ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Syllabus 2023 Agri Asst.pdf
65.8 KB
♦️कृषिसेवक अभ्यासक्रम..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍1
♦️कृषी सेवक शैक्षणिक पात्रता..

👉 पगार प्रतिमाह - 16 हजार..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे ?
Anonymous Quiz
8%
गंगा
21%
गोदावरी
59%
सुवर्णरेखा
12%
नर्मदा
👍2🔥1🥰1
भारतामध्ये जलविद्युत ऊर्जा विकासाची सुरुवात म्हणून,.............. जवळ एक लघु जलविद्युत प्रकल्पाची (130kW) उभारणी करण्यात आली होती.
Anonymous Quiz
34%
दार्जीलिंग (पश्चिम बंगाल) 1887
28%
रावतभाट (राजस्थान) 1896
32%
काक्रापारा (गुजरात ) 1809
6%
नारोरा (उत्तरप्रदेश) 1939
👍1
महाराष्ट्रातील कुंभोज लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
16%
सोलापूर
30%
नागपूर
43%
कोल्हापूर
12%
बीड
#नगर रचना विभागामध्ये शिपाई पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍1🥰1
♦️एका जाहिरातीतील सर्व पदांसाठी आता एकच शुल्क...

👉सरळसेवा भरतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
👍2
🔸 ब्रिटिशकालीन कायदे होणार इतिहास जमा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @nagar_parishad
सर्वप्रथम भारतासाठी नियोजनाची संकल्पना.............. यांनी मांडली.
Anonymous Quiz
28%
सरदार वल्लभभाई पटेल
32%
बी .एन. राव
14%
महात्मा गांधी
26%
एम. विश्वेश्वरय्या
🥰2🤯2😁1
भारतीय स्थूल देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचे योगदान......... टक्के आहे.
Anonymous Quiz
16%
27%
31%
38%
43%
52%
10%
62%
भारत सरकारने .......... मध्ये फेरा कायदा रद्द केला.
Anonymous Quiz
11%
1964
32%
1970
48%
1973
9%
1984
🥰2
5_6249016667939015456.pdf
466.5 KB
🛑 नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत संचालक व विभागीय सह संचालक यांच्या कार्यालयातील शिपाई (गट-ड) १२५ पदांची भरती 🔥🔥

♦️एकूण जागा - विभागीय सह संचालक कार्यालयं निहाय

🔺 Exam pattern

(वेळेला केळ आणि वनवासाला सीताफळ)
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
♦️स्वातंत्र्यादिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणासाठी मंत्र्याची यादी जाहीर.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
20%
वैनगंगा
54%
पैंगनगा
15%
वर्धा
12%
इंद्रावती
😁2👍1
भारताचा पहिला लोहमार्ग ...........सुरू झाला.
Anonymous Quiz
13%
1863
22%
1865
58%
1853
7%
1858
👍3
सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या साली करण्यात आली?
Anonymous Quiz
12%
1922
31%
1924
23%
1925
33%
1927
👍1
5_6249016667939015456.pdf
466.5 KB
♦️ नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत..

👉  शिपाई (गट-ड) १२५ पदे संपुर्ण जाहिरात..
🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍2
❇️ महाराष्ट्रातील पंचायतराज ❇️

👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
- स्थानिक स्वराज्य संस्था

◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
- 2 ऑक्टोबर 1953

◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
- 16 जानेवारी 1957

◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
- वसंतराव नाईक समिती

◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
- 27 जून 1960

◆ वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
- महसूल मंत्री

◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
- 226

◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
- जिल्हा परिषद

◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
- तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
- 1 मे 1962

◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
- 7 ते 17

◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
- जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
- 5 वर्षे

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
- पहिल्या सभेपासून

◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
- तहसीलदार

◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
- विभागीय आयुक्त

◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- सरपंच

◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- पंचायत समिती सभापती

◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
- दोन तृतीयांश (2/3)

◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
- तीन चतुर्थांश (3/4)

◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- पंचायत समिती सभापती

◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- संबंधित विषय समिती सभापती

◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- विभागीय आयुक्त

◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
- ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
- जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
- जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
- ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
- शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
- विस्तार अधिकारी

◆ गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
- ग्रामविकास खाते

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
- जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
- जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
- दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
- स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
- वसंतराव नाईक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍10