ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
कोणते केंद्रीय मंत्रालय 'राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पुरस्कार' प्रदान करते?
Anonymous Quiz
14%
संरक्षण मंत्रालय
46%
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
13%
शिक्षण मंत्रालय
27%
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
👍1😁1
❇️ लक्षात ठेवा ❇️

1) समुद्राची खोली .... या परिमाणात मोजतात.
- फॅदम

2) ---------- या दिवशी दिवस व रात्र पृथ्वीवर सर्वत्र समान म्हणजे प्रत्येकी बारा तासांच्या असतात.
- 21 मार्च व 23 सप्टेंबर

3) उत्तर गोलार्धात सर्वांत मोठा दिवस व सर्वांत लहान रात्र, तर त्याच वेळी दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठी रात्र व सर्वांत लहान दिवस असतो ----------- रोजी.
- 21 जून

4) उत्तर गोलार्धात सर्वांत मोठी रात्र व सर्वांत लहान दिवस, तर त्याच वेळी दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठा दिवस व सर्वांत लहान रात्र असते ---------- रोजी.
- 22 डिसेंबर

5) जेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो ?
- हिवाळा

6) निवडणूक यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक या नात्याने तालुका स्तरावरील जबाबदारी पार पाडतो ....
- तहसीलदार

7) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हा धिकाऱ्यांवर असून जिल्हाधिकारी हाच ..... असतो.
- जिल्हा दंडाधिकारी

8) तालुक्यातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी तहसील दारावर असून तहसीलदार हाच ..... असतो.
- तालुका दंडाधिकारी

9) महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे केली गेली. कोणत्या वर्षी ?
- इ. स. 1955

10) -------- या प्राचीन भारतीय राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष उत्तेजन दिले होते, असे इतिहास सांगतो.
- चोल
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍11
✴️ आरोग्य विभागात 12 हजार जागांसाठी मोठी भरती संधी आहे

✴️ खालील पोस्ट साठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे पाहून घ्या थोडक्यात..
आरोग्य विभाग मध्ये

🎯 गट क संवर्गात

परिचारिका
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
आरोग्य सेवक
लिपीक टंकलेखक
वाहनचालक
या पदाचा समावेश राहील..

🎯 गट ` ड' संवर्गात

शिपाई
सफाई कामगार
कक्षसेवक
या पोस्ट साठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

अभ्यासक्रम व पात्रता बद्दल लवकरच जाहिरात प्रसिद्ध झाल्यावरच माहिती देईल

Source👉TV 9 Marathi ,ABP news

भुरे संदीप सर लातूर😊
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍4
🚨28 August Update🚨

📌 3 rd शिफ्ट तलाठी 27 ऑगस्ट..
https://telegram.me/mega_zp_bharti/14704

📌 महाराष्ट्रातील मुख्य संस्था
https://telegram.me/mega_zp_bharti/14712

📌 चांद्रयान - 3 मोहिमेचे नेतृत्व :-
https://telegram.me/mega_zp_bharti/14715

📌 भारताची_राष्ट्रीय_प्रतिके
https://telegram.me/mega_zp_bharti/14716

📌 घटना आणि देशातील पहिले राज्य
https://telegram.me/mega_zp_bharti/14717

📌 पशु संवर्धन चे हॉल तिकीट 15 दिवस आधीच येणार आहेत, हॉल तिकीट download साठी
https://telegram.me/mega_zp_bharti/14720

📌 Indian Polity Notes
https://telegram.me/mega_zp_bharti/14726

📌 Indian Geography Notes
https://telegram.me/mega_zp_bharti/14727

📌 तलाठी भरती 2023 28/8/23
Shift 1

https://telegram.me/mega_zp_bharti/14730

📌 पशुधन पर्यवेक्षक जाहिरात 2023
(पात्रता,अभ्यासक्रम इ)

https://telegram.me/mega_zp_bharti/14731

📌 साहित्यिकांची टोपणनावे
https://telegram.me/mega_zp_bharti/14735

📌 जगातील भारतीय वंशाचे असलेले व्यक्ती :-
https://telegram.me/mega_zp_bharti/14746

📌 SSC CGL 2023 Tentative Vacancy as on 18.08.2023
https://telegram.me/mega_zp_bharti/14749

📌 RRB PO PRE SCORE CARD OUT
https://telegram.me/mega_zp_bharti/14750

📌 आरोग्य विभागात 12 हजार जागांसाठी मोठी भरती संधी आहे
https://telegram.me/mega_zp_bharti/14759
👍4😁4🔥1
आरोग्य विभाग जाहिराती
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
🔥2
5_6298612497846897793.pdf
988.7 KB
📣 आरोग्य विभाग गट क साठी लागणारी शैक्षणिक पात्रता

⭐️ एकदा सर्वांनी पाहून घ्या

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2❤1
◾खालीलपैकी कोणते मुलद्रव्य धातूसदृश्य आहे ? (ASO Pre 2015)
Anonymous Quiz
25%
अॅल्युमिनिअम (Al)
46%
सिलीकॉन (Si)
22%
लीड (Pb)
8%
कॅल्शिअम (Ca)
👍5
◾सिलव्हर फिश सर्वसाधारणपणे कशा सोबत आढळतात ? (ASO Pre 2015)
Anonymous Quiz
8%
खडक
27%
शेवाळ
23%
इत्तर मत्स्यांसोबत
42%
जुनी पुस्तके
👍2🥰1👏1
विभाजतेच्या कसोट्या :

2 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात.
- उदा. 42, 52 68, 86, 258, 1008 इ.

3 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो, त्या संख्येला तीनने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला तीनने भाग जातो म्हणून त्या संख्येला तीनने भाग जातो.

4 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांना चार ने भाग जातो. त्या संख्येला चारने भाग जातो.
- उदा. 3568912
- शेवटचे दोन अंक 12 आणि त्याला चारने भाग जातो म्हणून त्या संख्येला चारने भाग जातो.

5 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किवा 5 असेल, त्या संख्येला पाचने भाग जातो.
- उदा. 3725480, 58395, 5327255 इ.

6 ची कसोटी :
ज्या संखेळा 2 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने पण भाग जातो.

9 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला नऊने भाग जातो, त्या संख्येला नऊने भाग जातो.
- उदा. 57260322, 5+7+2+6+0+3+2+2=27
- संख्येची बेरीज 27 आणि तिला नऊने भाग जातो म्हणून त्या संख्येला नऊने भाग जातो.

10 ची कसोटी :
- ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो.
- उदा. 100, 60, 5640, 57480, 354748, 3450 इ.

11 ची कसोटी :
- ज्या संख्येतील फरक 0 किवा ती संख्या 11 च्या पटीतील असेल तर त्या संख्येस 11 ने भाग जातो.
- उदा. 956241 1+2+5=8 & 9+6+4=19 दोघातील फरक 11 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.
- 72984 4+9+7=20 & 8+2=10 दोघांतील फरक -10 म्हणून या संख्येला 11 ने भाग जात नाही.
- 5984 4+9=13 & 5+8=13 दोघांतील फरक 0 म्हणून या संख्येला 11 ने भाग जातो.

12 ची कसोटी :
- ज्या संख्येला 3 ने आणि 4 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जातो.

15 ची कसोतो :
- ज्या संख्येला 5 आणि 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला 15 ने पूर्ण भाग जातो.

16 ची कसोटी :
- ज्या संखेच्या शेवटच्या चार अंकांना 16 ने भाग गेल्यास त्या संख्येला पण 16 ने भाग जातो.

18 ची कसोटी :
- ज्या संख्येला 2 आणि 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने भाग जातो.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍7
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
     🌐 भारतातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळे 🌐
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🏰 सुवर्ण मंदिर...................अमृतसर
🏜 लाल किल्ला..................दिल्ली
🕋 जामा मस्जिद.................दिल्ली
🗼 कुतुबमीनार...................दिल्ली
🏛 राष्ट्रपती भवन.................दिल्ली
⛩ इंडिया गेट......................दिल्ली
🕌 ताजमहाल.....................आग्रा
🛕 मीनाक्षी मंदिर..................मदुराई
☀️ सुर्य मंदिर.......................कोणार्क
🐋 तारापोरवाला मत्स्यालय......मुंबई
⚓️ गेटवे ऑफ इंडिया..............मुंबई
🎍हैंगीग गार्डन......................मुंबई
🎄राणीचा बाग......................मुंबई
🏟 गोल घुमट.......................विजापूर
♻️ त्रिवेणी संगम..................अलाहाबाद
🚪 बुलंद दरवाजा.................फत्तेपूर सिक्री
🕍 हवा महल.......................जयपूर
🚩 विजयस्तंभ.....................चितोड
🌊 जोग धबधबा...................म्हैसूर
🌉 हावडा ब्रीज...................कोलकाता
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍9❤1
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3👎2