ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
महत्त्वाचे बंदरे व त्यांचे वैशिष्टय़े  :-

◆ सर्वात मोठे बंदर - मुंबई - महाराष्ट्र

◆ सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

◆ मन्नारच्या आखातातील बंदर - तुतिकोरीन - तामिळनाडू

◆ निर्याताभिमुख बंदर - नवे मंगळूर - कर्नाटक   

◆ लाटांवर आधारित बंदर - कांडला - गुजरात 
( भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र )

◆ कृत्रिम बंदर - चेन्नई - तामिळनाडू

◆ नैसर्गिक बंदर - कोची - केरळ , मार्मागोवा - गोवा ,  मुंबई - महाराष्ट्र  

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍4
❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️

◆ मूलभूत हक्क : अमेरिका

◆ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

◆ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

◆ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

◆ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

◆ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

◆ संघराज्य पद्धत : कॅनडा

◆ शेष अधिकार : कॅनडा'

◆ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

◆ कायदा निर्मिती : इंग्लंड

◆ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

◆ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @visionmpsc2023
👍5
215 (1).pdf
1.1 MB
मुंबई पोलिस चालक

अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेणे बाबत

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
शिक्षक म्हणजे –
चांगले संस्कार करणारी मूर्ती,
संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती!
चारित्र्य पूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार
जादूची छडी म्हणजे जी करते
विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार…!

शिक्षक दिनाच्या सर्व गुरु व शिक्षकांना शुभेच्छा! ...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
3_जगाचा_भूगोल_खंडाचे_नकाशे.pdf
11 MB
#Pdf_Geography

📚जगाचा भूगोल खंडाचे नकाशे📚

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
१) जगाची खडकप्रणाली .pdf
13.4 MB
#Pdf_Geography

📚जगाची खंडकप्रणाली 📚

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
जगातील_स्थानिक_वारे_त्यांचे_नावे_व_प्रदेश.pdf
3.4 MB
#Pdf_Geography

📚 जगातील स्थानिक वारे त्यांची नावे व प्रदेश 📚
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
जग,_भारत,_महाराष्ट्र_आदिवासी_जमाती_आणि_स्थलांतरीत_शेती.pdf
4 MB
#Pdf_Geography

📚 जग, भारत, महाराष्ट्र आदिवासी जमाती 📚
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
आधुनिक अानुवंशिकीचा प्रारंभ कोणी यांनी केला. ?
Anonymous Quiz
50%
ग्रेगर जोहान मेंडेल
25%
ह्युगो द ऱ्व्हीस
21%
वाल्टर सटन
4%
हेकेल
👍2👎1
हरगोंविंद खुराणा यांना कोणत्या वर्षी नोबेल मिळाला
Anonymous Quiz
13%
1928
34%
1938
35%
1978
18%
1968
👍3😁1
कार्बन वयमापण पद्धती कोणत्या शोध पत्रिकेत प्रसिद्ध करण्यात आली होती
Anonymous Quiz
16%
कार्बन रेडिओ
43%
रेडिओ ऑफ कार्बन
28%
रेडिओ कार्बन
13%
The carbon redio
👍2
🔰जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :-

 🔥 भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव 🔥

🔹ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

🔸उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान

🔹काळे खंड - आफ्रिका

🔸कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

🔹गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

🔸चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

🔹गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

🔸जगाचे छप्पर - पामिराचे पठार

🔹दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

🔸नाईलची देणगी - इजिप्त

🔹पवीत्र भूमी - पॅलेस्टाईन

🔸पाचुचे बेट - श्रीलंका

🔹पूर्वेकडील ब्रिटन - जपान

🔸भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

🔹मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

🔸गव्हाचे कोठार -
युक्रेन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍9
✍🏻️काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

◆ हॉकीचे जादूगार - ध्यानचंद

◆ मास्टर ब्लास्टर - सचिन तेंडुलकर

◆ गॉड ऑफ क्रिकेट - सचिन तेंडुलकर

◆ फ्लाईंग सीख - मिल्खा सिंह

◆ द वॉल - राहुल द्रविड

◆ ब्लॅक मांम्बा - कोबे ब्रायंट

◆ ब्लॅक पर्ल - पेले

◆ मैसूर एक्स्प्रेस - जे श्रीनाथ

◆ धिंग एक्स्प्रेस - हिमा दास

◆ रावलपिंडी एक्स्प्रेस - शोएब अख्तर

◆ पयोली एक्स्प्रेस - पी टी उषा

◆ गोल्डन गर्ल - पी टी उषा

◆ आयर्न लेडी - करनाम मल्लेश्वरी

◆ प्रिन्स ऑफ कोलकाता - सौरव गांगुली

◆ जंम्बो - अनिल कुंबळे

◆ युनिव्हर्स बॉस - क्रिस गेल

◆ टर्मिनेटर - हरभजन सिंह

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍7
🔰 जगातील सर्वात उंच 10 शिखर 🔰

(1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच.

(2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.

(3)कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच.

(4)ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच.

(5)मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच

(6)चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच.

(7)धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच.

(8)मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच

(9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच.

(10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच.

(11)गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच.

(12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच.

(13)गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच

(14)शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच
.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍9👏1
⭐महाराष्ट्रातील पंचायतराज ⭐

✅आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
  - स्थानिक स्वराज्य संस्था

◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
  -  2 ऑक्टोबर 1953

◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
  - 16 जानेवारी 1957

◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
  - वसंतराव नाईक समिती

◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
  - 27 जून 1960

◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
  - महसूल मंत्री

◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
  - 226

◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
  - जिल्हा परिषद

◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
   - 1  मे 1962

◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
  -  7 ते 17

◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
  - 5 वर्षे

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
  - पहिल्या सभेपासून

◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
  - तहसीलदार


◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
  - विभागीय आयुक्त

◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - सरपंच

◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - दोन तृतीयांश (2/3)

◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - तीन चतुर्थांश (3/4)

◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - संबंधित विषय समिती सभापती

◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - विभागीय आयुक्त

◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
  -  ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
   - जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
  - ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
  -  राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
   -  विस्तार अधिकारी

◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
  - ग्रामविकास खाते

  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
  - जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
  -  जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
  -  जिल्हा परिषद अध्यक्ष

◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
  -  वसंतराव नाईक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍13❤2👎1
⭐संविधान सभा⭐

➡️ 9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक

➡️ 11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड

➡️ 13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली

➡️ 22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला

➡️ 25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली

➡️ 22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला

➡️ 24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले

➡️ 29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन

➡️ 26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली

➡️ 24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या

➡️ 26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू .

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍7
🔰महाराष्ट्र - जलाशय व धरणे 🔰

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर

9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2👏2
जळगाव जिल्हा परिषद....

पदनिहाय उमेदवारांचे आलेले अर्ज..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🛑 वाशिम जिल्हा परिषद पदनिहाय अर्ज वेबसाइटवर आले आहेत.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2🥰1
जालना जिल्हा परिषद पदनिहाय अर्ज वेबसाइटवर आले आहेत.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1