शिंदे
👉 पूना सेवा सदन — रमाबाई रानडे
👉1889 > शारदा सदन मुंबई —पंडिता रमाबाई
👉1898 >मुक्ती सदन केडगाव — पंडिता रमाबाई
👉 कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई
👉केसरी — लोकमन्या टिळक
👉महारष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख
👉 महारष्ट्र धर्म — विनोबा भावे
👉अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —पंजाबराव देशमुख
👉पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी
👉नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर
👉 पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह — एस.एम.जोशी
👉1874 > कुसाबाई शी पुनार्वीवाह केला —विष्णू शास्त्री पंडित
👉1893 गोदुबाई शी पुनार्वीवाह केला —महर्षी धो.के.कर्वे
👉स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला — रा.गो.भांडारकर
👉1893विधवा विवाह उत्तेजक मंडळी —महर्षी धो.के.कर्वे
👉 1865 पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी —न्या.म.गो.रानडे
👉 विधवा विवाह पुस्तक —विष्णू शास्त्री पंडित
👉1917 विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता — शाहू महाराज
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023

👍8
🚨भारतीय घटनेतील प्रमुख कलमे 🚨
भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघना नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.
कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती
कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
कलम १४. - कायद्यापुढे समानता
कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा
कलम १८. - पदव्या संबंधी
कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.
कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना
कलम ४४. - समान नागरी कायदा
कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण
कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग
कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे
कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता
कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही
कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार
कलम ७६. - भारताचा महान्यायवादी
कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
कलम ७९ - संसद
कलम ८० - राज्यसभा
कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील
कलम ८१. - लोकसभा
कलम ८५. - संसदेचे अधिवेशन
कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या
कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक
कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
कलम १२४. - सर्वोच न्यायालय
कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक
कलम १५३. - राज्यपालाची निवड
कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
कलम १५७. - राज्यपालाची पात्रता
कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)
कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
कलम १७०. - विधानसभा
कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक
कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
कलम २१४. - उच्च न्यायालय
कलम २३३. - जिल्हा न्यायालय
कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार
कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी
कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार
कलम २८०. - वित्तआयोग
कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा
कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग
कलम ३२४. - निवडणूक आयोग
कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा
कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती
कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी
कलम ३५६. - राज्य आणीबाणी
कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी
कलम ३६८. - घटनादुरुस्ती
कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे
कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा

👍12👎1
ब्रायोफाइटा.... या बाबतीत टेरिडोफायटा पेक्षा वेगळे असतात.
Anonymous Quiz
16%
वाहिनीयुक्त
33%
बीजे
44%
बिगर वाहीनीयुक्त
8%
बिजूकधारी
🔰ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या क्रमवारीत अदानी ग्रुपचे चेअरमन लुई व्हिटॉन चेअरमन बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकत कितव्या क्रमांकाचे पोहचले आहेत ?
Anonymous Quiz
16%
दुसऱ्या
54%
तीसऱ्या
26%
चौथ्या
4%
पाचव्या
👍1👎1
महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ?
Anonymous Quiz
18%
65%
36%
69%
40%
75%
6%
81%
🥰1
♦️ Bridge Course Result.
**निकाल D.ed च्या बाजूने SC ने दिला आहे.
या निकालानुसार 1 ली ते 5 वी साठी फक्त D.ed ( CTET paper 1 ) पात्र असतील** .
1ली ते 5वी साठी B.ed पात्र नसेल.
- forwarded.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti

👍1👏1
♦️ पुरवठा निरीक्षक 323 पदांची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे..
👉 #IBPS परीक्षा घेणार आहे.
👉 #syllabus 2018 नुसार. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👉 #IBPS परीक्षा घेणार आहे.
👉 #syllabus 2018 नुसार. 🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
❇️ चालू घडामोडी :- 10 ऑगस्ट 2023 ❇️
◆ 2022-23 या आर्थिक वर्षात, बिहार, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू ही प्रधानमंत्री जन धन योजनेचा लाभ घेणारी राज्ये आहेत.
◆ राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी “इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना 2023” लाँच केली आहे.
◆ पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या शिफारशीवरून संसद बरखास्त केली.
◆ जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला आता चलनवाढीचा सामना करावा लागत आहे.
◆ SBI Life च्या MD आणि CEO म्हणून अमित झिंगरान यांच्या नियुक्तीला IRDAI ची मान्यता मिळाली.
◆ भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आर्थिक वर्ष 2024 चे तिसरे आर्थिक धोरण जाहीर करणार आहेत.
◆ ISB ने ज्ञान भागीदारी सुरू करण्यासाठी गोव्यासोबत सामंजस्य करार केला.
◆ इंटरनेट रेझिलिन्स इंडेक्समध्ये भारताने दक्षिण आशिया क्षेत्रात सहावे स्थान मिळवले आहे.
◆ हर घर जल प्रमाणित जिल्ह्यांमध्ये जेजेएम अंमलबजावणीत श्रीनगर अव्वल आहे.
◆ NewSpace India Limited ने GSAT-24 सुरू करण्यासाठी टाटा प्लेसोबत भागीदारी केली.
◆ रशिया 11 ऑगस्ट रोजी आपले पहिले चंद्र लँडिंग स्पेसक्राफ्ट, लुना-25 प्रक्षेपित करणार आहे.
◆ जागतिक सिंह दिन दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
◆ राजौरी चिकरी वुड क्राफ्टला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्रदान करण्यात आले आहेत.

👍6
Talathi Bharti Question Paper (02.07.19 Shift 1).pdf
227.7 KB
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
2019 मध्ये तलाठी भरतीचा झालेला पेपर ऑनलाईन. सर्वांनी हा पेपर सोडवावा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
2019 मध्ये तलाठी भरतीचा झालेला पेपर ऑनलाईन. सर्वांनी हा पेपर सोडवावा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
5_6246771808792480510.PDF
1 MB
संभाजी नगर माहिती.. जिल्यावार प्रश्न विचारणाऱ्या परीक्षेस उपयुक्त तसेच मुलाखतीसाठी उपयुक्त 👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_zp_bharti
👍2
🔸पनवेल महानगरपालिका भरती - २०२३ अर्ज करण्यास मुदतवाढ
▪️ Link 👇👇
🌐https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
🗓 Last Date 👉 31/08/2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
▪️ Link 👇👇
🌐https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html
🗓 Last Date 👉 31/08/2023
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
🔸जिल्हा परिषद.
☎️ Helpline no 👇👇
1800 223 366/ 1800 103 4566
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
☎️ Helpline no 👇👇
1800 223 366/ 1800 103 4566
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍3
Ph_D_२०२३_प्रवेश_पात्रता_परीक्षा_अभ्यासक्रमाबाबत_सूचना_.pdf
550 KB
🔸महाज्योती
▪️Ph.-D-२०२३-प्रवेश-पात्रता-परीक्षा-अभ्यासक्रमाबाबत-सूचना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
▪️Ph.-D-२०२३-प्रवेश-पात्रता-परीक्षा-अभ्यासक्रमाबाबत-सूचना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti