ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
♦️ 27 th August 2023 shift 2nd 12:30 to 2:30

♦️Maths : average 1 q
Simplification 1
Profit loss 2 q
Syllogism 2 q
Maths level was difficult today time consuming

♦️GK
GOA population density
Sports Zurich league
Congress established year and members present
Article 32 madhe 3 shabda dilele hote

♦️Marathi :
Synonyms antonyms books spot the error
प्रयोग
समास
पाचोळा वार 1 question

♦️English
Spot the error
4-5 question synonyms 2-3q
Antonyms 2-3q
Passive voice 2q
Idioms phrases 2q

Maths आणी English vocab level टफ होती आज...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍2
✅♦️3 rd शिफ्ट तलाठी 27 ऑगस्ट..

1-राज्य माहिती आयुक्त
2- ख्रिश्चन धर्म लोकसंख्या.
3-1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर असलेली राज्य त्यात केरळ आणी गोवा दिले होते
4-रामकृष्ण मिशन
5- पाकिस्तान मधून भारतात परत आलेल्या नागरिक नागरिकत्व कलम
5-परमहंस सभेची स्थापना
6- गोपाळ कृष्ण गोखले बद्दल 2 विधाने होती
1905.चा ,समाज आणी सुरवातीला त्यांनी वकिली केली यात बरोबर विधान ओळखा होते
6- योजना एक प्रश्न होता अटलबिहारी योजनेवर 2 विधाने होती बरोबर ओळखायची होती
7- 3 nibhandhache निबंध हे पुस्तकं कोणाचे आहे
8- विज्ञान 3 4 प्रश्न होते
9- पहिले मराठी व्याकरणाचे पुस्तकं कोणाचे होते
10- 2022.कब्बडी विजेता कोण?


👉 बाकीचे विषय चा पॅटर्न SAME राहत आहे.. 🙏🙏

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
🎯नीरज चोप्रा याने रचला इतिहास🥇♥️
जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 88.17 मीटरच्या विजयी थ्रोसह सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला ❤️
🎯भारताच्या गोल्डन बॉयचा संपूर्ण देशाला अभिमान.🇮🇳🇮🇳

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍6
भारतातील खालीलपैकी कोणाला सर्वप्रथम रेमन मॅगसेसे पुरस्काराने ने सन्मानित करण्यात आले?
Anonymous Quiz
19%
पंडित जवाहरलाल नेहरु
15%
इंदिरा गांधी
58%
विनोबा भावे
8%
किरण बेदी
👍2👏1
ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या पहिल्या महिला कोण?
Anonymous Quiz
43%
आशापूर्णा देवी
17%
महाश्वेता देवी
20%
अमृता प्रीतम
20%
महादेवी वर्मा
👍2
आगाखान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
10%
क्रिकेट
31%
फुटबॉल
45%
हॉकी
14%
बास्केटबॉल
🥰1
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
Anonymous Quiz
11%
1954
38%
1955
41%
1956
10%
1957
👍2👏1
बदामपहाड खाण कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
22%
ओडिशा
50%
छत्तीसगढ
17%
बिहार
11%
झारखंड
पारसनाथ शिखर खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे सर्वोच्च शिखर आहे?
Anonymous Quiz
16%
विंध्य पर्वत
31%
कैमुर टेकड्या
44%
छोटा नागपूर पठार
9%
नागा हिल्स
❤1👍1
❇️ महाराष्ट्रातील मुख्य संस्था ❇️

1) सत्यशोधक समाज :-
- स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
- संस्थापक : महात्मा फुले
- ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
- स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
- संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र
सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
असोसिएशन)
:-
- स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे
- संस्थापक : न्या. रानडे & गणेश
वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
- स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
- संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍6❤1😁1
🛑 चांद्रयान - 3 मोहिमेचे नेतृत्व :-

✅️ इस्रो अध्यक्ष :- एस. सोमनाथ

✅️ मोहिम संचालक :- मोटवरी श्रीकांत

✅️ प्रकल्प संचालक :- पी. वीरामुच्चुवेल

✅️ रॉकेट संचालक :- बीजू सी. थॉमस

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍4
❇️ भारताची_राष्ट्रीय_प्रतिके ❇️

⭕️Police bharti Ani Talathi bharti Imp⭕️

♻️ राष्ट्रध्वज : तिरंगा 

♻️ राष्ट्रीय मुद्रा : रुपया

♻️ राष्ट्रचिन्ह : राजमुद्रा
 
ब्रीदवाक्य  सत्यमेव जयते (सत्याचा विजय होवो)

Q : भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
उत्तर: वाघ

Q : भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?
उत्तरः मोर

Q : भारतातील राष्ट्रीय जलचर जीव कोणता आहे?
उत्तरः गंगा डॉल्फिन

Q : भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?
उत्तरः आंबा

Q :भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे?
उत्तर: कमळ

Q :  भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे?
उत्तर: वटवृक्ष (दिर्घायूचे प्रतिक)

Q : भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे?
उत्तरः हॉकी

Q : भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी आणि रुंदी यांच्यातील गुणोत्तर किती आहे?
उत्तर - 3 : 2

Q :भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
उत्तर - रवींद्रनाथ टागोर

Q : भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे?
उत्तरः वंदे मातरम्

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍8👏2
❇️ घटना आणि देशातील पहिले राज्य ❇️

◆ प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान

◆ पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान 

◆ संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड

◆ मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा

◆ भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश

◆ जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश

◆ संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ

◆ देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब

◆ मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक

◆ भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश

◆ मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

◆ महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)

◆ रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

◆ राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून)

◆ अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड

◆ मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mpsc_marathi_vyakran
👍6👏1
पशु संवर्धन चे हॉल तिकीट 15 दिवस आधीच येणार आहेत, हॉल तिकीट download साठी खालील लिंक भेट देत रहा

https://ahd.maharashtra.gov.in/

https://ibpsonline.ibps.in/cahmay23/
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍6
✅♦️ या आठवड्यात आयोगाकडून अपेक्षित गोष्टी...🔥🔥

1. राज्यसेवा 2023 पूर्व परीक्षा निकाल.
( अंदाजित कट ऑफ राज्यसेवा 107 ते 110 मार्क्स )
2. Combine 2023 पूर्व ASO, गट क पूर्व 2023 निकाल.. ( आनंदी आनंद 😀)
3. टायपिंग skill 2022 निकाल
4. राज्यसेवा मुख्य 2022 निकाल ( लागला तर Fix सांगता येत नाही.. )

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
चापराळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
45%
गडचिरोली
24%
चंद्रपूर
26%
गोंदिया
5%
भंडारा
👍2🔥1🥰1👏1
काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
16%
रायगड
52%
अकोला
23%
भंडारा
9%
उस्मानाबाद
👍6👏1
फणसाड अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
19%
पालघर
19%
चंद्रपूर
19%
गडचिरोली
43%
रायगड
👍3🥰1
Polity Notes By kokate sir.pdf
69 MB
#Notes #Rajyaseva #Combine

Indian Polity Notes
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍2
Indian Geography By Ajit chandankr.pdf
79.6 MB
#Notes #Rajyaseva #Combine

Indian Geography Notes
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023