ZP bharti जिल्हा परिषद भरती
12.5K subscribers
13.5K photos
232 videos
8.85K files
11.7K links
✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
🔰जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :-

 🔥 भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव 🔥

🔹ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

🔸उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान

🔹काळे खंड - आफ्रिका

🔸कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

🔹गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

🔸चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

🔹गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

🔸जगाचे छप्पर - पामिराचे पठार

🔹दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

🔸नाईलची देणगी - इजिप्त

🔹पवीत्र भूमी - पॅलेस्टाईन

🔸पाचुचे बेट - श्रीलंका

🔹पूर्वेकडील ब्रिटन - जपान

🔸भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

🔹मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

🔸गव्हाचे कोठार -
युक्रेन
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍9
✍🏻️काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

◆ हॉकीचे जादूगार - ध्यानचंद

◆ मास्टर ब्लास्टर - सचिन तेंडुलकर

◆ गॉड ऑफ क्रिकेट - सचिन तेंडुलकर

◆ फ्लाईंग सीख - मिल्खा सिंह

◆ द वॉल - राहुल द्रविड

◆ ब्लॅक मांम्बा - कोबे ब्रायंट

◆ ब्लॅक पर्ल - पेले

◆ मैसूर एक्स्प्रेस - जे श्रीनाथ

◆ धिंग एक्स्प्रेस - हिमा दास

◆ रावलपिंडी एक्स्प्रेस - शोएब अख्तर

◆ पयोली एक्स्प्रेस - पी टी उषा

◆ गोल्डन गर्ल - पी टी उषा

◆ आयर्न लेडी - करनाम मल्लेश्वरी

◆ प्रिन्स ऑफ कोलकाता - सौरव गांगुली

◆ जंम्बो - अनिल कुंबळे

◆ युनिव्हर्स बॉस - क्रिस गेल

◆ टर्मिनेटर - हरभजन सिंह

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍7
🔰 जगातील सर्वात उंच 10 शिखर 🔰

(1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच.

(2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.

(3)कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच.

(4)ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच.

(5)मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच

(6)चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच.

(7)धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच.

(8)मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच

(9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच.

(10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच.

(11)गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच.

(12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच.

(13)गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच

(14)शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच
.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍9👏1
⭐महाराष्ट्रातील पंचायतराज ⭐

✅आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
  - स्थानिक स्वराज्य संस्था

◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
  -  2 ऑक्टोबर 1953

◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
  - 16 जानेवारी 1957

◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
  - वसंतराव नाईक समिती

◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
  - 27 जून 1960

◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
  - महसूल मंत्री

◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
  - 226

◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
  - जिल्हा परिषद

◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
   - 1  मे 1962

◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
  -  7 ते 17

◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
  - जिल्हाधिकारी

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
  - 5 वर्षे

◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
  - पहिल्या सभेपासून

◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
  - तहसीलदार


◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
  - विभागीय आयुक्त

◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - सरपंच

◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - दोन तृतीयांश (2/3)

◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - तीन चतुर्थांश (3/4)

◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - संबंधित विषय समिती सभापती

◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - विभागीय आयुक्त

◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
  -  ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
   - जिल्हा परिषदेचा

◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
  - ग्रामसेवक

◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
  -  राज्यशासनाला

◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
   -  विस्तार अधिकारी

◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
  - ग्रामविकास खाते

  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
  - जिल्ह्याचे पालकमंत्री

◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
  -  जिल्हाधिकारी

◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)

◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
  -  जिल्हा परिषद अध्यक्ष

◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
  -  वसंतराव नाईक

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍13❤2👎1
⭐संविधान सभा⭐

➡️ 9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक

➡️ 11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून निवड

➡️ 13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली

➡️ 22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला

➡️ 25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली

➡️ 22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला

➡️ 24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले

➡️ 29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन

➡️ 26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली

➡️ 24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या

➡️ 26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू .

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍7
🔰महाराष्ट्र - जलाशय व धरणे 🔰

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर

9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_aarogy_bharti
👍2👏2
जळगाव जिल्हा परिषद....

पदनिहाय उमेदवारांचे आलेले अर्ज..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🛑 वाशिम जिल्हा परिषद पदनिहाय अर्ज वेबसाइटवर आले आहेत.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2🥰1
जालना जिल्हा परिषद पदनिहाय अर्ज वेबसाइटवर आले आहेत.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
♦️#ZP भरती तारीख लवकरच जाहीर होईल.. 🔥🔥

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
🛑5 August 1st shift

बुढी चपरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे
शीख धर्माची लोकसंख्या किती टक्के आहे
प्रार्थना समाज स्थापना 2 प्रश्न
गव्हर्नर वर एक होता
असहकार चळवळ कधी मागे घेतली
RTI कलम 3
माहिती आयोग अटी व शर्ती वर होता एक
नागरिकतत्व कलम 8 वर
Polity Kalam 19 & 29
Vithhal umap च आत्मचित्र
पार आणि शिवर पुस्तकं कोणाचं
कर्मनी वर एक कर्तरी वर एक
देवशक्ती समास
अव्ययीभाव समासाच उदाहरण कोणते -गैरसमज
कोणत्या राज्यात नागरी लिंग गुणोत्तर अधिक आहे
सरळ व्याज, चक्रवाढ व्याज
श्रम योगी मानधन योजना
आवृत्त बिजी अनावृत्त बीजी
1831 मधे पेशीच्या केंद्राचा शोध कोणी लावला
Cold turkey idiom
Tag 2, voice 2

-Amol sir

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022

पेपर 1 आणि PSI Paper 2 हे सहा ठिकाणी होणार (मुंबई/नवी मुंबईसह अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर व पुणे)

STI, ASO & SR पेपर 2 फक्त नवी मुंबईतच होणार


━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
✔️ जिल्हा परिषद भंडारा- एकूण पदांसाठी आलेले अर्ज

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
✔️जिल्हा परिषद बुलढाणा एकूण पदासाठी आलेले अर्ज

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
✔️जिल्हा परिषद रत्नागिरी एकूण पदासाठी आलेले अर्ज

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️ तलाठी 2nd शिफ्ट 5 सप्टेंबर

1)शारजा स्टेडियम वेस्ट पवेलियान ला कोणाचे नांव - सचिन तेंडुलकर
2)रघुनाथ राव आणि रानडे यांनी कोणती संस्था सुरू केली
3)PM किसान संमेलन कोणत्या शहरात झाले
4)ग्रीन इंडिया अवॉर्ड आणि वर्ल्ड Environment परिषद कोणत्या शहरात झाली.
5)invistigation traking सिस्टीम कधी सुरू केली - 2019
6)37 व्या राष्ट्रीय स्पर्धात कोणता नवीन खेळ समाविष्ट
7) थंड प्रवाह कोणता
8) 2011 लोकसंख्या किती वयोगटात वर्गीकरण केले
9) पिष्टमय पदार्थ ओळखण्यासाठी कोणता घटक वापरला जातो
10) सुबनसिरी नदी कोणत्या राज्यातून वाहते
11) पहिला लहान जलविद्युत प्रकल्प कोठे सुरू केला- दार्जिलिंग
12) pm सुरक्षा विमा योजना
13) तीरथ सिंग यांचा उठाव - खांसीउठाव
14) RTI
15) RTI
16) RTI
17) POLITY कलम 30
18) POLITY कलम 27
19) व्यक्तिगत स्वातंत्र्य - कशाचा समावेश होतो
20) ICT ऑपरेटिंग सिस्टिम
21) झिरो कार्बन- भारत टार्गेट कधीपर्यंत      2070
22) पिटस इंडिया act
23) सामाजिक परिषद संस्थापक - रानडे
24) कम्युनिस्ट पक्ष कोठे स्थापन- कानपूर
25) संत तुकडोजी महाराज book - भजनावली

-G S aher


━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8😁2🔥1👏1
♦️3 shift questions

👉भुलाई लेखक
👉Youth games मधे सर्वाधीक गोल्ड
👉महिला hocky स्पर्धा कोणी जिंकली
👉writs कोन काढू शकत
👉शिवसमद्रम धबधबा
👉हर घर जल प्रमाणीत जल
मेरी सहेलि
👉विष्णू शास्रि पण्डित राज्य
👉3 गोल्मेज परिषद आंबेडकर आणी कोण होते.
👉Geo science award kon det
👉Pakistan madhun bhartat sthalantarit article
👉Rti2 tough
👉सगळ्यात लहान जीव (virus jivanu fungus parasites)

-Akash Mandavgad
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍3
तलाठी 3rd shift

शिशिरगम कुणाचे बा सी मर्ढेकर
भुलाई काव्य
महाराष्ट्र वाल्मिकी? ह्या तीन नंतर कोणताही प्रश्न सामान्य अभ्यासा पलीकडे नव्हता...
E.g. प्रदीप्त वि. विझलेला, दीप्त, प्रकाशीत, पेटलेला?

Eloquent antonym
Exaggerate  spelling
Solitary synonym
English was too easy except two-three questions.

हेमिस मठ कोठे
Khelo India youth game 2023 winner
National senior woman hockey winner
India ESG summit कोठे
Writs अधिकार
Information forma पासुन आला, forma greek/Latin/French?
इंग्रज & फ्रेंच ex-la-chapelle treaty कितव्या युद्धासाठी झाली
शिवसमुद्रम धबधबा - कावेरी नदी
भारताची पहिली कोळसा खाण कोठे?
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 9 december
कलम 6 पाकिस्तानातून भारतात आलेल्या साठी नागरिकत्व
प्रथम हर घर जिल्हा - पुरी ओडिसा
रेल्वेचा मेरी सहेली उपक्रम कधी-2022
राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार कोणते मंत्रालय देते?

Math reasoning खुपच सोपं
एक दोन प्रश्न सोडले तर.
A&B can fill up a tank in 12hrs
B&C in 15
A&C in 18
If they started together how many hrs they required to fill up a tank which is double in amount than that of first.
Ans 19 27/37hrs
© शुभम चंद्रा
लांडगे शुभम...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍7
🛑 ZP 2019 चे फी परत साठी लिंक active झाली आहे..🔥
👉 2021 मधील application ID टाकायचा आहे..
👉 आपले ईमेल चेक करा त्यात सापडेल

https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_talathi_bharti
👍4
5_6320838713085528833.pdf
1.1 MB
♦️ कर सहायक 2021 उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी बाबत..
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_saralseva_bharti
👍1