ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
PSI स्वतंत्र परीक्षा हवी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
202212151126295325 (1).pdf
545.7 KB
🛑सोलापूर महानगरपालिका..

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 केस #Update

मा.MAT कोर्टाने, High court कडून MAT ला परत पाठवलेल्या दोन्ही मूळ याचिका सविस्तरपणे दोन्ही बाजूकडून ऐकून घेतल्या. सगळे संदर्भ लिहून घेतले. सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण मी त्या विषयातील तज्ञ नाहीं आहे आणि Expert चा निर्णय
मी बदलू शकत नाहीं असे नमूद केले. एमपीएससी कडून चूक झाली असेल किंवा झाली नसेल तरी सुद्धा Expert मधे सुद्धा मत प्रवाह असू शकतो त्यांनी तो निर्णय majority ने घेतला आहे. माझे अधिकार मा. High Court पेक्षा कमी आहेत. एक्सपर्ट ला पुन्हा एकदा Supreme ची उपमा मा.MAT कडून देण्यात आली आहे,त्यामुळं मी अंतिम आदेश देऊ शकत नाहीं.म्हणुन 2 याचिका आज MAT ने Dismiss केल्या आहेत.
- याचिकाकर्ते

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔴 पोलीस भरती 2022 फॉर्म भरण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक..

👉 आज शेवटचा दिवस..

👉 Website :
https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6436.pdf
1.3 MB
⭕️♦️⚠️MPSC गट क पूर्व परीक्षा 2022 साठी..

👉 लिपिक जागा वाढ..

👉 मराठी 599,इंग्रजी 41 = 640 🔥

👉 Total जाहिरात : 1136 पदासाठी

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
5_6113832645311859135 (1).pdf
697.4 KB
तलाठी भरती अपडेट..

महसूल विभागातील गट-अ गट-ब तसेच गट-क संवर्गातील तलाठी पदे भरण्यास शासनाची मान्यता.

एकूण ४१२२ तलाठी पदांची भरती एकाच टप्प्यात घेण्यास मान्यता, यासाठी सबंधित महसूली विभागाच्या उपायुक्तांना, विभागीय समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. कंपनी सिलेक्ट करून परीक्षा जानेवारी-२०२३ च्या अखेर पर्यंत होण्याची शक्यता.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ   ⎙ㅤ  ⌲      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ    ˢᵃᵛᵉ  ˢʰᵃʳᵉ   ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
👍2
🛑 जगातील शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर्स 🛑

📊 टॉप ५०० यादी (नोव्हेंबर २०२०)

👨‍💻 ०१) फुगाकु : जपान
👨‍💻 ०२) समिट : अमेरिका
👨‍💻 ०३) सिएरा : अमेरिका
👨‍💻 ०४) सनवे तैहुलाईट : चीन
👨‍💻 ०५) सेलेन : अमेरिका
👨‍💻 ०६) तियान्हे २ ए : चीन
👨‍💻 ०७) जुवेल्स बूस्टर : जर्मनी
👨‍💻 ०८) एच पी सी ५ : इटली
👨‍💻 ०९) फ्रोंटेरा : अमेरिका
👨‍💻 १०) दम्माम ७ : सौदी अरेबिया

🇮🇳 भारतातील शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर्स

👨‍💻 ६२) परम सिध्दी
👨‍💻 ७७) प्रत्यूष
👨‍💻 १४४) मिहीर
https://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

🔸मध्यवर्तीऊस संशोधनकेंद्र----------पाडेगाव(सातारा)
🔸गवत संशोधन केंद्र-------------पालघर
🔸नारळ संशोधन केंद्र----------भाट्य (रत्नागिरी)
🔸सुपारी संशोधन केंद्र-------------श्रीवर्धन (रायगड)
🔸काजू संशोधन केंद्र--------वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
🔸केळी संशोधन केंद्र---------यावल )
🔸हळद संशोधन केंद्र-------------दिग्रज (सांगली)

https://t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
👍1
4,122+ पदांची तलाठी भरती करण्यास राज्य शासनाने प्राथमिक मान्यता दिली आहे . सर्वांनी तैयारीला लागा व पुढील माहितीसाठी आपल्या पेजला करून ठेवा.

🔴 t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴
t.me/+l5H5zcpD0Eg1YjE1
🔴 पोलीस भरती 2022 फॉर्म भरण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक..

👉 आज रात्री 12 वाजता फॉर्म भरण्याची साईट बंद होईल..

👉 Website :
https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🔷 जॉईन - @mega_police_bharti
Police Bharti Paper - 50.pdf
721.6 KB
पोलीस भरती सराव पेपर आणि
Ans key

👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ....

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - 
@mega_police_bharti
❇️ शासनाच्या महत्वाच्या योजना ❇️

◆ प्रधानमंत्री जन धन योजना - 28 ऑगस्ट 2014

◆ स्वच्छ भारत मिशन - 2 ऑक्टोबर, 2014

◆ मिशन इंद्रधनुष्य - 25 डिसेंबर 2014

◆ बाटी बचाओ बेटी पढाओ - 22 जानेवारी 2015

◆ अटल निवृत्तीवेतन योजना - 9 मे 2015

◆ डी.डी. किसान चॅनेल - 26 मे 2015

◆ स्मार्ट सिटी प्रकल्प - 25 जून 2015

◆ प्रधानमंत्री आवास योजना - 25 जून 2015

◆ डिजिटल इंडिया - 1 जुलै 2015

◆ स्टॅन्डस अप इंडिया - 5 एप्रिल, 2016

◆ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना - 1 मे, 2016

◆ आयुष्मान भारत योजना - 23 सप्टेंबर, 2018

◆ सवामित्व योजना - 24 एप्रिल 2020


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
🛑 आगामी पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचे

🛑 काही महत्वाचे सचिव 🛑

✅ पंतप्रधानांचे खाजगी सचिव :- विवेक कुमार

✅ पंतप्रधान मोदींचे सल्लागार :- तरुण कपूर

✅ परराष्ट्र सचिव :- विनय मोहन क्वात्रा

✅ महसूल सचिव :- संजय मल्होत्रा

✅ गृह सचिव :- अजय कुमार भाला

✅ कॅबिनेट सचिव :- राजीव गौबा

✅ संरक्षण सचिव :- अरमाने गिरीधर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
🛑  नद्या व त्यांच्या संगमावर वसलेले ठिकाण

👇 संगमावरील ठिकाण - नद्या

✅ कराड :- कृष्णा व कोयना

✅ श्रीक्षेत्र नृसिंहवाडी:- कृष्णा व पंचगंगा

✅ माहुली :- कृष्णा व वेण्णा

✅ नेवासे :- प्रवरा व मुळा

✅ श्रीक्षेत्र चांगदेव :- तापी व पूर्णा

✅ सिरोंचा :- गोदावरी व प्राणहिता

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
1. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
मांसाहारी:वाघ::शाकाहारी:?

मांजर
मानव
कोल्हा
गाय
उत्तर : गाय

2. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
5 सप्टेंबर:शिक्षक दिन::26 जानेवारी:?

स्वातंत्र्य दिन
युवा दिन
प्रजासत्ताक दिन
बालिका दिन
उत्तर : प्रजासत्ताक दिन

3. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?
18:90::7:?

40
60
35
49
उत्तर : 35

4. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
सोने

हेम
केसरी
रम्य
तर
उत्तर : हेम

5. 'वाढदिवस' या शब्दातील 'वा' या अक्षरापासून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील?

एक
दोन
तीन
चार
उत्तर : चार

6. 'काका, तुम्हीही बसा आमच्याजवळ.' या वाक्यातील क्रियापद ओळखा.

तुम्हीही
काका
बसा
आमच्याजवळ
उत्तर : बसा

7. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

पोलीस
धूसर
मुकुट
टिळा
उत्तर : टिळा

8. 'अष्टपैलू' - या शब्दाचा अर्थ.

आठ कलेत पारंगत
एका कलेत पारंगत
पैलू पाडणारा
सर्व कलांत पारंगत
उत्तर : सर्व कलांत पारंगत

9. खालील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखा.

पाऊल
पिल्लू
घोडा
गाढव
उत्तर : घोडा


10. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.

पिता
भ्राता
देवता
नेता
उत्तर : देवता

11. 'जनक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

जानकी
जननी
जनका
जनकी
उत्तर : जननी

12. अनेकवचणी असलेला शब्द शोधा.

गळा
शाळा
मळा
विळा
उत्तर : शाळा

13. एकवचनी असलेला शब्द शोधा.

तळे
मळे
डोळे
गोळे
उत्तर : तळे

14. 'उंदराला ----- साक्ष' ही म्हण पर्यायांपैकी योग्य शब्दाने पूर्ण करा.

मांजर
कुत्रा
पोपट
कावळा
उत्तर : मांजर

15. जमीनदोस्त होणे- या वाक्यप्रचाराचा अर्थ

प्रगती होणे
पूर्णपणे नष्ट होणे
जमीन हादरणे
मैत्री वाढणे
उत्तर : पूर्णपणे नष्ट होणे

16. 'मित्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

मैत्री
शत्रू
मैत्रीण
सूर्य
उत्तर : शत्रू

17. 'बिनभाड्याचे घर' या अलंकारिक शब्दाचा अर्थ.

शाळा
घराला भाडे नसणे
तुरुंग
मंदिर
उत्तर : तुरुंग

18. शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा.
घोडे बांधण्यासाठी किल्यातील जागा.

तबेला
पागा
गोठा
घोडागृह
उत्तर : पागा

19. शब्द समुहाबद्दल एक शब्द निवडा.
सापाचा खेळ करणारा.

मदारी
जादूगार
दरवेशी
गारुडी
उत्तर : गारुडी

20. खालील शब्दांचे समानार्थी शब्द सांगा.
पाणी

अमृत
दूध
झरा
सलील
उत्तर : सलील


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
👍1
5_6113832645311859135 (1).pdf
697.4 KB
तलाठी भरती अपडेट (15 डिसेंबर 2022)
महसूल विभागातील गट-अ गट-ब तसेच गट-क संवर्गातील तलाठी पदे भरण्यास शासनाची मान्यता.

एकूण ४१२२ तलाठी पदांची भरती एकाच टप्प्यात घेण्यास मान्यता, यासाठी सबंधित महसूली विभागाच्या उपायुक्तांना, विभागीय समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. कंपनी सिलेक्ट करून परीक्षा जानेवारी-२०२३ च्या अखेर पर्यंत होण्याची शक्यता.
👍1
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

जिल्हा निवड समिती तलाठी 66 प्रश्नपत्रिका व महापरीक्षा तलाठी 33 पेपर असे एकूण
 
प्रश्नपत्रिका 99 फकत एक PDF मध्ये ...

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1 प्रश्नपत्रिका 1₹ ला,
ऑफर फकत 2 दिवसासाठी, नंतर 200₹ ला प्रश्नपत्रिका देण्यात येईल

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://rigi.club/courses/ec29twy6gP
https://rigi.club/courses/ec29twy6gP
https://rigi.club/courses/ec29twy6gP
https://rigi.club/courses/ec29twy6gP

काही अडचण असल्यास Whatsapp करा 👇
   
http://wa.me/+917385137752
talathi UPDATED BOOK - Copy.pdf
6.7 MB
🧑‍💻99 तलाठी भरती प्रश्नपत्रिका 𝐏𝐃𝐅  🧑‍💻

🛑एकूण - 99 प्रश्नपत्रिका
🛑10,000+ प्रश्न उत्तरासहित
🛑फक्त ₹99 रुपयामध्ये
👉2011 ते आजपर्यंतचे सर्व पेपर्स
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🎯पेपर्स घेण्यासाठी खालील लिंकवर
क्लिक करा...👇👇👇

https://rigi.club/courses/ec29twy6gP
https://rigi.club/courses/ec29twy6gP
202212151651593805 (1).pdf
1.3 MB
⭕️♦️⚠️कोषागार भरती बाबत...

👉वित्त विभागाच्या अधिपत्याखालील संचालनालय, लेखा व  कोषागारे व स्थानिक निधी विभागातील लिपिक टंकलेखक पदे
#MPSC च्या जाहीराती मध्ये समाविष्ट होतील.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti